शहराच्या स्वच्छतेसाठी सरसावले विविध प्रांतातील युवक-युवती
पंडित जवाहरलाल नेहरु पुतळा परिसर केला स्वच्छ राष्ट्रीय एकात्मता आणि सांस्कृतिक युवा शिबिरातील उपक्रम नगर (प्रतिनिधी)- शहरात होत असलेल्या राष्ट्रीय एकात्मता आणि सांस्कृतिक युवा शिबिरात देशातील विविध प्रांतातून सहभागी झालेल्या…
शहरात पार पडली सर्व धर्म प्रार्थना
युवान व घर घर लंगर सेवेचा राष्ट्रीय एकात्मता आणि सांस्कृतिक युवा शिबिरातील उपक्रम विविध राज्यातून आलेल्या युवक युवतींनी घडविले एकसंघ भारताचे दर्शन नगर (प्रतिनिधी)- युवान व गुरु अर्जुन सामाजिक प्रतिष्ठान…
बालघर प्रकल्पातील मुलींसाठी शिवून दिले नवीन कपडे
शिवाज्ञा फॅशन स्टुडिओ ॲण्ड ट्रेनिंग इन्स्टिट्युचा सामाजिक उपक्रम गरजू घटकातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याची गरज -मानसी सारोळकर नगर (प्रतिनिधी)- शहरातील शिवाज्ञा फॅशन स्टुडिओ ॲण्ड ट्रेनिंग इन्स्टिट्युच्या माध्यमातून बालघर प्रकल्पातील वंचित, अनाथ…
निमगाव वाघात आठव्या काव्य संमेलनाचे आयोजन
छत्रपती शिवाजी महाराज व संत गाडगे महाराज जयंतीचा उपक्रम पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन नगर (प्रतिनिधी)- छत्रपती शिवाजी महाराज व संत गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्त निमगाव वाघा (ता. नगर) येथे आठव्या…
केमिस्ट असोसिएशनचे संपूर्ण जिल्ह्यात पार पडले रक्तदान
1608 केमिस्ट बांधवानी केले रक्तदान सामाजिक बांधिलकी जपण्याचे कार्य केमिस्ट बांधव करत आहे -अशोक बर्डे नगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर जिल्हा व शहर केमिस्ट असोसिएशनच्या वतीने शहरासह संपूर्ण जिल्ह्यात रक्तदान शिबिर राबविण्यात…
भगवा सप्ताहानिमित्त मूकबधिर विद्यालय व वसतीगृहातील विद्यार्थ्यांना मिष्टान्न भोजनाचे वाटप
युवा सेनेचा उपक्रम शिवसेनेची नेहमीच वंचित उपेक्षितांना आधार देण्याची भूमिका राहिली -योगेश गलांडे नगर (प्रतिनिधी)- शिवसेनेच्या वतीने शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांची जयंती शहरात भगवा सप्ताहाने साजरी केली जात आहे.…
शहरात सामाजिक संस्था क्षमता बांधणी कार्यशाळा उत्साहात
जिल्ह्यातील सामाजिक संस्थेच्या लोकप्रतिनिधींचा उत्स्फूर्त सहभाग लोकशाहीचा पाचवा स्तंभ म्हणजे सामाजिक संस्था -डॉ. सुरेश पठारे नगर (प्रतिनिधी)- लोकशाहीचा पाचवा स्तंभ म्हणजे सामाजिक संस्था आहे. हा पाचवा स्तंभ मध्यभागी चारही स्तंभांना…
निरोगी आरोग्यासाठी विद्यार्थ्यांची विविध रक्त तपासणी
सेवाप्रीतच्या महिलांचा पुढाकार विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन विकासासाठी शारीरिक आरोग्य महत्त्वाचे -जागृती ओबेरॉय नगर (प्रतिनिधी)- विद्यार्थ्यांच्या निरोगी आरोग्यासाठी सेवाप्रीत सोशल फाऊंडेशनच्या माध्यमातून गुलमोहर रोड येथील आनंद विद्यालयात मुला-मुलींच्या सर्व प्रकारच्या रक्ताच्या तपासण्या…
कटारिया परिवाराच्या वतीने भिंगारच्या जॉगिंग पार्कमध्ये वृक्षारोपण
हरदिन मॉर्निंग ग्रुपचा पुढाकार हरदिन मॉर्निंग ग्रुप हा आरोग्य, पर्यावरण व समाजकारणाचा महाकुंभ -सीए रविंद्र कटारिया नगर (प्रतिनिधी)- हरदिन मॉर्निंग ग्रुप हा आरोग्य, पर्यावरण व समाजकारणाचा महाकुंभ आहे. प्रत्येकाचे जीवन…
बाबावाडीतील विद्यार्थ्यांसाठी ऊबदार चादरांची भेट
वंचित घटकातील मुलांच्या शिक्षणासाठी प्रत्येकाने हातभार लावण्याची गरज – विठ्ठलराव माने नगर (प्रतिनिधी)- समाजातील आजचे विद्यार्थी उद्याचे भविष्य आहे. वंचित घटकातील मुलांना प्रवाहात आणण्यासाठी त्यांच्या शिक्षणासाठी प्रत्येकाने हातभार लावण्याची गरज…