• Sun. Nov 15th, 2026

Mirrornews24

Marathi News

Month: November 2026

  • Home
  • महाराष्ट्र राज्य युवा फुटबॉल लीगसाठी फिरोदिया शिवाजियन्सचा संघ शिरपूरला रवाना

महाराष्ट्र राज्य युवा फुटबॉल लीगसाठी फिरोदिया शिवाजियन्सचा संघ शिरपूरला रवाना

सलग तिसऱ्या वर्षी अहिल्यानगरचे प्रतिनिधित्व; पहिला सामना स्पोर्टिंग क्लब द ठाणे संघाविरुद्ध अहिल्यानगर (प्रतिनिधी)- वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन (WIFA) आयोजित महाराष्ट्र राज्य युवा फुटबॉल लीग 2026-27 स्पर्धेसाठी फिरोदिया शिवाजियन्स अकॅडमीचा…

निमगाव वाघात 24 नोव्हेंबरला नववे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन; साहित्यिक-कवींची मांदियाळी रंगणार!

दुष्काळावर कविता लेखन स्पर्धेचे बक्षिस वितरण; तर कर्तृत्ववान महिलांचा विशेष पुरस्काराने होणार गौरव अहिल्यानगर (प्रतिनिधी)- ग्रामीण भागातील साहित्यिक, कवी आणि नवोदित प्रतिभावंतांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासह वाचन संस्कृतीला प्रोत्साहन…

हिवरे कोरड्यात हजारो ब्रास मुरुमाचे कथित अवैध उत्खनन; महसूल विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह!

मुरुम उत्खननातून शासनाचा लाखोंचा महसूल बुडवल्याचा आरोप; आठ दिवसांत कारवाई करा, अन्यथा ठिय्या आंदोलन! जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन, आंदोलनाचा इशारा! अहिल्यानगर (प्रतिनिधी)- पारनेर तालुक्यातील मौजे हिवरे कोरडा येथील गट क्रमांक 389 मध्ये…

महिलांचा सन्मान हीच दिवाळीची खरी भेट -आमदार संग्राम जगताप

साई श्रद्धा फाउंडेशनच्या वतीने महिलांना साड्यांची भेट; दिवाळीचा आनंद महिलांसोबत वाटला अहिल्यानगर (प्रतिनिधी)- सण-उत्सव हे केवळ आनंद साजरा करण्याचे माध्यम नसून समाजातील प्रत्येक घटकाला आनंदात सहभागी करून घेण्याचा उत्सव असतो.…

अहिल्यानगरमध्ये 22 नोव्हेंबरला ‘गोकुळ सूर्यनामा’ लोकशाही अब्रु रक्षण आंदोलन

सहकारी लोकशाहीचे अवमूल्यन आणि सत्तेचे ‘शकुनी तंत्र’ अहिल्यानगर (प्रतिनिधी)- कोल्हापूरच्या ऐतिहासिक ‘गोकुळ’ दूध संघाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत प्रस्थापित व्यवस्थेने खेळलेला सत्तेचा खेळ हा केवळ एका सहकारी संस्थेचा ताबा मिळवण्याचा वाद नाही;…

लंके यांच्या गोटाला सुजय विखेंचा धक्का? काँग्रेसच्या नगरसेवकांची विखेंशी जवळीक चर्चेत!

खासदार निलेश लंके यांचे निकटवर्तीय मानले जाणारे शम्स खान, बाबा खान आणि फैयाज केबलवाला यांनी घेतली सुजय विखे पाटील यांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण अहिल्यानगर (प्रतिनिधी) – अहिल्यानगरच्या राजकीय…

आध्यात्मिक प्रगतीसोबत शैक्षणिक प्रगतीवरही भर द्या -आयआरएस ओंकार खुंटाळे

प्रिंटिंग प्रेसमधील कामगार ते राज्यकर अधिकारी बनलेल्या अर्जुन दारकुंडे यांचा गौरव 19 वर्षे सैन्यदलात देशसेवा केलेले दीपक बोठे यांचाही सन्मान अहिल्यानगर (प्रतिनिधी)- निंबळक (ता. नगर) येथील बी. डी. कोतकर यांचे…

चिचोंडी पाटील ग्रामपंचायतीत गैरकारभार प्रकरण तापले

सामाजिक कार्यकर्ते दत्ता जाधव यांच्या उपोषणानंतर तालुकास्तरीय चौकशी समिती गठित 30 नोव्हेंबरपर्यंत कारवाईचा अल्टिमेटम, अन्यथा पुन्हा उपोषणाचा इशारा अहिल्यानगर (प्रतिनिधी)- चिचोंडी पाटील ग्रामपंचायत (ता. नगर) येथील संगम चौकातील पावन गणेश…

“सुजय विखेंसह इतरांना न्यायालयाची कारणे दाखवा नोटीस”

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे बिनविरोध म्हणून घोषित केलेले संचालक सुजय विखे यांच्यासह जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे निवडणूक निर्णय अधिकारी, जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तथा…

डॉ. सुजय विखे पाटील यांचा भाजप ओबीसी मोर्चाच्या वतीने सत्कार

जिल्हा बँकेच्या चेअरमनपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल सन्मान विखे यांच्या माध्यमातून दुष्काळी परिस्थितीचा सामना करणाऱ्या शेतकरी वर्गाला आर्थिक बळ मिळणार -गणेश बनकर अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या चेअरमनपदी भाजपचे…