सह्याद्री छावा संघटनेचे नेते रावसाहेब काळे यांचा शिवसेनेत प्रवेश
पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी स्वागत करुन केला सत्कार नगर (प्रतिनिधी)- सह्याद्री छावा संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष तथा कामगार नेते रावसाहेब शंकर काळे यांनी शिवसेनेत (शिंदे गट) कार्यकर्त्यांसह प्रवेश केला. शहरात…
शनिवारी शहरात भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे त्रैवार्षिक जिल्हा अधिवेशन
कॉ.डॉ. राम बाहेती यांची राहणार प्रमुख उपस्थिती; जिल्ह्यातून 250 प्रतिनीधी होणार सहभागी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसह राजकीय व सामाजिक परिस्थितीवर होणार चर्चा नगर (प्रतिनिधी)- भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे त्रैवार्षिक जिल्हा अधिवेशन…
शहरात पदाधिकारी मेळाव्यातून एकवटले शिवसैनिक
सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेवर भगवा फडकविण्याचा संकल्प; निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पदाधिकाऱ्यांना सक्रीय होण्याचे आवाहन पक्षाचे मिळालेले पद लोकांच्या उपयोगी आणावे -पर्यटन मंत्री शंभूराज देसाई नगर (प्रतिनिधी)- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलतात कमी,…
धर्माचे प्रश्न उभे करुन व नागरिकांना भ्रमित करुन सरकार झुंजवित आहे -कॉ. बन्सी सातपुते
भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या श्रमिकनगर शाखेची त्रैवार्षिक पक्ष परिषद उत्साहात विविध मुलभूत प्रश्नांवर चर्चा; मागण्यांसाठी संघर्ष करण्याचा संकल्प नगर (प्रतिनिधी)- मूलभूत अधिकार घटनेने दिले असून, ते सरकारने सर्वसामान्यांना सन्मानाने दिले पाहिजे.…
शिवसेनेच्या ठाकरे गटातून शिंदे गटात प्रवेश केलेल्या शिवसैनिकांचे शहरात स्वागत
हिंदुत्वाचे विचार घेऊन कार्य करणाऱ्या शिवसैनिकांना एकत्र आणले -अनिल शिंदे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये शिवसेनेचा भगवा फडकविण्याचा निर्धार नगर (प्रतिनिधी)- समाजात हिंदुत्वाचे विचार घेऊन कार्य करणाऱ्या शिवसैनिकांना एकत्र आणले. जुने, नवीन…
नगर शहरासह तालुक्यात पुन्हा ठाकरे गटाच्या शिवसेनेला धक्का
तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी शिवसेना शिंदे गटात दाखल होण्यासाठी मुंबईकडे रवाना जिल्हाप्रमुख शिंदे व शहरप्रमुख जाधव यांचा मास्टर प्लॅन! नगर (प्रतिनिधी)- नगर शहर व तालुक्यातील शिवसेनेचे (उद्धव ठाकरे गट) प्रमुख नेते…
किरण काळेंची निवड शिवसेना ठाकरे पक्षाला पुनर्वैभव प्राप्त करुन देणारी -सर्जेराव ठोंबरे
शहर प्रमुखपदी निवड झाल्याबद्दल काळेंचा सत्कार नगर (प्रतिनिधी)- किरण काळे यांच्या रुपाने एक संयमी व अभ्यासू व्यक्तीमत्व शहरातील राजकारणात योगदान देत आहे. त्यांचे राजकारण फक्त सत्ता व खुर्चीसाठी नसून, लोकांच्या…
नागपूर दंगलीची न्यायालयीन चौकशी व्हावी
दंगलीतील दोषींवर व सत्ताधारी पक्षाच्या वाचाळवीरांवर कठोर कारवाई करावी नैतिक जबाबदारी स्वीकारुन राज्याच्या गृहमंत्र्यांनी राजीनामा देण्याची भाकपची मागणी नगर (प्रतिनिधी)- नागपूर येथे झालेली दंगलीची घटना सुनियोजित कटाचा भाग असून, राज्याची…
निव्वळ मुंडेंचा राजीनामा पुरेसा नाही; त्यांच्यावर गुन्हा दाखल करा
अख्खे मंत्रिमंडळ बरखास्त करा! भारतीय कम्युनिस्ट पक्षाची मागणी नगर (प्रतिनिधी)- मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खुनानंतर जे फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत, ते पाहता हा खून अत्यंत निघृणपणे केल्याचे…
शिवनेरी चौकात शिवसेनेच्या शाखेचे उद्घाटन
कार्यकर्त्यांना सर्वसामान्यांना आधार देण्याचे आवाहन शिवसेनेची शाखा हे जनसेवेचे मंदिर ठरणार -अनिल शिंदे नगर (प्रतिनिधी)- राजकारणापेक्षा समाजकारणाला अधिक महत्त्व देऊन, गोरगरिबांच्या प्रश्न सोडविण्यासाठी शिवसेना समाजात कार्य करत आहे. शिवसेनेची शाखा…