• Fri. Nov 6th, 2026

Mirrornews24

Marathi News

Trending

पारनेर पंचायत समिती अंतर्गत एमआरजीएसच्या कामांत ‘बोगसगिरी’चा आरोप

काकणेवाडी व वडगाव सावता येथील कामांची तक्रार; अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने चौकशीची मागणी ठेकेदाराला काळ्या यादीत टाका; बिले रोखा, विभागीय आयुक्त कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा अहिल्यानगर (प्रतिनिधी)- पारनेर पंचायत…

वृक्षतोडीविरोधात अहिल्यानगरमध्ये ‘भीमाशंकर सत्याग्रह’ जारी

पीपल्स हेल्पलाईन, भारतीय जनसंसदेची राज्यव्यापी अभियानाची घोषणा भीमाशंकर आणि इतर वनसंपत्तीच्या संरक्षणासाठी अहिंसक लढा उभारणार – ॲड. गवळी अहिल्यानगर (प्रतिनिधी)- भीमाशंकर-कर्जत परिसरातील जंगलांचे संरक्षण करण्यासाठी आणि मोठ्या प्रमाणावरील वृक्षतोडीला विरोध…

भाजपा वाहतूक सेलच्या अहिल्यानगर जिल्हाध्यक्षपदी बाबासाहेब शिंदे यांची नियुक्ती

पालकमंत्री विखे पाटील यांच्याकडून सत्कार वाहतूकदारांच्या हिताला प्राधान्य देत त्यांच्या प्रश्‍नांच्या सोडवणुकीसाठी योगदान देणार -शिंदे अहिल्यानगर (प्रतिनिधी)- भाजपा प्रणित नवभारतीय शिववाहतूक संघटना/ भाजपा वाहतूक सेलच्या अहिल्यानगर जिल्हाध्यक्षपदी बाबासाहेब बाबुराव शिंदे…

अहिल्यानगरच्या वरुण कोल्हेची नेमबाजीत कांस्यपदकाला गवसणी

राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड!; गोव्यात होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत खेळणार जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या वतीने गौरव अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नागपूर येथे पार पडलेल्या शालेय राज्यस्तरीय इंटर स्कूल रायफल शूटिंग स्पर्धेत अहिल्यानगरच्या वरुण कोल्हे याने…

भैय्या बॉक्सर यांना ‘विश्व शांतीदूत’ पुरस्कार प्रदान!

कोरोना काळातील सामाजिक कार्याची दखल अहिल्यानगर (प्रतिनिधी)- सामाजिक बांधिलकी जपत गरजवंतांना मदतीचा हात देणारे सामाजिक कार्यकर्ते भैय्या बॉक्सर यांना ‘विश्व शांतीदूत पुरस्कार’ प्रदान करून गौरविण्यात आले. फ्रीडम फाउंडेशनच्या २७ व्या…

दिवसा काम, रात्री शिक्षण; आता संगणक कौशल्यांचीही मिळणार जोड!

भाई सथ्था नाईट हायस्कूलच्या ५७ विद्यार्थ्यांना मासूम संस्थेची संगणक शिक्षणासाठी शिष्यवृत्ती गुणवत्तापूर्ण शिक्षणासह रोजगाराभिमुख प्रशिक्षणावर भर – डॉ.पारस कोठारी अहिल्यानगर (प्रतिनिधी) – दिवसभर अर्थार्जनासाठी धावपळ, कौटुंबिक जबाबदाऱ्यांचे ओझे आणि या…

प्रकल्पबाधित जमीन वारसांना कसण्यासाठी द्या; शेरे कुटुंबाचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण!

पूर्वजांच्या जमिनीसाठी लढा ११ एकर २३ गुंठे जमिनीचा प्रश्न ऐरणीवर अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील मौजे चिकणी खामगाव येथील पूर्वजांची प्रकल्पबाधित जमीन वारसांना कसण्यासाठी मिळावी, तसेच कुटुंबीयांना जीवे मारण्याच्या धमक्या देणाऱ्यांविरुद्ध…

भिंगारमध्ये ज्येष्ठ नेते भानुदास कोतकर यांना श्रद्धांजली!

हरदिन मॉर्निंग ग्रुपतर्फे भानुदास कोतकर यांच्या आठवणींना उजाळा ज्येष्ठ नेते कोतकर यांच्या सामाजिक कार्याचा वारसा सदैव स्मरणात राहील -संजय सपकाळ अहिल्यानगर (प्रतिनिधी)- भिंगार येथील ज्येष्ठ नेते स्व. भानुदास कोतकर यांच्या…

अवैध वाळू वाहतुकीची जप्त वाहने तहसील कार्यालयाकडे वर्ग करा; अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीची मागणी

जिल्हाधिकारी यांना निवेदन; वाळूमाफियांवर कारवाईचा बडगा उगारा! अहिल्यानगर (प्रतिनिधी)- पारनेर तालुक्यात अवैध वाळू वाहतुकीप्रकरणी जप्त करण्यात आलेली वाहने पुढील कायदेशीर कारवाईसाठी पारनेर तहसील कार्यालयाकडे हस्तांतरित करावीत, तसेच वारंवार अवैध गौण…

मुकुंदनगरमध्ये व्यसनमुक्तीसाठी ज्येष्ठ नागरिकांनी उचलला सामाजिक परिवर्तनाचा विडा!

वार्षिक सभेत महत्त्वपूर्ण ठराव व्यसनमुक्ती, अपूर्ण सभागृह आणि पुनर्विवाहासाठी ज्येष्ठ नागरिक संघाचा पुढाकार मुकुंदनगर, गोविंदपुरा, फकीरवाडा ज्येष्ठ नागरिक संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीतनूतन कार्यकारिणीची निवड अहिल्यानगर (प्रतिनिधी) – मुकुंदनगर, गोविंदपुरा,…