“मतांसाठी आम्ही… आणि रोजगारासाठी कोण?” स्थानिक कचरा वेचकांनी मांडल्या व्यथा
रामवाडीत रंगली कष्टकऱ्यांची चहावर चर्चा रोजगाराला प्राधान्य, सुरक्षा, कामाची शाश्वती आणि सुविधा पुरविण्याची कचरा वेचकांची मागणी अहिल्यानगर (प्रतिनिधी)- रामवाडी येथे आयोजित “कष्टकऱ्यांची चहावर चर्चा” या बैठकीत महिला व पुरुष कचरा…
महिला व ज्येष्ठांसाठी एसटी कार्ड शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा सामाजिक उपक्रम
भिंगारमध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप विद्यार्थ्यांमध्ये महापुरुषांच्या विचारांची पायाभरणी शिक्षणातून व्हावी -संपत बारस्कर अहिल्यानगर (प्रतिनिधी)- भिंगार राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला हातभार लावण्याच्या उद्देशाने शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात…
सदगुरू रोहिदासजी प्रतिष्ठानच्या आश्रमशाळेतील अपहारप्रकरणी फरार आरोपींना तात्काळ अटक करा
पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर घटानाद आंदोलन; खासदार निलेश लंके यांना संसदेत प्रश्न उपस्थित करण्याची मागणी शोषित शिक्षक-कर्मचाऱ्यांचा न्याय मिळण्यासाठी आक्रोश अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शहरातील सदगुरू रोहिदासजी बहुउद्देशीय ग्रामीण विकास प्रतिष्ठान संस्थेमध्ये झालेल्या…
जय हिंद फाऊंडेशनचे खंडोबावाडी गडावर 65 वडांच्या वृक्षांची लागवड
खंडोबा मंदिर परिसर होणार हिरवाईने समृद्ध; ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग सध्याच्या परिस्थितीत वृक्ष संगोपनाची गरज -शिवाजी पालवे अहिल्यानगर (प्रतिनिधी)- पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत भविष्यातील पिढ्यांसाठी हिरवाईचा ठेवा निर्माण करण्याच्या उद्देशाने जय…
देवस्थान-ट्रस्ट जमिनींच्या वादांसाठी ‘पसायदान जनलोक अदालत’ स्थापन करा
ट्रस्टची मालकी, शेतकऱ्यांचे श्रम आणि सार्वजनिक हित यांचा समन्वय साधणारी कायदेशीर व्यवस्था उभारण्याची पीपल्स हेल्पलाईनची राज्य सरकारकडे मागणी अहिल्यानगर (प्रतिनिधी)- देवस्थान, धार्मिक संस्था आणि धर्मादाय ट्रस्टच्या जमिनींची लूट होऊ देता…
अनाथ मुलांच्या सेवेतून पंढरीची वाट; जय जनार्दन स्वामी अनाथ विद्यार्थी आश्रमाच्या दिंडीचे भिंगारमध्ये भक्तीभावाने स्वागत
निराधार, अनाथांच्या दिंडीतील सेवाकार्यातून घडतेय पांडूरंगाचे दर्शन -विजय भालसिंग भजन, कीर्तन, फुगड्यांनी दुमदुमले भिंगार; दिंडीत अनाथ मुले व ज्येष्ठांचा सहभाग अहिल्यानगर (प्रतिनिधी)- आषाढी एकादशीनिमित्त विठुरायाच्या दर्शनासाठी लासलगाव (जि. नाशिक) येथून…
भिंगारकरांचा संत जनार्दन स्वामी महाराज पालखी दिंडीला भावपूर्ण निरोप
रिंगण सोहळ्यात दुमदुमला ‘जय हरी विठ्ठल’चा गजर; फुगड्या, नामस्मरण आणि भक्तीने भारावले वातावरण वारकऱ्यांच्या साक्षीने वृक्षारोपण, भक्ती आणि पर्यावरणाचा संगम अहिल्यानगर (प्रतिनिधी)- आषाढी वारीच्या निमित्ताने पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान केलेल्या श्री…
‘माऊली… पाणी घ्या!’ मुस्लिम बांधवांच्या सेवाभावाने भारावली ज्ञानेश्वर पालखी दिंडी
शहरात दिंडीचे मुस्लिम समाजातील युवकांकडून स्वागत धर्म वेगळे, माणुसकी एकच! मुस्लिम समाजाने उभारला प्रेम, सेवा आणि एकात्मतेचा सेतू संतांची शिकवण आणि सुफींचा संदेश एकवटला; वारकऱ्यांच्या सेवेतून उजळली माणुसकी अहिल्यानगर (प्रतिनिधी)-…
वारकऱ्यांच्या आरोग्यसेवेसाठी पालकमंत्री आरोग्य सहाय्यता कक्ष व केमिस्ट असोसिएशनचा पुढाकार
हजारो वारकऱ्यांना मोफत औषधांचे वाटप; संत निवृत्तीनाथ महाराज पालखी दिंडीत मोफत औषधोपचारचा उपक्रम वारकऱ्यांची सेवा हीच खरी विठ्ठलभक्ती -आमदार संग्राम जगताप अहिल्यानगर (प्रतिनिधी)- आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे पायी निघालेल्या…
केडगाव येथील पुणे हायवे ते स्नेहांकुर संस्थेपर्यंतच्या रस्त्याच्या सिमेंट कॉक्रिटीकरण कामाचा शुभारंभ
आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून केडगावचा झपाट्याने विकास होत आहे -नगरसेवक मनोज कोतकर स्नेहांकुरला येणाऱ्या नागरिकांची होणार सोय अहिल्यानगर (प्रतिनिधी)- केडगाव प्रभाग क्रमांक 17 मधील पुणे हायवे ते स्नेहांकुर संस्थेपर्यंतच्या…
