• Sun. Sep 20th, 2026

Mirrornews24

Marathi News

Trending

उपवर्गीकरण विरोधात लढा अधिक तीव्र करणार! -आनंदराज आंबेडकर

शिक्षकांना सरकारी कामांसाठी वेठबिगारी प्रमाणे राबविणे दुर्देवी, आनंदराज आंबेडकर यांची खंत चर्मकार समाजातील गुणवंतांचा व शिक्षकांचा सन्मान; आंबेडकर यांचा विशेष पुरस्काराने गौरव अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शिक्षकांना सरकारी कामांसाठी राबवून घेणे आणि…

शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्‍नांवर शिक्षक आमदार दराडेंचा ‘शिक्षक दरबार’; अधिकाऱ्यांना दिरंगाई न करण्याची तंबी

शालार्थ आयडीपासून निवडश्रेणी, पोस्ट क्रिएटपर्यंत प्रश्‍नांचा पाढा; शिक्षकांच्या अडचणींवर दराडेंनी विचारला प्रशासनाला जाब पंधरा दिवसात प्रश्‍न न सुटल्यास पुढील बैठक शिक्षण आयुक्त कार्यालयात ‘शालार्थ आयडी, निवडश्रेणी, पोस्ट क्रिएट, अनुकंपा, वेतनश्रेणीसह…

भावी पिढीला पर्यावरण संवर्धन व संस्कारक्षम शिक्षण देण्याची जबाबदारी शिक्षकांची’ -आ. संग्राम जगताप

काका ट्रस्टच्या वतीने शिक्षक दिनी आदर्श शिक्षकांचा गुणगौरव अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शाळा पलीकडे जीवनात दिशा देणारे शिक्षक असतात, जगाचे शिक्षण देऊन पिढी घडविण्याचे काम ते करत असतात. आज पर्यावरणाचे गंभीर प्रश्‍न…

शिक्षक दिनी शिक्षकांचे काळ्या फिती लावून धरणे आंदोलन; जुन्या पेन्शनसाठी शासनाला अल्टिमेटम

अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालय परिसर घोषणांनी दणाणला; 28 सप्टेंबरपासून मुंबईत बेमुदत आंदोलनाचा इशारा विधानपरिषद निवडणुकीवर बहिष्काराचा इशारा अहिल्यानगर (प्रतिनिधी)- जुन्या पेन्शन योजनेपासून वंचित ठेवण्यात आल्याच्या निषेधार्थ राज्यातील माध्यमिक शाळांमधील शिक्षक व…

निमगाव वाघाच्या ग्रामसभेत पै. नाना डोंगरे यांचा सत्कार

नगर तालुका तालीम सेवा संघाच्या अध्यक्षपदी फेरनिवडीबद्दल अभिनंदनाचा ठराव ‘तालीम संस्कृतीची परंपरा जपत नव्या मल्लांना घडविण्याचे काम कौतुकास्पद -उपसरपंच किरण जाधव अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नगर तालुका तालीम सेवा संघाच्या अध्यक्षपदी पै.…

लक्ष्मीबाई भाऊराव पाटील शाळेत दहीहंडीचा जल्लोष!

राधा-कृष्णाच्या वेशभूषेतील चिमुकल्यांनी जिंकली उपस्थितांची मने; गवळणी, कृष्णजन्माच्या गीतांनी रंगला सोहळा ‘हाथी घोडा पालखी… जय कन्हैया लाल की!’ जयघोषाने दणाणला शाळा परिसर अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शहरातील लक्ष्मीबाई भाऊराव पाटील प्राथमिक शाळेत…

जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक चाँद हुसेन शेख यांना दिल्लीचा महात्मा ज्योतीबा फुले राष्ट्रीय फेलोशिप सन्मान जाहीर

शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाची दखल अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शैक्षणिक, क्रीडा, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे नागापूर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक चाँद हुसेन शेख यांना दिल्ली येथील भारतीय दलित साहित्य…

परताव्या पोटी दिलेला धनादेश न वटल्याने आरोपीला कारावास

तर 3 लाख 30 हजार रुपयांचा दंड अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शहरातील कल्पतरू मल्टीपर्पज को.ऑप.सो. या पतसंस्थेला परताव्या पोटी दिलेला धनादेश न वटल्याप्रकरणी नगर येथील अति. मुख्य न्यायदंडाधिकारी यांनी आरोपी अजय सुरेश…

गणेशोत्सवात महिलांची कुचंबणा टाळण्यासाठी अहिल्यानगरात फिरती स्वच्छतागृहे उभारा!

माजी नगरसेवक संजय झिंजे यांची महापौरांकडे मागणी; प्रमुख गणेश मंडळे व विसर्जनस्थळी सुविधा देण्याचे आवाहन अहिल्यानगर (प्रतिनिधी)- गणेशोत्सवाच्या काळात अहिल्यानगर शहरात विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने महिलांसाठी पुरेशी…

‘भारत : द इटर्नल’मधून चिरंतन भारताचा वैचारिक प्रवास उलगडणार!

युवा साहित्यिक स्वप्नील खामकर यांच्या सहाव्या पुस्तकाचे रविवारी प्रकाशन अहिल्यानगर (प्रतिनिधी)- भारतीय संस्कृती, विचारपरंपरा, तत्त्वज्ञान आणि मानवतेच्या सार्वत्रिक दृष्टिकोनाचा व्यापक वेध घेणारे युवा साहित्यिक तथा उद्योजक स्वप्नील खामकर यांच्या ‘भारत…