• Sat. Mar 22nd, 2025

धार्मिक, कला-सांस्कृतिक

  • Home
  • हनुमान चालीसा पठन, भजन संध्याने दुमदुमला सर्जेपुरा परिसर

हनुमान चालीसा पठन, भजन संध्याने दुमदुमला सर्जेपुरा परिसर

पंजाबी राधाकृष्ण मंदिराच्या हनुमान चालीसा पाठन व भजन संध्येत भाविक तल्लीन फुलांच्या होळीचा रंगला सोहळा नगर (प्रतिनिधी)- राम लक्ष्मण जानकी, जय बोलो हनुमान की, जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय…

इनायत शेख हिचा रमजानचा पहिला रोजा

नगर (प्रतिनिधी)- कापड बाजार येथील इनायत माजिद शेख हिने रमजानचा पहिला रोजा (उपवास) केला. वयाच्या सहाव्या वर्षी रमाजानच्या पवित्र महिन्यात अन्न, पाणी विना तिने उपवास केल्याबद्दल तिचे कौतुक होत आहे.…

आरीज शेख याचा रमजानचा पहिला रोजा

नगर (प्रतिनिधी)- भिंगार येथील आरीज फिरोज शेख याने रमजानचा पहिला रोजा (उपवास) केला. वयाच्या 6 व्या वर्षी त्याने रमाजानच्या पवित्र महिन्यात अन्न, पाणी विना उपवास केला आहे. तब्बल तेरा तासांहून…

रुजेन खान याचा रमजानचा पहिला रोजा

नगर (प्रतिनिधी)- मुकुंदनगर येथील रुजेन अलफैज खान याने रमजानचा पहिला रोजा (उपवास) केला. 5 वर्षीय रुजेन याने केलेल्या रमाजानच्या पवित्र महिन्यात अन्न, पाणी विना उपवास केल्याबद्दल त्याचे कौतुक होत आहे.…

स्त्री शक्तीचा जागर करुन निमगाव वाघात पेटविण्यात आली होळी

महिलांवर होणाऱ्या अत्याचार प्रवृत्तीचे दहण महिलांना देवीच्या रुपाने पुजण्याचा प्रत्येकाने संकल्प करावा -अतुल फलके नगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता.नगर) येथे एकता फाऊंडेशनच्या वतीने स्त्री शक्तीचा जागर करुन होळी पेटविण्यात आली.…

घर घर लंगर सेवेच्या वतीने पेटविण्यात आली होळी

होळीनिमित्त गरजूंना मिष्टान्न भोजनाचे वाटप भारतीय संस्कृतीप्रमाणे सण-उत्सव साजरे करुन गरजूंना आधार देण्याचे लंगर सेवेचे कार्य प्रेरणादायी -आ. संग्राम जगतापनगर (प्रतिनिधी)- कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून भुकेल्या गरजूंना जेवण पुरविणाऱ्या गुरु अर्जुन…

आरिश शेख याचा रमजानचा पहिला रोजा

नगर (प्रतिनिधी)- काटवन खंडोबा रोड, गाझी नगर येथील आरिश साजिद शेख याने रमजानचा पहिला रोजा (उपवास) केला. वयाच्या 8 व्या वर्षी त्याने रमाजानच्या पवित्र महिन्यात अन्न, पाणी विना उपवास केला…

प्रा. बत्तीन पोट्यान्ना प्राथमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी दिला पर्यावरण पुरक होळीचा संदेश

शहरात रॅली काढून पथनाट्याचे सादरीकरण नगर (प्रतिनिधी)- शहरातील गांधी मैदान येथील प्रा. बत्तीन पोट्यान्ना प्राथमिक विद्यालयात पर्यावरण पुरक होळी उत्साहात साजरी करण्यात आली. या सणाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना जल प्रदूषण आणि…

केडगावच्या कायनेटिक कॉलनीत रंगला महिलांचा सांस्कृतिक कार्यक्रम

ब्राझील मधून आलेल्या परदेशी पाहुण्याची उपस्थिती उपचार फक्त शारीरिक आजारांना बरे करण्यासाठी नव्हे, तर मन आणि आत्म्याला देखील समाधानी करणारे असावे -डॉ. मिलग्रीड नगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील कायनेटिक कॉलनीतील गणेश…

सहा वर्षीय इनाया शेख हिचा रमजानचा पहिला रोजा

नगर (प्रतिनिधी)- मुकुंदनगर, गोविंदपूरा येथील इनाया नदीम शेख या मुलीने अवघ्या सहाव्या वर्षी रमजानचा पहिला रोजा (उपवास) केला. अत्यंत कमी वया मध्ये रमाजानच्या पवित्र महिन्यात अन्न, पाणी विना तिने उपवास…