• Wed. Jul 15th, 2026

Mirrornews24

Marathi News

Mirror

  • Home
  • मुख्याध्यापक शेख युनुस अकबर यांचा सेवापूर्तीनिमित्त गौरव

मुख्याध्यापक शेख युनुस अकबर यांचा सेवापूर्तीनिमित्त गौरव

उर्दू मुख्याध्यापक असोसिएशनच्या वतीने 32 वर्षांच्या शैक्षणिक सेवेचा सन्मान शिक्षकांनी घडवलेली विद्यार्थ्यांची पिढी हीच त्यांच्या कार्याची खरी ओळख -संध्याताई गायकवाड (शिक्षणाधिकारी) अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा उर्दू मुख्याध्यापक असोसिएशनच्या वतीने अँग्लो…

निमगाव वाघात महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साहात साजरा

ग्रामपंचायत अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव पै. नाना डोंगरे यांना ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजरत्न पुरस्कार’ जाहीर झाल्याबद्दल विशेष सन्मान अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील निमगाव वाघा येथे महाराष्ट्र दिन व कामगार दिन मोठ्या उत्साहात…

भिंगारमध्ये महाराष्ट्र दिन, कामगार दिन आणि बुद्ध पौर्णिमा उत्साहात साजरी

कामगारांचा सन्मान, गौतम बुद्धांच्या पुतळ्यास अभिवादन व वृक्षारोपणाचा उपक्रम करुणा, शांतता आणि एकतेचा संदेश देत सामाजिक सलोखा दृढ करण्याचा संकल्प अहिल्यानगर (प्रतिनिधी)- हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने भिंगार येथील भगवान गौतम…

वनकुटे तास भागात अवैध माती उत्खननाचा धुमाकूळ; कारवाईची मागणी

‘माती माफिया’च्या मनमानीमुळे आदिवासी भागातील रस्त्यांची दुर्दशा; जिल्हाधिकारी यांना निवेदन आठ दिवसांत कारवाई न झाल्यास अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीचा उपोषणाचा इशारा अहिल्यानगर (प्रतिनिधी)- पारनेर तालुक्यातील मौजे वनकुटे तास या…

न्यू आर्टस महाविद्यालयाचे मराठी विभागातील मालुंजकर व गणित विभाग प्रमुख गायकवाड यांचा सेवापूर्ती निमित्त गौरव

शिक्षक हा समाजाचा खरा शिल्पकार -ॲड. विश्‍वासराव आठरे दोन्ही ज्येष्ठ प्राध्यापकांच्या शैक्षणिक क्षेत्रातील कार्याला उजाळा अहिल्यानगर (प्रतिनिधी)- न्यू आर्टस कॉमर्स ॲण्ड सायन्स महाविद्यालय राज्यात नंबर एक होण्यासाठी आणि स्वायत्त विद्यापीठाचा…

अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणास राष्ट्रीय चर्मकार महासंघाचा विरोध

जिल्हाधिकाऱ्यांना महासंघाच्या वतीने निवेदन अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अनुसूचित जातीमधील उपवर्गीकरण करण्याच्या निर्णयाला राष्ट्रीय चर्मकार महासंघाने विरोध दर्शविला आहे. यासंदर्भात महासंघाच्या अहिल्यानगर जिल्हा शाखेच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांना सदर मागणीचे…

‘शिवाजी कोण होता?’ हे पुस्तक 1 मे रोजी ‘राष्ट्रीय जनलोक क्रांती ग्रंथ’ घोषित होणार

पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदची घोषणा; हुतात्मा स्मारकात कार्यक्रम “स्वराज्य म्हणजे लोककल्याण आणि न्याय” जातविहीन, लोकाभिमुख प्रशासनाचा दिला जाणार संदेश अहिल्यानगर (प्रतिनिधी)- पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदच्या वतीने छत्रपती शिवाजी…

पोलीस अधीक्षक कार्यालया समोरील उपोषणाला रिपाई महिला आघाडीचा पाठिंबा

नितीन शिरसाठ हत्याकांडातील आरोपींना अटक करण्याची मागणी; उपोषणाचा तिसरा दिवस महिला मुलाबांळांसह उपोषणात सहभागी अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नितीन शिरसाठ यांच्या निर्घृण खुनातील आरोपींना तात्काळ अटक करावी व त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई…

खेळाडूंसाठी 20 दिवसीय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन

4 मे रोजी होणार उद्घाटन खो-खो, बॅडमिंटन, कुस्ती व कबड्डी या खेळांच्या अधिकाधिक खेळाडूंनी सहभागी होण्याचे आवाहन अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या वतीने जिल्ह्यातील खेळाडूंसाठी 20 दिवसांचे प्राथमिक व…

2026 जनगणनेची तयारी वेगात; अहिल्यानगरमध्ये दुसऱ्या टप्प्यातील प्रशिक्षण पूर्णत्वाकडे

शिक्षक व महापालिका कर्मचाऱ्यांना सखोल मार्गदर्शन टप्प्याटप्प्याने प्रशिक्षण प्रक्रिया सुरू; नागरिकांनी जनगणना प्रक्रियेला सहकार्य करण्याचे प्रशासनाचे आवाहन अहिल्यानगर (प्रतिनिधी)- देशात 2026 मध्ये होणाऱ्या जनगणनेच्या पार्श्‍वभूमीवर अहिल्यानगर महापालिकेच्या माध्यमातून जनगणनेच्या तयारीला…