• Sat. Feb 8th, 2025

Uncategorized

  • Home
  • शहरासह जिल्हास्तरीय गणित-विज्ञान प्रदर्शनात मार्कंडेय विद्यालयाचा डंका

शहरासह जिल्हास्तरीय गणित-विज्ञान प्रदर्शनात मार्कंडेय विद्यालयाचा डंका

शैक्षणिक साहित्य निर्मितीमध्ये किरण कहेकर यांनी जिल्हास्तरावर पटकाविले द्वितीय क्रमांक नगर (प्रतिनिधी)- श्रमिकनगर येथील श्री मार्कंडेय विद्यालयाच्या अध्यापकांनी शहरासह जिल्हास्तरीय गणित-विज्ञान प्रदर्शनात शैक्षणिक साहित्य निर्मितीमध्ये यश संपादन केले आहे. या…

शहरातील श्री मार्कंडेय विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात

विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे बहारदार सादरीकरण शालेय जीवन विद्यार्थ्यांच्या भविष्याचा पाया रचतो -हरजितसिंह वधवा नगर (प्रतिनिधी)- शहराच्या गांधी मैदान येथील श्री मार्कंडेय माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालया व प्रा. बत्तीन पोट्यान्ना प्राथमिक…

अशोकभाऊ फिरोदिया इंग्लिश मीडियम स्कूलच्या स्नेहसंमेलात स्त्री शक्तीचा जागर

नारी सतयुग से कलियुग तक! या संकल्पनेतून उलगडले स्त्री चे महात्म्य सतयुग, त्रेतायुगातील स्त्री सामर्थ्याचे सांस्कृतिक कार्यक्रमातून सादरीकरण नगर (प्रतिनिधी)- अ.ए.सो.च्या अशोकभाऊ फिरोदिया इंग्लिश मीडियम स्कूलच्या पूर्व प्राथमिक व प्राथमिक…

रिपाईच्या अल्पसंख्याक जिल्हा कार्याध्यक्षपदी नईम शेख यांची नियुक्ती

राष्ट्रीय नेते डॉ. राजेंद्र गवई यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झाली निवड नगर (प्रतिनिधी)- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे राष्ट्रीय नेते डॉ. राजेंद्र गवई यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये नईम शेख यांची अल्पसंख्याक जिल्हा…

नगरची खेळाडू नयना खेडकर हिने चीनमध्ये कुंगफूत पटकाविले सुवर्ण पदक

आंतरशालेय स्पर्धेत केली कामगिरी नगर (प्रतिनिधी)- चीन मध्ये डुंगफुंग शहरात झालेल्या माउंट सोंगशान वुशू स्पर्धेत नगरची खेळाडू नयना खेडकर हिने कुंगफू मध्ये सुवर्ण पदक पटकाविले. या आंतरशालेय स्पर्धेत खेडकर हिने…

केडगावच्या सरस्वती प्राथमिक विद्यालयात रंगला बालक्रीडा मेळावा

विविध मैदानी स्पर्धेत खेळाडूंनी दाखवले कौशल्य नगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील सरस्वती प्राथमिक विद्यालयाच्या रौप्य महोत्सवी वर्षाचा बालक्रीडा मेळावा शाळेच्या प्रांगणात उत्साहात पार पडला. झालेल्या विविध क्रीडा स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग…

रविवारी शहरात जिल्हास्तरीय क्रॉस कंट्री अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन

20 ते 16 वर्ष वयोगटातील पुरुष व महिला खेळाडूंना सहभागी होण्याचे आवाहन राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवडला जाणार जिल्ह्याचा संघ नगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनच्या वतीने रविवारी (दि.15 डिसेंबर) जिल्हास्तरीय क्रॉस…

पारनेरला पांगरमलची पुनरावृत्ती टाळण्यासाठी विषारी ताडी विक्रीप्रकरणी कारवाईची मागणी

युवकाच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या विषारी ताडी विक्रेत्यावर गुन्हा दाखल व्हावा अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीने दिला आंदोलनाचा इशारा नगर (प्रतिनिधी)- पारनेर तालुक्यातील मौजे ढवळपुरीत विषारी ताडीने युवकाचा जीव गेला असताना…

लोकशाहीपालच्या त्या प्रस्तावाला अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा पाठिंबा

दुसऱ्या क्रमांकावरील उमेदवाराला लोकशाहीपाल घोषित करण्याची संकल्पना संसदीय लोकशाहीमध्ये लोकप्रतिनिधीवर नियंत्रण ठेवण्यासाठी लोकशाहीपाल योजना राबविली पाहिजे -कॉ. बाबा आरगडे नगर (प्रतिनिधी)- निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकावरील उमेदवाराला लोकशाहीपाल घोषित करण्याच्या महाराष्ट्र समोरील…

आठरे पाटील स्कूलने विजेतेपद पटकावून फुटबॉलमध्ये ठरले चॅम्पियन

आंतर शालेय फुटबॉल स्पर्धा मुलींमध्ये श्री साई इंग्लिश मीडियम स्कूल विजयी नगर (प्रतिनिधी)- शहरातील वाडियापार्क क्रीडा संकुल येथे स्टेअर्स फाउंडेशन व अहिल्यानगर जिल्हा क्रीडा कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतर…