• Sat. Apr 25th, 2026

Mirror

  • Home
  • नागापूरच्या सन फार्मा विद्यालयाचा शंभर टक्के निकाल

नागापूरच्या सन फार्मा विद्यालयाचा शंभर टक्के निकाल

एलिमेंटरी व इंटरमिजिएट रेखाकला परीक्षेत विद्यार्थ्यांचे घवघवीत यश आई-वडीलांच्या हस्ते विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वितरण अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नागापूर येथील सन फार्मा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी शासकीय एलिमेंटरी व इंटरमिजिएट रेखाकला…

लक्ष्मीबाई भाऊराव पाटील विद्यालयाचा संयुक्त माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात

आठवणींना उजाळा, शाळेच्या विकासाचा संकल्प; माजी विद्यार्थी संघाची कार्यकारिणी निवड विविध क्षेत्रातील माजी विद्यार्थिनी शाळेत पुन्हा एकवटल्या अहिल्यानगर (प्रतिनिधी)- लक्ष्मीबाई भाऊराव पाटील प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाचा संयुक्त माजी विद्यार्थी मेळावा…

शहरात प्रवेश करतानाच कचऱ्याचे स्वागत; अहिल्यानगरची प्रतिमा मलीन

कचऱ्याचे ढिग तात्काळ हटवा पर्यावरणवादी गोरक्षनाथ गवते यांची मागणी कारवाई न झाल्यास 14 फेब्रुवारीला मनपा व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शहरात प्रवेश करताना चोहीबाजूंनी साचलेल्या कचऱ्याच्या ढिगांमुळे शहराची…

परताव्या पोटी दिलेला धनादेश न वटल्याने आरोपीला कारावास

1 लाख 70 हजार रुपये दंडाचा आदेश अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नगर शहरातील कल्पतरू मल्टीपर्पज को.ऑप.सो. या पतसंस्थेला परताव्या पोटी दिलेला धनादेश न वटल्याप्रकरणी नगर येथील अति. मुख्य न्यायदंडाधिकारी यांनी आरोपी धनोज…

हुंड्याच्या मागणीसाठी विवाहितेचा अमानुष छळ

पतीसह सासरच्या सात जणांविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल लैंगिक छळ, जीवे मारण्याची धमकी व कौटुंबिक हिंसाचाराचे गंभीर आरोप अहिल्यानगर (प्रतिनिधी)- हुंड्याच्या मागणीसाठी विवाहितेचा शारीरिक, मानसिक व लैंगिक छळ केल्याप्रकरणी…

मूकबधिर विद्यालय व वस्तीगृहातील विद्यार्थ्यांना एम्प्लिफायरची मदत

सेवाप्रीतचे मूकबधिर विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी पाठबळ मूकबधिर, दिव्यांग विद्यार्थ्यांना समाजाच्या प्रवाहात आणणे ही आपली सामूहिक जबाबदारी -जागृती ओबेरॉय अहिल्यानगर (प्रतिनिधी)- समाजातील दुर्बल व दिव्यांग घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी सातत्याने कार्यरत…

पुरातन मूर्तीही ट्रस्टचीच ‘न्यास मालमत्ता’; अंबिका मातेची मूर्ती बदलण्यास न्यायालयाचा नकार

देवी भोयरे येथील अंबिका मातेची मूर्ती बदलण्यास पुणे धर्मादाय आयुक्तांची स्थगिती तज्ज्ञ अहवालांतील मतभेद अहिल्यानगर (प्रतिनिधी)- पारनेर तालुक्यातील देवी भोयरे येथील श्री अंबिका मातेच्या पुरातन पंचधातूच्या मूर्तीबाबत सुरू असलेल्या वादावर…

पाचव्या राज्यस्तरीय ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रा. डॉ. महावीरसिंग चौहान

निमगाव वाघा येथे 19 फेब्रुवारीला रंगणार राज्यस्तरीय ग्रामीण मराठी साहित्य संमेलन लोककलावंत व शाहीरांच्या सादरीकरणातून लोककलेचे घडणार दर्शन अहिल्यानगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे छत्रपती शिवाजी महाराज व संत…

कामरगाव येथील माळवाडी नजीकच्या वस्तीचे ‘समतानगर’ नामांतर

समतेचा ऐकतेचा संदेश; ग्रामपंचायतीचा ठराव मंजूर नामांतर फलकाचे अनावरण अहिल्यानगर (प्रतिनिधी)- कामरगाव (ता. जि. अहिल्यानगर) येथील माळवाडी नजीक असलेल्या रहीवासी वस्तीचे ‘समतानगर’ असे नामांतर करण्यात आले आहे. या सामाजिक समता,…

लाल बावटा जनरल कामगार युनियनचा कायदेशीर लढ्याला यश

औद्योगिक न्यायालयाकडून मोहटा देवी ट्रस्टचा ‘शिफ्ट बदल’ आदेश रद्दबातल अंतरिम अर्जावर 28 जानेवारी कामगारांच्या बाजूने निकाल अहिल्यानगर (प्रतिनिधी)- पाथर्डी येथील श्री जगदंबा देवी सार्वजनिक ट्रस्ट (मोहटा देवी) प्रशासनाने कर्मचाऱ्यांच्या कामाच्या…