आनंद योग केंद्रात जागतिक सूर्यनमस्कार दिन साजरा
मोठ्या संख्येने साधक सहभागी नगर (प्रतिनिधी)- सावेडी येथील आनंद योग केंद्राच्या वतीने जागतिक सूर्यनमस्कार दिन साजरा करण्यात आला. सावेडी येथील शुभ मंगल कार्यालयात पहाटे सहा वाजल्यापासून योग साधकांनी सूर्यनमस्कार घालण्यास…
अतिदुर्गम आदीवासी भागातील ग्रामस्थांची आरोग्य तपासणी
आदिवासी सेवा प्रतिष्ठानचा उपक्रम; आदिवासी ग्रामस्थांवर मोफत औषधोपचार अतिदुर्गम भागात राहणाऱ्या आदिवासी बांधवांना मिळाला आरोग्यासाठी आधार नगर (प्रतिनिधी)- सह्याद्रीच्या चारही बाजूने वेढलेले व निसर्गाच्या सानिध्यात वसलेल्या फोफसंडी (ता. अकोले) येथील…
भिंगारच्या श्री विशाल गणेश मंदिरात महिलांची मोफत नेत्र तपासणी
तर महिलांनी भरले नेत्रदान व अवयव दानाचे संकल्प अर्ज गणेश जयंतीचा उपक्रम नगर (प्रतिनिधी)- फिनिक्स सोशल फाऊंडेशन व सम्राट तरुण मंडळाच्या वतीने वतीने भिंगार येथील गणेश जयंतीनिमित्त मोफत नेत्र तपासणी…
शहरात बालकांमधील रक्तक्षय व श्वसन विकार तपासणी मोहिमेचा प्रारंभ
भारतीय बालरोगतज्ञ संघटनेच्या निर्देशाप्रमाणे अहिल्यानगर बालरोगतज्ञ संघटनेचा पुढाकार लहान बालकांमध्ये रक्तक्षयाचे प्रमाण रोखण्यासाठीचा देशपातळीवरील उपक्रम नगर (प्रतिनिधी)- भारतीय बालरोगतज्ञ संघटनेच्या निर्देशाप्रमाणे अहिल्यानगर बालरोगतज्ञ संघटनेच्या वतीने शहरात बालकांमधील रक्तक्षय व श्वसन…
आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये मोफत कॅन्सर तपासणी शिबिराला प्रतिसाद
विविध प्रकारच्या थेरपी व उपचार केल्या जाणार अल्पदरात सर्वसामान्यांच्या व्याधी मुक्तीसाठी रुग्णसेवेच्या आरोग्य मंदिरात सेवा करण्याचे भाग्य मिळाले -सुमतीलाल गांधी नगर (प्रतिनिधी)- व्याधीने ग्रासलेल्या दीन-दुबळ्या रुग्णांसाठी आनंदऋषीजी हॉस्पिटल आधार ठरत…
केमिस्ट असोसिएशनच्या वतीने शुक्रवारी शहरात रक्तदान शिबिराचे आयोजन
शहरासह तालुका पातळीवरही होणार रक्तदान नगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर जिल्हा व शहर केमिस्ट असोसिएशनच्या वतीने शुक्रवारी (दि.24 जानेवारी) भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. जुना बाजार येथील संजय एजन्सी येथे…
रामवाडीतील श्रमिक कष्टकरी वर्गाची मोफत आरोग्य तपासणी
स्माईल फाउंडेशन व आदित्य बिर्ला कॅपिटल फाउंडेशनचा उपक्रम; दर पंधरा दिवसांनी होणार आरोग्य शिबिर बिकट आर्थिक परिस्थितीमुळे कष्टकरी वर्गातील आरोग्याचा प्रश्न गंभीर -भाऊसाहेब उडाणशिवे नगर (प्रतिनिधी)- स्माईल फाउंडेशन व आदित्य…
उमेद सोशल फाउंडेशनने केली मल्हारवाडीतील महिलांची मोफत आरोग्य तपासणी
शालेय विद्यार्थ्यांचे तपासण्यात आले रक्त गट वाडी-वस्तीवर आरोग्य सुविधा देण्याचे उमेदचे काम कौतुकास्पद -शिवाजी कपाळे नगर (प्रतिनिधी)- उमेद सोशल फाउंडेशनच्या वतीने मल्हारवाडी (ता. राहुरी) येथे मोफत स्त्री रोग तपासणी शिबिर…
केडगावच्या मोफत नेत्र तपासणी शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
श्री कुंदनलाल तिलकचंद वासन चॅरिटेबल ट्रस्टचा उपक्रम व्यवसायाला समाजसेवेची जोड असवी -आ. संग्राम जगताप नगर (प्रतिनिधी)- सामाजिक बांधिलकी जोपासताना व्यवसायाला समाजसेवेची जोड असवी. सर्वसामान्यांना कुठेतरी मदत केली पाहिजे, या भावनाने…
निमगाव वाघात युवकांचे रक्तदान, तर नागरिकांची आरोग्य तपासणी
राष्ट्रीय युवा सप्ताहाचा उपक्रम विमलकाव्य संग्रहाचे प्रकाशन; काव्य संमेलनात रंगला महिलांचा हळदी-कुंकू कार्यक्रम नगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय युवा सप्ताहाच्या…