• Sat. Sep 12th, 2026

Mirrornews24

Marathi News

Trending

कौटुंबिक न्यायालय वकील संघाच्या वतीने प्रधान जिल्हा न्यायाधीश अंजू शेंडे यांचे स्वागत

अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील जिल्हा न्यायालयाचे प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश अंजू शेंडे यांनी पदभार स्विकारला असता, त्यांचे कौटुंबिक न्यायालय वकील संघातर्फे स्वागत करुन सत्कार करण्यात आला. या सत्कार सोहळ्याप्रसंगी कौटुंबिक…

कौटुंबिक न्यायालयात पथनाट्यातून सार्वजनिक स्वच्छता व पर्यावरण संवर्धनाचा जागर

स्वच्छता व पर्यावरणाच्या प्रश्‍नावर सर्वांनी दक्ष रहावे -न्यायाधीश संगीता ना. भालेराव अहमदनगर (प्रतिनिधी)- सार्वजनिक स्वच्छता व पर्यावरणाच्या प्रश्‍नावर सर्वांनी दक्ष रहावे. प्रत्येकाने स्वच्छतेची सुरुवात स्वत:चे घर व परिसरापासून केल्यास संपूर्ण…

भाग्योदय विद्यालय भोयरे पठारचे मुख्याध्यापक हबीब शेख यांना कास्ट्राईबचा पुरस्कार जाहीर

शालेय शिक्षण मंत्री केसरकर यांच्या हस्ते होणार मौलाना आझाद आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित अहमदनगर (प्रतिनिधी)- कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या वतीने भोयरे पठार (ता. नगर) येथील भाग्योदय विद्यालयाचे मुख्याध्यापक हबीब चाँदभाई शेख…

शुक्रवारच्या सामन्यात आठरे पाटील व आर्मी पब्लिक स्कूल संघ विजयी

ओम लोखंडे व सिध्दार्थ तवकडे यांचे गोल ठरले विजयासाठी निर्णायक अहमदनगर (प्रतिनिधी)- फिरोदिया शिवाजीयन्स इंटर स्कूल फुटबॉल स्पर्धेत शुक्रवारी (दि.25 सप्टेंबर) झालेल्या मुलांच्या सामन्यात 14 व 12 वर्ष वयोगटात अनुक्रमे…

शिंगवेत विद्यार्थ्यांसह शिक्षक, युवा मंडळ व सामाजिक संस्थांचे स्वच्छता अभियान

विद्यार्थ्यांनी आठवड्यातून 2 तास स्वच्छतेसाठी श्रमदान करण्याची घेतली शपथ निरोगी भारताचे स्वप्न साकारण्यासाठी गावा-गावात स्वच्छता निर्माण होणे गरजेची -पै. नाना डोंगरे अहमदनगर (प्रतिनिधी)- माय भारत उपक्रमातंर्गत नेहरू युवा केंद्र, जिल्हा…

राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर निदर्शने

शासनाचे लक्ष वेधण्यासाठी पाळला राष्ट्रीय निषेध दिवस जुनी पेन्शनसह प्रलंबीत प्रश्‍न सोडविण्याची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- पीएफआरडीए कायदा रद्द करून, सर्व कर्मचारी, शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यासह विविध प्रलंबीत मागण्यांसाठी…

राष्ट्रवादी ओबीसी सेलच्या शहर जिल्हाध्यक्षपदी अमित खामकर यांची फेरनिवड

पक्षाने दिलेली जबाबदारी सक्षमपणे पेलवून टाकलेला विश्‍वास सार्थ ठरविणार -खामकर अहमदनगर (प्रतिनिधी)- राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) ओबीसी विभागाच्या अहमदनगर शहर जिल्हाध्यक्षपदी अमित खामकर यांची फेर निवड करण्यात आली. या…

जायंट्स ग्रुपच्या वतीने ज्येष्ठ फार्मासिस्ट बांधवांचा सन्मान

जागतिक फार्मासिस्ट दिन साजरा डॉक्टरांच्या खांद्याला खांदा लावून फार्मासिस्ट बांधवांचे योगदान -डॉ. ज्ञानेश्‍वर काळे अहमदनगर (प्रतिनिधी)- जायंट्स ग्रुप ऑफ अहमदनगरच्या वतीने जागतिक फार्मासिस्ट दिनानिमित्त नागरिक आणि प्राण्यांसाठी आरोग्य सेवा पुरविणाऱ्या…

शहरात झालेल्या कलर्स ऑफ प्राईड चित्रकला स्पर्धेचा निकाल जाहीर

काम्या वर्मा, ओजस वैकर, आर्या निंबाळकर यांनी पटकाविले प्रथम क्रमांक अहमदनगर (प्रतिनिधी)- लायन्स क्लब ऑफ अहमदनगर प्राईड, लायन्स क्लब ऑफ अहमदनगर व लिओ क्लबच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या कलर्स ऑफ…

कर्मवीर भाऊराव पाटील शिक्षणाने क्रांती घडविणारे थोर समाज सुधारक -विक्रांत मोरे (सीईओ)

भिंगारच्या श्रीमती ॲबट हायस्कूलमध्ये कर्मवीर भाऊराव पाटील जयंती उत्साहात साजरी खासदार शंकरराव काळे परसबागेचे उद्घाटन; जयंतीच्या मिरवणुकीचे वेधले लक्ष अहमदनगर (प्रतिनिधी)- पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांचे कार्य अतिशय अतुलनीय…