491 विद्यार्थ्यांना रोख पारितोषिक देवून सन्मान नगर (प्रतिनिधी)- प.पू.डॉ. हेडगेवार शिक्षण प्रतिष्ठान संचलित शिक्षणशास्त्र महाविद्यालय केडगावच्या वतीने घेण्यात आलेल्या अहिल्यानगर प्रज्ञाशोध परीक्षा 2025 मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा निशा लॉन्स…
आमदार काशीनाथ दाते यांनी घेतला शीरखुर्माचा आस्वाद गावाच्या विकासासाठी धार्मिक ऐक्य महत्त्वाचे -आ. काशीनाथ दाते नगर (प्रतिनिधी)- नेप्ती (ता. नगर) येथे मुस्लिम समाजाची रमजान ईद (ईद-उल-फित्र) उत्साहात साजरी करण्यात आली.…
ग्रामीण भागात 20 वर्षापासून डोंगरे यांनी व्यसनमुक्तीसाठी चालवलेली चळवळ दिशादर्शक -किरण जाधव नगर (प्रतिनिधी)- ग्रामपंचायत सदस्य व सामाजिक कार्यकर्ते पै. नाना डोंगरे यांना राज्यस्तरीय महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार मिळाल्याबद्दल…
महिला सक्षमीकरण, पर्यावरण आणि शैक्षणिक क्षेत्रात सामाजिक कार्य करण्याचा महिलांचा संकल्प मिनाक्षी जाधव यांनी स्विकारली अध्यक्ष पदाची जबाबदारी नगर (प्रतिनिधी)- सामाजिक कार्यात योगदान देत असलेल्या लिनेस क्लब ऑफ राजमाताच्या महिला…
नगर (प्रतिनिधी)- वाकोडी (ता. नगर) येथील सन 2019 मध्ये झालेल्या विजय पवार खून खटल्यातील सर्व आरोपींची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. साक्षीदारांच्या उलट तपास व जबाबातील विरोधाभास लक्षात घेऊन न्यायालयाने…
हनुमान चालीसा पठन, भजन संध्येने भाविक मंत्रमुग्ध नगर (प्रतिनिधी)- राम लक्ष्मण जानकी, जय बोलो हनुमान की, जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपीस तिहु लोक उजागर, रामदूत अतुलित बलधामा, अंजनी…
सात दिवस रंगणार विविध धार्मिक कार्यक्रम नगर (प्रतिनिधी)- पंजाबी सनातन धर्मसभेच्या सर्जेपूरा येथील राधा-कृष्ण मंदिरात रविवारी (दि.30 मार्च) गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर चैत्र नवरात्र निमित्त देवीची घटस्थापना उत्साहात करण्यात आली. चैत्र…
केडगावच्या जेएसएस स्कूलचा उपक्रम संभाजी महाराजांवर अत्याचार झालेल्या भूमीवर विद्यार्थी झाले नतमस्तक नगर (प्रतिनिधी)- विद्यार्थ्यांना फक्त चित्रपटातून छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास दाखविण्यापुरते मर्यादीत न राहता, शालेय विद्यार्थ्यांना संभाजी महाराजांच्या पदस्पर्शाने…
उन्हाळ्यात पक्ष्यांना वाचविण्यासाठी धान्य व पाण्याची केली सोय महिलांच्या हस्ते वृक्षारोपण करुन मराठी नववर्षाचे प्रारंभ नगर (प्रतिनिधी)- सामाजिक क्षेत्रात योगदान देवून आरोग्य व पर्यावरण चळवळ चालविणाऱ्या हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने…
बॅटरी व पेट्रोलचा संयुक्त समावेश असलेल्या हायब्रीड वाहनांना मागणी नगर (प्रतिनिधी)- मराठी नववर्षारंभ म्हणजेच गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर शहरातील चारचाकी वाहन खरेदीला शोरुममध्ये मोठी गर्दी दिसून आली. गुढी पाडव्याच्या मुहूर्ताचा योग…