नागरिकांच्या पाण्यासाठी नगरसेवक दत्ता गाडळकर रात्री 1 वाजेपर्यंत ठाण मांडून
काटवन खंडोबा रोड परिसरातील नागरिकांचा पाणी प्रश्न पेटला; वीज खंडित, जलवाहिनी फुटली अन् पाणी गायब अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शहरातील काटवन खंडोबा रोड रोड, गाझी नगर व सार्इ नगर परिसरात गेल्या काही…
वाळकी मधील वाळुंबा नदीवरील मुख्य पूल आणि लेंडी पूल बनले धोकादायक
पावसाळ्यापूर्वी तातडीने दुरुस्ती करून नवीन, मजबूत आणि उंच पूल उभारावे -विजय भालसिंग पूराने गावाचा संपर्क तुटत असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील वाळकी गावाजवळील वाळुंबा नदीवरील मुख्य पूल…
भटके कुत्रे व मोकाट जनावरांच्या बंदोबस्तासाठी समाजवादीचा रास्ता रोकोचा इशारा
महापालिका आयुक्तांना स्मरणपत्र; नागरिकांची सुरक्षितता धाब्यावर बसवल्याचा आरोप अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शहरात वाढत्या भटक्या कुत्र्यांच्या व मोकाट जनावरांच्या त्रासामुळे नागरिकांचे जीवन त्रस्त झाले असून, या समस्येवर तातडीने उपाययोजना करण्याच्या मागणीसाठी समाजवादी…
नगर-शिर्डी राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे, धूळीने भाविक व जनता त्रस्त
लोकमकात्या टक्केवारी राष्ट्रीय महामार्ग नामकरण; शासनाच्या सत्याचाराचा आरसा! लोकभज्ञाक चळवळ साई-सूर्यनामा आंदोलनातून वेधणार लक्ष अहिल्यानगर (प्रतिनिधी)- गेल्या दहा वर्षांपासून नागरिक आणि भाविकांच्या संयमाचा अंत पाहत असलेला नगर-शिर्डी राष्ट्रीय महामार्ग आज…
केडगाव देवी रोडच्या अथर्व नगरातील नागरी समस्यांवरून नागरिक आक्रमक
10 वर्षांपासून रस्ता, पाणी व ड्रेनेज समस्यांकडे महापालिकेचे दुर्लक्ष कारवाई न झाल्यास आयुक्तांच्या दालनात ठिय्या आंदोलन, निवडणुकीवर बहिष्काराचा इशारा अहिल्यानगर (प्रतिनिधी)- मागील 10 वर्षांपासून केडगाव देवी रोड परिसरातील अथर्व नगर,…
मोबाईल टॉवर दुरुस्तीला पदाधिकाऱ्यांची धावपळ, पावसातही सेवा पूर्ववत
दूरसंचार सेवा खंडित; महाराष्ट्र मोबाईल टॉवर संघटनेच्या पुढाकाराने नागरिकांना दिलासा मोबाईल टॉवर दुरुस्तीला युद्धपातळीवर मोहीम अहिल्यानगर (प्रतिनिधी)- गेल्या दोन दिवसांत झालेल्या मुसळधार पावसाने नगर जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले. रस्त्यांवर पाणी…
सर्वसामान्यांना रेशनवरील शिधा मिळण्यासाठी भारतीय जनसंसदची रेशन हक्क चळवळ
मागणी करूनही धान्य न मिळवणाऱ्या लाभार्थीनी संपर्क करण्याचे आवाहन; जिल्ह्यातील कार्यकर्त्याची कार्यशाळा घेणार सरकारने गरिबीच्या व्याख्येतील आर्थिक उत्पन्न मर्यादा वाढवून 3 लाख रूपये करावी -अशोक सब्बन नगर (प्रतिनिधी)- शहरात सर्वसामान्यांना…
काटवन खंडोबा रोडवर पावसाचे नव्हे; तर वाहतोय ड्रेनेजचे पाणी
ड्रेनेजलाईन फुटल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरुन नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर नगर (प्रतिनिधी)- शहरातील काटवन खंडोबा रोड येथील रस्त्याचे काम सप्तपदी मंगल कार्यालय येथे मागील तीन महिन्यांपासून थांबले आहे. तीन महिन्यांपासून रस्ता…
केडगावमध्ये भीषण पाणीटंचाई व वारंवार वीज खंडितने नागरिक त्रस्त
महापालिका व महावितरणच्या ढिसाळ कारभाराविरोधात संतापाचा उद्रेक प्रश्न न सुटल्यास रस्त्यावर उतरुन आंदोलन करण्याचा भाजयुमो केडगाव अध्यक्ष सुजय मोहिते यांचा इशारा नगर (प्रतिनिधी)- केडगाव परिसरामध्ये मागील अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या…
शासकीय मालमत्तेची चोरी असूनही कारवाई नाही
दलित वस्ती पाणीपुरवठा योजनेचे लोखंडी पाईप चोरी प्रकरण: ग्रामसेवक व सरपंचांवर पक्षपातीपणाचा आरोप 21 एप्रिलपासून आमरण उपोषणाचा इशारा नगर (प्रतिनिधी)- मौजे बांगार्डे (ता. श्रीगोंदा) येथील दलित वस्ती पाणीपुरवठा योजनेचे लोखंडी…
