• Thu. Sep 3rd, 2026

Mirrornews24

Marathi News

उपोषण

  • Home
  • नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयासमोर शिवसेना सामाजिक न्याय विभागाचे उपोषण

नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयासमोर शिवसेना सामाजिक न्याय विभागाचे उपोषण

क्लेरा ब्रुस मैदानाच्या जागेत अतिक्रमणाची कारवाई करणाऱ्या सामाजिक वनीकरण विभागाच्या त्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी न्यायप्रविष्ट जागेत पूर्वसूचना न देता कारवाई करुन नुकसान केल्याचा आरोप अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शहरातील क्लेरा ब्रुस बॉईज…

लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यातील आरोपीला तातडीने अटक करा

रिपाइं महिला आघाडीची मागणी; अन्यथा 15 ऑगस्ट पासून पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण अहिल्यानगर (प्रतिनिधी)- एमआयडीसी पोलीस ठाण्यात लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल असलेल्या प्रवीण दत्तात्रय गुंड उर्फ बबलू याला तातडीने अटक…

पित्याच्या खूनप्रकरणातील आरोपींना तातडीने अटक करा’; अन्यथा 3 ऑगस्टपासून आमरण उपोषणाचा इशारा

आत्महत्या नव्हे, नियोजित खून’; मुलीचा गंभीर आरोप, पोलीस अधीक्षकांकडे न्यायाची मागणी अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतरही आरोपी मोकाट असल्याचा आरोप; संपत्तीच्या वादातून हत्येचा दावा अहिल्यानगर (प्रतिनिधी)- कोपरगाव येथील लक्ष्मीनगर परिसरातील लोकनाट्य कलाकार…

राशिनमध्ये निधीचा अपहार व भ्रष्टाचाराविरोधात जिल्हाधिकारी कार्यालया समोर उपोषण

दुसऱ्या दिवशी लेखी आश्‍वासनानंतर आंदोलन स्थगित; जिल्हा परिषदेकडून चौकशी अहवालानंतर कारवाईचे आश्‍वासन अपंग निधी, निकृष्ट विकासकामे, ग्रामपंचायत आर्थिक व्यवहारांसह आठ गंभीर मुद्द्यांवर कारवाईची मागणी अहिल्यानगर (प्रतिनिधी)- कर्जत तालुक्यातील राशिन येथील…

महापंचायत ॲप प्रकरणाची त्रिस्तरीय चौकशी करा; अन्यथा आझाद मैदानात बेमुदत उपोषण

समृद्ध पंचायत राज अभियानाच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचा आरोप; समृद्ध पंचायत राज अभियानाच्या अंमलबजावणीत अनियमितता? नागरिकांचा संवेदनशील डेटा खाजगी सर्व्हरवर अपलोड केल्याबाबत अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीची तक्रार अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर…

कामगारांच्या हक्कांसाठी सह्याद्री छावा संघटनेचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण

‘समान काम, समान वेतन’ची अंमलबजावणी करण्याची मागणी; कामगार कायद्यांचे उल्लंघन करणाऱ्या कंपन्यांवर कारवाईचा आग्रह सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयावर दुर्लक्षाचा आरोप; कंत्राटी कामगारांच्या पीएफ व वेतनप्रश्‍नी संताप अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर शहरातील…

वन विभागातील कथित गैरव्यवहाराच्या चौकशीसाठी मुंबईच्या आझाद मैदानात आमरण उपोषण

उपवन संरक्षकांसह अधिकाऱ्यांच्या निलंबनाची मागणी; जन आक्रोश सोशल असोसिएशनचा वन विभागातील अनागोंदीविरोधात एल्गार ‘तक्रारींकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप’; चौकशी न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर वन विभागातील…

“पोटगीच्या न्यायासाठी महिलेचे जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण”

‘कोर्टाच्या वॉरंटची अंमलबजावणी होत नाही’; सोनई पोलिसांवर महिलेचे गंभीर आरोप पतीला संरक्षण देत असल्याचा आरोप; मुलाच्या शिक्षणावरही संकट अहिल्यानगर (प्रतिनिधी)- न्यायालयाने मंजूर केलेल्या पोटगीच्या वॉरंटची अंमलबजावणी होत नसल्याचा आरोप करत…

पोलीस अधीक्षक कार्यालया समोरील उपोषणाला रिपाई महिला आघाडीचा पाठिंबा

नितीन शिरसाठ हत्याकांडातील आरोपींना अटक करण्याची मागणी; उपोषणाचा तिसरा दिवस महिला मुलाबांळांसह उपोषणात सहभागी अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नितीन शिरसाठ यांच्या निर्घृण खुनातील आरोपींना तात्काळ अटक करावी व त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई…

जिल्हा न्यायालया समोर सुरु असलेले काते कुटुंबाचे उपोषण मागे

ॲड. सुरेश लगड यांनी सोडविले उपोषण अहिल्यानगर (प्रतिनिधी)- जिल्हा न्यायालयाच्या सेशन कोर्टाने दिलेल्या निकालाविरोधात अन्याय झाल्याचा आरोप करत भाजप अनुसूचित जाती मोर्चाचे शहर जिल्हा उपाध्यक्ष साहेबराव काते यांनी आपल्या कुटुंबीयांसह…