• Thu. Sep 3rd, 2026

Mirrornews24

Marathi News

Mirror

  • Home
  • नशा मुक्त शहरासाठी अहमदनगर उर्दू शाळेची जनजागृती रॅली

नशा मुक्त शहरासाठी अहमदनगर उर्दू शाळेची जनजागृती रॅली

घोषणांमुळे दुमदुमला परिसर अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर जिल्हा पोलीस दल व जिल्हा प्रशासनाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या ‘नशा मुक्त अहिल्यानगर’ अभियानातंर्गत नागोरी मुस्लिम मिसगर जमात ट्रस्ट संचालित अहमदनगर उर्दू प्रायमरी स्कूल,…

विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी पालक व शिक्षकांचा समन्वय महत्त्वाचा -ज्ञानदेव पांडुळे

लक्ष्मीबाई भाऊराव पाटील माध्यमिक विद्यालयात पालक-शिक्षक मेळावा उत्साहात पालक आणि शिक्षकांनी एकत्र येऊन विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा मार्ग घडवण्याबाबत मार्गदर्शन अहिल्यानगर (प्रतिनिधी)- विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास केवळ शाळेपुरता मर्यादित नसून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण…

800 विद्यार्थ्यांनी घेतली शपथ; 5 हजार 555 रोपांचा महासंकल्प!

बजरंग विद्यालयातून हरितक्रांतीची हाक; शिवगामिनी फाउंडेशनच्या वृक्षसंवर्धन अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद “आज झाडे जपली तरच उद्या सावलीचा मेवा मिळेल!” -नितीन शेलार अहिल्यानगर (प्रतिनिधी)- “आपल्या वॉटर बॅगमधील उरलेले पाणी झाडांना टाका. घरातील…

स्कूल गेम फेडरेशन ऑफ इंडियाच्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

पिसाळ बंधूंची सुवर्ण कामगिरी अहिल्यानगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील राष्ट्रीय खेळाडू विराज पिसाळ व क्षितिज पिसाळ या बंधूंनी बेंगलोर येथे झालेल्या तायक्वांदो स्पर्धेत सुवर्ण पदकांची कमाई केली. दोन्ही खेळाडू केंद्रीय विद्यालय…

मानवता हाच एक धर्म सामाजिक संस्था व नेक्स्ट लेव्हल फिटनेसच्या वतीने युवक-युवतींना नशा मुक्तीचा संदेश

राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंचा सन्मान युवक-युवतींच्या हातात नशेचे पदार्थ नव्हे, तर यशाची ट्रॉफी दिसावी -अल्ताफ सय्यद अहिल्यानगर (प्रतिनिधी)- मानवता हाच एक धर्म सामाजिक संस्था व नेक्स्ट लेव्हल फिटनेसच्या माध्यमातून…

सामाजिक कार्यकर्ते विजय भालसिंग यांना पुण्यात राष्ट्रीय समाजरत्न’ पुरस्काराने गौरव

वीस वर्षांच्या निस्वार्थ समाजसेवेची क्रांतीदिनी सन्मान अहिल्यानगर (प्रतिनिधी)- क्रांती दिनानिमित्त पुणे येथील वानवडी परिसरात आयोजित राज्यस्तरीय गुणगौरव सोहळ्यात अहिल्यानगरचे सामाजिक कार्यकर्ते विजय भालसिंग यांना यांच्या दीर्घकाळच्या निस्वार्थ सामाजिक कार्याची दखल…

आदिवासी दिनानिमित्त रामवाडी जिल्हा परिषद शाळेत आरोग्यसेवेचा जागर; विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

शिंगवे नाईक येथे आदिवासी दिन उत्साहात उमेद फाऊंडेशन, जिल्हा क्रीडा कार्यालय व मेरा युवा भारतचा संयुक्त उपक्रम अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शिंगवे नाईक (ता. नगर) येथील रामवाडी जिल्हा परिषद शाळेत जागतिक आदिवासी…

पाटबंधारे कर्मचारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी दत्तात्रय आवारी; व्हाईस चेअरमनपदी संतोष जायभाय

दोन्ही पदांवर बिनविरोध निवड; विकास पॅनलच्या एकजुटीचा जल्लोष सभासद हिताला प्राधान्य देत व्याजदर आणखी कमी करण्याचा प्रयत्न -किशोर गांगर्डे अहिल्यानगर (प्रतिनिधी)- पाटबंधारे व सार्वजनिक बांधकाम खाते कर्मचारी पतसंस्थेच्या चेअरमन व…

ज्ञानदीप फाऊंडेशनतर्फे महाराष्ट्र बालक मंदिरातील मुख्याध्यापिका व वर्गशिक्षिकेचा गौरव

शिक्षकांच्या मार्गदर्शनातूनच विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी -प्रा. पंकज लोखंडे मुख्याध्यापिका सुनिता शेवाळे व वर्गशिक्षिका वैशाली मंगलारम यांचा सन्मान; शिक्षकांचा मानपत्र देऊन गौरव अहिल्यानगर (प्रतिनिधी)- ज्ञानदीप फाऊंडेशनच्या वतीने मराठा विद्या प्रसारक…

फिरोदिया शिवाजियन्स आंतरशालेय फुटबॉलमध्ये पोदार स्कूलचा दणदणीत विजय; ज्ञानसंपदाने तक्षिलाला रोखले

मुलींच्या उपांत्य फेरीचे सामने सोमवारपासून; फुटबॉलच्या मैदानावर रंगला चुरशीचा थरार अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अहमदनगर महाविद्यालयाच्या मैदानावर रविवारी (दि. 9 ऑगस्ट) चुरशीच्या फुटबॉल खेळाचा थरार अनुभवायला मिळाला. फिरोदिया शिवाजियन्स अकॅडमी आयोजित आठव्या…