• Sat. Sep 19th, 2026

Mirrornews24

Marathi News

Month: August 2026

  • Home
  • वर्षानुवर्षे रखडलेल्या वंजार गल्लीतील रस्त्याला अखेर मुहूर्त

वर्षानुवर्षे रखडलेल्या वंजार गल्लीतील रस्त्याला अखेर मुहूर्त

नगरसेवक सागर मुर्तडकर यांच्या प्रयत्नातून काँक्रिटीकरणाच्या कामाला सुरुवात प्रभाग क्रमांक 10 मध्ये विकासकामांना गती; ‘प्रलंबित प्रश्‍न टप्प्याटप्प्याने मार्गी लावणार -उपमहापौर ॲड. धनंजय जाधव अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शहरातील प्रभाग क्रमांक 10 मधील…

जिल्ह्यातील जातीयवादी प्रवृत्ती थोपविण्यासाठी महाविकास आघाडीच्या वरिष्ठांशी चर्चा करणार -राजेंद्र गवई

आरपीआयच्या संवाद बैठकीत गवई यांनी कार्यकर्त्यांशी साधला संवाद कार्यकर्त्यांचा रिपाईमध्ये प्रवेश; पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या अहिल्यानगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील जातीयवादी प्रवृत्ती थोपविण्यासाठी महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून व्यापक चळवळीसाठी प्रयत्न केले जाणार…

मुख्याध्यापिका मीना पवार यांना ‘आदर्श शिक्षिका’ पुरस्काराने गौरव

आमदार सत्यजितदादा तांबे यांच्या हस्ते खांडगाव येथे सन्मान; शैक्षणिक व सामाजिक योगदानाची दखल अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी योगदान देणाऱ्या श्रीमती मीना पवार यांना राज्यस्तरीय…

शारदाताई सपकाळ यांचे निधन

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- राहुरी येथील कै. शारदाताई गुलाबराव सपकाळ यांचे रविवारी (दि.30 ऑगस्ट) अल्पशः आजाराने निधन झाले. त्या 87 वर्षाच्या होत्या. त्यांचा अंत्यविधी गणपती घाट, राहुरी येथे करण्यात आला. यावेळी विविध…

भाई सथ्था नाईट हायस्कूलने ‘शिक्षणदूत’ अभियानातून 168 विद्यार्थ्यांना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणले!

सर्वाधिक विद्यार्थी प्रवेशित करणाऱ्यांचा गौरव; मासुम संस्थेच्या सर्व्हेनुसार राज्यातील सर्वाधिक विद्यार्थीसंख्या असलेली रात्र शाळा शिक्षणदूत अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद;‘मी शिकलो, तुम्ही शिका!’चा संदेश देत शिक्षणदूतांनी उपलब्ध केली शिक्षणाची पुन्हा संधी अहिल्यानगर…

‘अहिल्यानगरची अन्नपूर्णा आजी’ म्हणून मीरा आव्हाड यांचा पीपल्स हेल्पलार्इनच्या वतीने गौरव

गरजू विद्यार्थ्यांना अल्पदरात पौष्टिक घरगुती भोजन देणाऱ्या कार्याचा सन्मान पाचशे विद्यार्थ्यांच्या ताटात रोज वाढतात मायेचे घास अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शिक्षणासाठी घरापासून दूर येणाऱ्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना अल्पदरात पौष्टिक, चवदार आणि घरगुती भोजन…

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त मैदानी खेळांच्या प्रात्यक्षिकांनी गजबजला प्रोफेसर कॉलनी चौक!

अहिल्यानगरमध्ये क्रीडा संस्कृतीचा जागर; विविध खेळांच्या प्रात्यक्षिकांनी वेधले नागरिकांचे लक्ष खेळातून शिस्त, आरोग्य अन्‌ यशाची जिद्द निर्माण होते -आयुक्त यशवंत डांगे हॉकीपासून मल्लखांब, तलवारबाजीपासून सायकलिंगपर्यंत… प्रोफेसर चौकात रंगला क्रीडोत्सव! अहिल्यानगर…

युनूस तांबटकर यांचा कलम 47 अंतर्गत दाखल अर्ज धर्मादाय सहआयुक्तांकडून रद्द

नागोरी मुस्लीम मिसगर जमाअत ट्रस्टच्या कार्यकारणीला मोठा दिलासा बदल अर्ज सहा महिन्यांत निकाली काढण्याचे आदेश अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नागोरी मुस्लीम मिसगर जमाअत ट्रस्ट एफ-17च्या कार्यकारणीबाबत पुणे येथील मा. धर्मादाय सहआयुक्तांकडे महाराष्ट्र…

नेत्रदानाच्या जनजागृतीसाठी जालिंदर बोरुडे यांचा ‘नेत्र गौरव’ पुरस्काराने सन्मान

फिनिक्सच्या माध्यमातून 34 वर्षांपासून नेत्रसेवेच्या अखंड कार्याचा गौरव अहिल्यानगर (प्रतिनिधी)- सामाजिक कार्यकर्ते तथा ‘नेत्रदूत’ म्हणून ओळख असलेले जालिंदर बोरुडे यांना नेत्रदानाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल साई सूर्य नेत्रसेवेच्या वतीने ‘नेत्र…

निमगाव वाघात शनिवारपासून श्रीमद्‌ भागवत कथा व ज्ञानेश्‍वरी पारायण सोहळा

पंचक्रोशीतील ग्रामस्थांना लाभ घेण्याचे आवाहन श्रीकृष्ण व श्री ज्ञानोबाराय जन्मोत्सवानिमित्त धार्मिक कार्यक्रमांची पर्वणी अहिल्यानगर (प्रतिनिधी)- भगवान श्रीकृष्ण व श्री ज्ञानोबाराय जन्मोत्सवानिमित्त निमगाव वाघा (ता. नगर) येथे श्रीमद्‌ भागवत कथा व…