• Wed. Sep 2nd, 2026

Mirrornews24

Marathi News

विकासात्मक

  • Home
  • वर्षानुवर्षे रखडलेल्या वंजार गल्लीतील रस्त्याला अखेर मुहूर्त

वर्षानुवर्षे रखडलेल्या वंजार गल्लीतील रस्त्याला अखेर मुहूर्त

नगरसेवक सागर मुर्तडकर यांच्या प्रयत्नातून काँक्रिटीकरणाच्या कामाला सुरुवात प्रभाग क्रमांक 10 मध्ये विकासकामांना गती; ‘प्रलंबित प्रश्‍न टप्प्याटप्प्याने मार्गी लावणार -उपमहापौर ॲड. धनंजय जाधव अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शहरातील प्रभाग क्रमांक 10 मधील…

केडगावात महिला उद्योजकता विकास अभियानांतर्गत अहिल्या शिवणकाम प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन

महिलांना मिळणार स्वाभिमानाचा रोजगार -मोनिका कुसळकर अहिल्यानगर (प्रतिनिधी)- महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करून स्वावलंबी बनविण्याच्या उद्देशाने केडगाव येथे ‘अहिल्या महिला उद्योजकता विकास’ अधिकृत लघुउद्योग शिवणकाम केंद्राचे उद्घाटन उत्साहात पार पडले. याचवेळी…

‘सर्वांच्या श्रीमंतीत आपली श्रीमंती’; अर्थ आधार शक्ती फेडरल बचत गटाचा मेळावा उत्साहात

‘अर्थविश्‍व’ मार्गदर्शक पुस्तकाचे प्रकाशन; आर्थिक सक्षमीकरणासाठी बचत गट चळवळीला नवी दिशा अहिल्यानगर (प्रतिनिधी)- आर्थिक सक्षमीकरण, आर्थिक स्वावलंबन आणि समाजामध्ये बचतीची सुदृढ संस्कृती रुजविण्याच्या उद्देशाने अर्थ आधार शक्ती फेडरल बचत गटाच्या…

रेल्वे स्टेशन रोडच्या सागर कॉम्प्लेक्स परिसरात नवीन जलवाहिनीच्या कामाचा शुभारंभ

दहा वर्षांचा पाणीप्रश्‍न अखेर मार्गी; ‘आश्‍वासनांवर नाही, कामांवर विश्‍वास’ नागरिकांच्या प्रतिक्रिया प्रभाग 15 मधील ड्रेनेज लाईन, रस्ते आणि पाणी प्रश्‍नासंदर्भातील सर्व प्रलंबित कामे मार्गी लागणार -गितांजली काळे अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शहरातील…

नागापूर-निंबळक-इसळक व कर्जुनेखारे रस्त्याचे पॅचिंग काम सुरू

माजी उपसरपंच अंकुश शेळके यांच्या पाठपुराव्याला यश; आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर अखेर रस्ता दुरुस्तीला वेग सार्वजनिक बांधकाम विभागाची दखल अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील मौजे नागापूर-निंबळक-इसळक व कर्जुनेखारे या महत्त्वाच्या जोडरस्त्यावर मोठ्या प्रमाणात…

नगर-कल्याण रोडच्या दातरंगे मळ्यात रस्ता काँक्रिटीकरण कामाला प्रारंभ

माजी खासदार डॉ. सुजय विखे यांच्या निधीतून व पै. महेश लोंढे यांच्या पाठपुराव्याने प्रलंबित रस्त्याचा प्रश्‍न मार्गी नगर-कल्याण रोड परिसरात विकासकामांना गती -पै. महेश लोंढे अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नगर-कल्याण रोड परिसरातील…

केडगावच्या दूधसागर सोसायटीत ड्रेनेज लाईनच्या कामाला प्रारंभ

कामे करणाऱ्या लोकप्रतिनिधींच्या पाठीशी नागरिकांनी उभे रहावे -जालिंदर कोतकर अहिल्यानगर (प्रतिनिधी)- केडगाव, प्रभाग क्रमांक 17 मधील दूधसागर सोसायटी परिसरात ड्रेनेज लाईनच्या कामाचा शुभारंभ सर्व नागरिकांच्या उपस्थितीत पार पडला. माजी खासदार…

अरणगाव ते बाबुर्डी घुमट रस्त्याचे पॅचिंग काम सुरू

शिवसेनेच्या पाठपुराव्याला यश खड्डेमुक्त रस्त्यामुळे ग्रामस्थांना दिलासा अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अरणगाव ते बाबुर्डी घुमट (ता. नगर) या महत्त्वाच्या रस्त्यावरील खड्डेमय परिस्थितीमुळे नागरिक त्रस्त झाले असताना शिवसेनेच्या माध्यमातून करण्यात आलेल्या पाठपुराव्याने सदर…

तेलीखुंट परिसरातील अंतर्गत रस्त्याचे काँक्रिटीकरण कामाला प्रारंभ

माजी नगरसेविका अश्‍विनी जाधव यांच्या पाठपुराव्याने काम मार्गी; नागरिक व व्यापाऱ्यांना दिलासा शहरातील बाजारपेठेच्या विकासासाठी शिवसेनेची बांधिलकी -सचिन जाधव अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शहरातील तेलीखुंट परिसरातील अंतर्गत रस्त्याच्या काँक्रिटीकरण कामाचे प्रारंभ करण्यात…

नगर-कल्याण रोड येथील गणपती मंदिर परिसरातील विकासात्मक कामाला प्रारंभ

माजी नगरसेवक पै. सुभाष लोंढे यांच्या हस्ते उद्घाटन; पै. महेश लोंढे यांचा पाठपुरावा मनापासून काम केल्यास विकास अटळ -पै. महेश लोंढे अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नगर-कल्याण रोड येथील ओपन स्पेस मधील गणपती…