• Wed. Oct 21st, 2026

Mirrornews24

Marathi News

Mirror

  • Home
  • दत्तात्रय वारकड यांचा देवगड संस्थानतर्फे सत्कार

दत्तात्रय वारकड यांचा देवगड संस्थानतर्फे सत्कार

देवगड संस्थानचे महंत भास्करगिरीजी महाराज व स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराज यांच्याकडून सन्मान अहिल्यानगर (प्रतिनिधी)- के.एस.ई. प्रतिष्ठानतर्फे कोल्हापूर येथे आयोजित करण्यात येणाऱ्या महाराष्ट्र राज्यस्तरीय 31व्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी संत साहित्याचे…

अहिल्यानगरमध्ये शालेय रायफल शूटिंगचा थरार

खेळाडूंचा उत्स्फूर्त सहभाग; अचूक नेमबाजीने खेळाडूंनी गाजवला मैदान पदक विजेत्या नेमबाजांचा गौरव अहिल्यानगर (प्रतिनिधी)- क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे, जिल्हा क्रीडा परिषद, अहिल्यानगर महानगरपालिका आणि अहिल्यानगर शूटिंग…

बँकेच्या उर्वरित शनिवार सुट्टीसह प्रलंबित प्रश्‍नांवर तोडगा काढण्यासाठी उच्चस्तरीय समिती

IBAUFBU चर्चेनंतर आंदोलन व संप स्थगित; डिसेंबरपर्यंत प्रभावी तोडगा व अंमलबजावणीचे आश्‍वासन बँक कर्मचाऱ्यांचा संप स्थगित, मागे नाही! -प्रकाश कोटा अहिल्यानगर (प्रतिनिधी)- बँक कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसंदर्भात इंडियन बँक्स असोसिएशन…

अनिकेत बिटला यांची जागतिक पोलीस कराटे स्पर्धेसाठी निवड

हैदराबाद राष्ट्रीय पोलीस कराटे स्पर्धेत सुवर्णपदक ऑस्ट्रेलियातील आंतरराष्ट्रीय स्पर्धेत देशाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी अहिल्यानगर (प्रतिनिधी)- आयडियल मार्शल आर्ट्‌स, अहिल्यानगरचे प्रतिभावान कराटेपटू आणि सध्या पुणे पोलीस दलात कार्यरत असलेले अनिकेत बिटला…

जवाहर विद्यालयात “साहित्यिक आपल्या भेटीला” उपक्रम उत्साहात

विद्यार्थी भारावले साहित्य व काव्य विश्‍वाने विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण होवून वाचन संस्कृती वृद्धिंगत होण्यासाठीचा उपक्रम अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या जवाहर माध्यमिक व उच्च माध्यमिक…

निरोगी व सदृढ समाजाचे मिशन घेऊन आनंदऋषीजी हॉस्पिटलचे उपक्रम -वसंतलाल चोपडा

आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये बालरोग व थॅलेसेमिया तपासणी शिबिरात बालकांची मोफत तपासणी 91 बालकांची मोफत आरोग्य तपासणी; दर महिन्याला 210 थॅलेसेमियाग्रस्त बालकांवर मोफत उपचार अहिल्यानगर (प्रतिनिधी)- निरोगी व सदृढ समाजाचे मिशन घेऊन…

निमगाव वाघात पर्यावरणपूरक पद्धतीने गणरायाला निरोप

कृत्रिम जलकुंडात शाडूच्या मातीच्या मूर्तीचे विसर्जन ‘पाण्याचे स्त्रोत ही गावाची संपत्ती’ -पै. नाना डोंगरे अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील निमगाव वाघा येथे स्व. पै. किसनराव डोंगरे बहुउद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा…

सावेडी उपनगराच्या गणेश विसर्जन मिरवणुकीतून ‘माझी हरवलेली मराठी शाळा’चा जागर!

शालेय गणवेशातील ढोलवादक विद्यार्थ्यांनी दिला मराठी शाळा व मातृभाषा जपण्याचा संदेश महाराष्ट्र गीत, प्रतिज्ञा अन्‌ शाळेची घंटा ठरले आकर्षण अहिल्यानगर (प्रतिनिधी)- गणेश विसर्जन मिरवणुकीत उत्साह, भक्ती आणि जल्लोषासोबतच सामाजिक व…

विजय भालसिंग यांना ‘गोवा सोशल एक्सलन्स अवॉर्ड’ जाहीर

4 ऑक्टोबरला पणजीत पुरस्कार सोहळा; ‘गोवा सोशल एक्सलन्स अँड इम्पॅक्ट समिट 2026’ मध्ये होणार गौरव अहिल्यानगर (प्रतिनिधी)- सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक तसेच निसर्ग व पर्यावरण क्षेत्रात गेल्या दोन दशकांपासून निस्वार्थपणे कार्य…

गणेशोत्सवात दिव्यांग बांधवांसाठी मदतीचा हात; ॲडव्होकेट मित्र मंडळाकडून किराणा किट वाटप

अंधोजन मंडळाच्या 15 ते 20 गरजू दिव्यांग बांधवांना जीवनावश्‍यक वस्तूंचे वाटप अहिल्यानगर (प्रतिनिधी)- गणेशोत्सवाच्या -मंगलमय पर्वाचे औचित्य साधून अंधोजन मंडळाच्या गरजू अंध व दिव्यांग बांधवांना ॲडव्होकेट मित्र मंडळाच्या वतीने किराणा…