• Fri. Nov 6th, 2026

Mirrornews24

Marathi News

Trending

भक्तीचा ताल अन् आधुनिकतेचा ठेका! अहिल्यानगरमध्ये रंगणार ‘द भक्ती बीट्स’चा भजन जॅमिंग अँड फ्युजनचा अनोखा अविष्कार

१ नोव्हेंबरला माऊली सभागृहात विनामूल्य प्रवेश अनाहत एक कलासृष्टीचा अभिनव उपक्रम अहिल्यानगर (प्रतिनिधी)- भारतीय भक्तिसंगीताची आध्यात्मिक समृद्धी आणि आधुनिक संगीताची ऊर्जा यांचा अनोखा संगम अनुभवण्याची पर्वणी अहिल्यानगरकरांना मिळणार आहे. अनाहत…

आईच्या काळजाचा आक्रोश! चार वर्षांची चिमुकली कोमात; उपचारासाठी समाजाच्या मदतीची गरज

नियतीचे दुहेरी संकट! घटस्फोटानंतर मुलीच्या गंभीर आजाराशी आईचा संघर्ष; उपचारासाठी आर्थिक मदतीचे आवाहन चिमुकलीच्या आयुष्यासाठी आईची धडपड; मेंदूच्या गंभीर आजारामुळे उपचारांचा खर्च आवाक्याबाहेर अहिल्यानगर (प्रतिनिधी)- एका बाजूला घटस्फोटानंतर आयुष्याचा संघर्ष…

फडणवीस मंत्रिमंडळाला ‘जंगलमारी कॅबिनेट’ संबोधत भीमाशंकर सत्याग्रहाचा एल्गार!

१ नोव्हेंबरला अहिल्यानगरमध्ये ‘दगडभेजा मंत्रिमंडळा’चे प्रतीकात्मक आंदोलन; जंगलतोडीच्या निर्णयावर शासनाला जाब विचारणार वनसंरक्षणासाठी शासनाने भूमिका स्पष्ट करण्याची मागणी अहिल्यानगर (प्रतिनिधी)- सायडोंगर–कर्जत परिसरातील जंगलतोडीच्या गंभीर प्रश्नावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील…

नेवासा ग्रामीण रुग्णालयाचा भोंगळ कारभार? उपचाराअभावी आदिवासी गर्भवतीची रस्त्यातच प्रसूती!

डॉक्टर गैरहजर, 102 रुग्णवाहिकाही मिळेना; आदिवासी गर्भवतीची रस्त्यातच प्रसूती आदिवासी गर्भवतीच्या वेदनांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप; नेवासा ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांवर कारवाईची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हा शल्यचिकित्सकांना निवेदन अहिल्यानगर (प्रतिनिधी)-…

बिरोबा देवस्थानच्या होईकात पुढील वर्षी देखील दुष्काळाचे सावट; भूगर्भातील जलसाठे आटण्याचे भाकीत!

निमगाव वाघा येथे पारंपरिक होईक सोहळा; पाऊस, शेती आणि पशुधनाविषयी व्यक्त केली चिंता ‘काळी आईची वाफ होईल’; निमगाव वाघ्याच्या होईकात आगामी संकटांचे संकेत देवाचे भगत नामदेव भुसारे यांनी मांडली पारंपरिक…

नगरकरांची दिवाळी गोड करणारा फराळ महोत्सव 14 व्या वर्षात! भगवान महावीर भवनात फराळ महोत्सवाचा प्रारंभ

ना नफा, ना तोटा तत्त्वावर दर्जेदार फराळ उपलब्ध; महागाई आणि दुष्काळाचे सावट, तरीही फराळ माफक दरात! जैन सोशल फेडरेशनच्या फराळ महोत्सवातून सर्वसामान्यांची दिवाळी गोड करण्याचे काम -आनंद भंडारी अहिल्यानगर (प्रतिनिधी)-…

दिवाळीच्या खरेदीसाठी सावेडी नाक्यावर होलसेल फटाका मार्केट सुरू!

आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते शुभारंभ; जिल्हा व जिल्हा बाहेरील ग्रामीण भागातील नागरिकांची होणार सोय उत्पादक कंपन्यांचे फटाके आता थेट ग्राहकांना होलसेल दरात! अहिल्यानगर (प्रतिनिधी)- दिवाळी सणाच्या पार्श्‍वभूमीवर फटाक्यांच्या खरेदीसाठी…

पारनेर पंचायत समिती अंतर्गत एमआरजीएसच्या कामांत ‘बोगसगिरी’चा आरोप

काकणेवाडी व वडगाव सावता येथील कामांची तक्रार; अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने चौकशीची मागणी ठेकेदाराला काळ्या यादीत टाका; बिले रोखा, विभागीय आयुक्त कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा अहिल्यानगर (प्रतिनिधी)- पारनेर पंचायत…

भीमाशंकरमधील हजारो झाडांच्या कत्तलीच्या चौकशीसाठी रिपाइंची मागणी

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन; दोषींवर कठोर कारवाईसह वृक्षतोडीला स्थगिती देण्याची मागणी विकासाच्या नावाखाली निसर्गाचा ऱ्हास थांबवा! भीमाशंकर वनतोडीप्रकरणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आक्रमक अहिल्यानगर (प्रतिनिधी)- टोरेंट पॉवर कंपनीच्या प्रकल्पाच्या अनुषंगाने भीमाशंकर परिसरातील…

दुष्काळी परिस्थितीत कर्जवसुलीला स्थगिती द्या!

अखिल भारतीय सह्याद्री छावा संघटनेचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जागरण-गोंधळ; अनधिकृत वसुली एजंटांवर कारवाईची मागणी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या वसुली एजंटांवर कारवाईसाठी सह्याद्री छावाचा एल्गार अहिल्यानगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन बँका, पतसंस्था…