• Fri. Oct 2nd, 2026

Mirrornews24

Marathi News

Month: October 2026

  • Home
  • निमगाव वाघात महात्मा गांधी-लालबहादूर शास्त्री जयंती उत्साहात

निमगाव वाघात महात्मा गांधी-लालबहादूर शास्त्री जयंती उत्साहात

‘स्वच्छतेतून सक्षम भारताचे दर्शन घडेल’ -पै. नाना डोंगरे व्यसनमुक्ती, प्लास्टिकमुक्ती व स्वच्छतेची सामूहिक शपथ अहिल्यानगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे ग्रामपंचायत कार्यालय, स्व. पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री…

अहिल्यानगरमध्ये रविवारी ‘इंडिया खेलो फुटबॉल’ची विशेष निवड चाचणी

नमोह फुटबॉल क्लबच्या माध्यमातून आयोजन; निवड झालेल्या खेळाडूंना राष्ट्रीय स्तरावर खेळण्याची संधी 15 व 17 वर्षांखालील मुलांसह 17 वर्षांखालील मुलींना संधी; देशातील 20 हून अधिक शहरांत निवड चाचणीत अहिल्यानगरचाही समावेश…

एमआयडीसी परिसरातील अवैध धंदे त्वरीत बंद करा; रिपाइं महिला आघाडी आक्रमक

अन्यथा 5 ऑक्टोबरपासून आमरण उपोषणाचा इशारा; हातभट्टी, मटका, जुगार, गांजा, मावा विक्रीवर कारवाईची मागणी एमआयडीसी पोलिसांना निवेदन अहिल्यानगर (प्रतिनिधी)- एमआयडीसी हद्दीतील विविध गावांमध्ये हातभट्टी दारू, गांजा, मावा, बिंगो, सोरट, मटका,…

लायन्स क्लबच्या सेवाभावी उपक्रमांनी गांधी जयंती साजरी; सेवा सप्ताहास प्रारंभ

महात्मा फुले छात्रालयातील विद्यार्थ्यांना फॅनची भेट दुष्काळग्रस्त गावांसाठी विविध उपक्रम राबविणार -हरजितसिंह वधवा अहिल्यानगर (प्रतिनिधी)- राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून लायन्स क्लब ऑफ अहमदनगरच्या वतीने विविध सेवाभावी उपक्रमांचे…

भिंगारच्या गौतम बुद्ध जॉगिंग पार्कमध्ये महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती उत्साहात;

आमदार जगतापांच्या हस्ते 20 वृक्षांचे रोपण; हरदिन मॉर्निंग ग्रुपचा स्वच्छता व पर्यावरण संवर्धनाचा संदेश जॉगिंग पार्कच्या विकासासाठी निधी देणार -आ. संग्राम जगताप अहिल्यानगर (प्रतिनिधी)- भिंगार येथील भगवान गौतम बुद्ध जॉगिंग…

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत महिला राखीव मतदारसंघातून सुवर्णा लहामगे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

शेतकरी हिताला प्राधान्य देण्याचा निर्धार अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर नगर तालुका मतदारसंघातील महिला राखीव प्रवर्गातून सुवर्णा लहामगे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज…

अहिल्यानगरच्या भाई सथ्था नाईट हायस्कूलची राष्ट्रीय पातळीवर दखल

‘मिपा’च्या राज्यातील 100 निवडक शाळांच्या यादीत स्थान; ‘शिक्षण अनुभूती’ फ्लिप बुकमध्ये भाई सथ्था नाईट हायस्कूलचा समावेश-डॉ. पारस कोठारी कौटुंबिक परिस्थितीमुळे, वारंवार अनुत्तीर्ण,विवाह लवकर झाल्याने शाळाबाह्य झालेल्या विद्यार्थ्यांचा शैक्षणिकस्तर उंचावण्यासाठी त्यांना…

वाळुंजमध्ये वनहक्कासाठी ‘7ई-12ई पेरणी सत्याग्रह’; 14 कुटुंबांनी शेतात ज्वारी पेरून उभारली हक्काची गुढी

चार पिढ्यांच्या वनजमिनीच्या हक्कासाठी शेतकरी आक्रमक; प्रलंबित वनहक्क दाव्यांवर तातडीने निर्णयाची मागणी काळी आई मुक्ती आंदोलनातून प्रशासनाचे वेधले लक्ष अहिल्यानगर (प्रतिनिधी)- चार पिढ्यांपासून वनजमिनीवर शेती करून उदरनिर्वाह करणाऱ्या आणि याच…

शहरात रंगले उर्दू काव्यसंमेलन

नव्या पिढीला उर्दू साहित्याशी जोडण्याचा संकल्प संस्था अदब-ए-इस्लामी अहमदनगरचा पुढाकार अहिल्यानगर (प्रतिनिधी)- संस्था अदब-ए-इस्लामी, अहमदनगर शाखेच्या वतीने शहरातील हातमपुरा येथील जमाअत-ए-इस्लामी हिंदच्या कार्यालयात उर्दू काव्यसंमेलन उत्साहात पार पडले. या साहित्यिक…

पेन्शनधारकांच्या काल्पनिक वेतनवाढीचा प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी पेन्शनर संघटनेचे विभागीय आयुक्तांना निवेदन

मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या निकालानुसार कार्यवाही करण्याची मागणी अप्पर आयुक्त उज्ज्वला कोळसे यांचे व्हीसी बैठकीचे आश्‍वासन अहिल्यानगर (प्रतिनिधी)- पेन्शनधारकांना 1 जुलैची काल्पनिक वेतनवाढ (नॉशनल इन्क्रिमेंट) लागू करण्यासंदर्भात मुंबई उच्च…