• Fri. Feb 7th, 2025

ऑफ बीट

  • Home
  • शहरातील जुन्या बस स्थानकाच्या वास्तूला सेवानिवृत्त एसटी कर्मचाऱ्यांची भावनिक भेट

शहरातील जुन्या बस स्थानकाच्या वास्तूला सेवानिवृत्त एसटी कर्मचाऱ्यांची भावनिक भेट

डोळ्यात साठवल्या शेवटच्या आठवणी नव्याने उभारले जात असलेले बस स्थानक पाहण्यासाठी परमेश्‍वराकडे आयुष्याची मागणी नगर (प्रतिनिधी)- शहरातील माळीवाडा (जुने) बस स्थानक पाडून नव्याने बांधले जात असताना, सेवानिवृत्त एसटी कर्मचाऱ्यांनी आपली…

पक्ष्यांना मिळाले सुगरणीचे घरटे

पर्यावरण मित्र भालसिंग यांचा उपक्रम उन्हाळ्यात पक्ष्यांना अन्न-पाण्याच्या सोयीनंतर पावसाळ्यात उपलब्ध केली घरटी अहमदनगर (प्रतिनिधी)- सिमेंटच्या वाढत्या जंगलासोबत पशू, पक्ष्यांचे अस्तित्व नाहीसे होत असल्याने व ग्रामीण भागातही वृक्षतोडचे प्रमाण वाढत…

कन्येच्या लग्नात शिक्षक दांम्पत्यांनी दहा शाळांच्या ग्रंथालयास दिली एक हजार पुस्तकांची भेट

उपस्थितांचा पाहुणचार झाडांची रोपं देऊन अहमदनगर (प्रतिनिधी)- विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती रुजण्यासाठी महाराष्ट्र शासनाचा राज्य पुरस्कार प्राप्त उपक्रमशील शिक्षक तुकाराम अडसूळ आणि त्यांच्या पत्नी उपक्रमशील शिक्षिका संजना चेमटे-अडसूळ यांनी मुलीच्या लग्नात…

आजी-आजोबा झालेले न्यू आर्टसचे माजी विद्यार्थी आले कॉलेजला

41 वर्षानंतर माजी विद्यार्थी एकवटले तरुण वयातील महाविद्यालयाच्या जुन्या आठवणीत झाले रममाण अहमदनगर (प्रतिनिधी)- तब्बल अर्धशतकाच्या उंबरठ्यावर शहरातील न्यू आर्टस कॉमर्स ॲण्ड सायन्स महाविद्यालयाचे सन 1982 चे माजी विद्यार्थी रविवारी…

आजी-आजोबा झालेले माजी विद्यार्थी 42 वर्षांनंतर आले एकत्र

शालेय जीवनातील आठवणींना दिला उजाळा अहमदनगर (प्रतिनिधी)- शेंडी (ता. नगर) येथील न्यू इंग्लिश स्कूलचे 1980-81 च्या दहावीच्या बॅचचे माजी विद्यार्थी तब्बल 42 वर्षांनंतर एकत्र आले. आजी-आजोबा झालेले माजी विद्यार्थी एवढ्या…

निमगाव वाघा येथील दहावीचे माजी विद्यार्थी 18 वर्षांनी आले एकत्र

विद्यार्थी जीवनातील आठवणींना दिला उजाळा अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथील दहावीच्या बॅचचे माजी विद्यार्थी तब्बल 18 वर्षांनी एकत्र आले. नवनाथ विद्यालयातील सन 2004-05 च्या दहावी बोर्डातील विद्यार्थी शाळेत…

अरणगावच्या मानवसेवा प्रकल्पातून सबेराचे कुटुंबात पुनर्वसन

साडी-चोळी देऊन सन्मानाने पाठविले घरी कोरोना काळात भान हरवून फिरत होती रस्त्यावर अहमदनगर (प्रतिनिधी)- रस्त्यावरील बेघर, निराधार, मनोरुग्णांना आधार देऊन त्यांचा सांभाळ करुन उपचारानंतर बरे झालेल्यांना पुन्हा त्यांच्या कुटुंबात पुनर्वसन…

व्यायामाला दांडी मारणाऱ्या मित्राला घडली चांगलीच अद्दल

पहाटेच मित्राच्या घरासमोर वाजवले भांडे-कुंडे; झोपेतून उठलेल्या मित्राला धाडले थेट मैदानात अहमदनगर (प्रतिनिधी)- आरोग्य व पर्यावरण संवर्धनाची चळवळ चालविणाऱ्या हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या सदस्यांनी व्यायमाला अनेक दिवसापासून दांडी मारणाऱ्या मित्राच्या घरावर…

क्षीरसागर कुटुंबीयांकडून ब्रिटिश कालीन तलवार ऐतिहासिक वस्तुसंग्रहालयाला भेट

बडोदा संस्थानच्या महाराजांनी सन्मानपूर्वक अण्णासाहेब क्षीरसागर यांना तलवार देऊन केला होता गौरव अहमदनगर (प्रतिनिधी)- ब्रिटिश कालीन पोलीस सब इन्स्पेक्टर स्व. अण्णासाहेब श्रीधर क्षीरसागर यांना बडोदा संस्थानचे महाराज सयाजीराव गायकवाड यांनी…

अपघातात एक पाय गमावल्यानंतर डॉक्टर होण्याचे स्वप्न उराशी बाळगलेल्या युवतीचा सन्मान

श्रीदीप हॉस्पिटलमध्ये दुसऱ्या पायावर झाली यशस्वी शस्त्रक्रिया संकटावर मात करुन धनश्रीचा थक्क करणारा जनरल सर्जरीपर्यंतचा प्रवास अहमदनगर (प्रतिनिधी)- अपघातामध्ये वयाच्या 12 व्या वर्षी एक पाय गमावला, त्याच वेळी ठरवले डॉक्टर…