साहित्य क्षेत्रातील कार्याचा गौरव नगर (प्रतिनिधी)- येथील कवयित्री, मुक्त पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्या सरोज आल्हाट यांना साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल राज्यस्तरीय जगद्गुरु संत तुकाराम महाराज साहित्यरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.…
मागणी करूनही धान्य न मिळवणाऱ्या लाभार्थीनी संपर्क करण्याचे आवाहन; जिल्ह्यातील कार्यकर्त्याची कार्यशाळा घेणार सरकारने गरिबीच्या व्याख्येतील आर्थिक उत्पन्न मर्यादा वाढवून 3 लाख रूपये करावी -अशोक सब्बन नगर (प्रतिनिधी)- शहरात सर्वसामान्यांना…
निरोगी आरोग्य व तणावमुक्तीच्या कार्याची दखल नगर (प्रतिनिधी)- योग-प्राणायामाचे धडे देणारे योगशिक्षक रामचंद्र बाबूराव लोखंडे यांना धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने राजर्षी शाहू महाराज योगरत्न पुरस्कारने सन्मानित करण्यात आले. निमगाव…
ओबीसी अनुसूचित जातींच्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी लाभ मिळवून दिल्याबद्दल सन्मान बहुजन समाजाच्या सर्वांगीन विकासासाठी सदैव कटिबध्द -अतुल सावे नगर (प्रतिनिधी)- ओबीसी अनुसूचित जातींच्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी शासनाच्या विविध योजनांचा थेट लाभ मिळवून…
रविवारी नक्षत्र लॉनला 82 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन नगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील सुमारे 11 हजार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सभासद यांची कामधेनू असलेल्या माध्यमिक शिक्षक सोसायटीने गेल्या आर्थिक वर्षात 7…
पर्यावरण व सामाजिक क्षेत्रातील कार्याचा गौरव नगर (प्रतिनिधी)- जानकीबाई आपटे मूक बधिर विद्यालयातील कलाशिक्षक शिवानंद भांगरे यांना जगद्गुरू संत तुकाराम महाराज पर्यावरण मित्र पुरस्काराने गौरविण्यात आले. निमगाव वाघा (ता. नगर)…
मानवसेवा प्रकल्पाच्या माध्यमातून झाले पुनर्वसन; राजकुमारचा नवजीवन प्रवास नगर (प्रतिनिधी)- आळेफाटा परिसरातील रस्त्यावर सुमारे तीन वर्षांपूर्वी एक बेघर, मानसिकदृष्ट्या अस्वस्थ तरुण एकटाच फिरताना दिसला. कोणतीही ओळख नसलेला, संवादास असमर्थ, हरवलेला…
शासनाची रॉयल्टी बुडवून व नियमांचे उल्लंघन केले जात असल्याचा आरोप; जिल्हाधिकारी यांना थेट यादी सादर अन्यथा अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीचा उपोषणाचा इशारा नगर (प्रतिनिधी)- पारनेर तालुक्यातील वीटभट्टी धारक व…
नाईकवाडी खून प्रकरणाचा तपास सीआयडीकडे देण्याची मागणी पाठपुरावा करुन देखील योग्य तपास होत नसल्याचा आरोप नगर (प्रतिनिधी)- वैभव शिवाजी नाईकवाडी या युवकाच्या अमानुष खुन प्रकरण सीआयडी कडे वर्ग करावा आणि…
संतोष कानडे यांच्या पुस्तक भेट उपक्रमाचे कौतुक आषाढी एकादशी ही भक्तीचे प्रतीक -रामदास फुले नगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची भेट घेऊन सामाजिक कार्यकर्ते संतोष कानडे यांनी…