अहिल्यानगरची ईश्वरी गागरे MHT-CET मध्ये मुलींमध्ये राज्यात अव्वल
जिल्ह्यात प्रथम, 100 परसेंटाइल गुणांनी मिळवले यश अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शेतकरी कुटुंबातील अहिल्यानगरची कन्या ईश्वरी सुरेश गागरे हिने MHT-CET 2026 परीक्षेत दैदिप्यमान यश मिळवले आहे. ईश्वरीने मुलींच्या गटात राज्यात अव्वल क्रमांक…
अर्थ आधार शक्ती फेडरल बचत गटाचा भव्य मेळावा 21 जूनला
अर्थविश्व’ पुस्तकाचे प्रकाशन; आर्थिक साक्षरतेसाठी नवे पाऊल 1680 सदस्यांचा प्रवास, 11 कोटींची उलाढाल; अहिल्यानगर (प्रतिनिधी)- आर्थिक सक्षमीकरण, आर्थिक स्वावलंबन आणि बचतीची संस्कृती रुजविण्याच्या उद्देशाने अर्थ आधार शक्ती फेडरल बचत गटाच्या…
युवा सेनेच्या वतीने मूकबधिर विद्यार्थ्यांना मिष्टान्न भोजन वाटप
शिवसेनेच्या वर्धापनदिनाचा सामाजिक उपक्रम दिव्यांग विद्यार्थ्यांना आधार देत पक्षाचा आनंदोत्सव साजरा अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शिवसेनेचा 60 वा वर्धापन दिन शहरात विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने युवा…
प्रमाणपत्र व स्टायपेंडसाठी शिवसेना सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा उद्योग केंद्राला घेराव
667 प्रशिक्षणार्थींची प्रतीक्षा संपणार?; ‘दोन दिवसांत प्रमाणपत्रे, महिनाअखेरीस स्टायपेंड’ अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर टाळे ठोको आंदोलन स्थगित अहिल्यानगर (प्रतिनिधी)- जिल्हा उद्योग केंद्रामार्फत राबविण्यात आलेल्या मोफत कौशल्य विकास प्रशिक्षण 2025-26 अंतर्गत प्रशिक्षण पूर्ण…
बनावट बिलांद्वारे 45 लाखांचा अपहार; मुख्य आरोपी प्रशांत बल्लाळचा अटकपूर्व जामीन फेटाळला
तपासासाठी कोठडीची गरज असल्याचे निरीक्षण बनावट कागदपत्रांच्या आधारे लाखो रुपयांची उकळपट्टी; आरोपीला दिलासा नाकारला अहिल्यानगर (प्रतिनिधी)- बनावट बिलांच्या आधारे तब्बल 45 लाख रुपयांचा अपहार आणि आर्थिक फसवणूक केल्याच्या गंभीर आरोपाखालील…
निमगाव वाघा येथे जगद्गुरु संत तुकाराम महाराज ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन
विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना पुरस्काराने गौरविले जाणार गावातून निघणार बाल वारकऱ्यांची ग्रंथ दिंडी अहिल्यानगर (प्रतिनिधी)-निमगाव वाघा (ता. नगर) येथे स्व. पै. किसनराव डोंगरे बहुउद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ…
माहिती अधिकारातील नव्या नियमांविरोधात जनआंदोलन; २६ जूनला अहिल्यानगरात ‘राष्ट्रीय सूर्यनामा’
नागरिकांना माहितीपासून दूर ठेवण्याचे षडयंत्र; पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदेचा आरोप माहिती अधिकार कायद्याच्या संरक्षणासाठी जनतेला आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन अहिल्यानगर (प्रतिनिधी)- माहिती अधिकार कायद्यात नव्याने काही नियम व अटी…
‘शिवम टीव्हीएस’ तर्फे 55 इलेक्ट्रिक गाड्यांची महा-डिव्हिलरी
ग्राहकांना प्रत्येक गाडीसोबत ‘वृक्ष भेट’ देऊन हरित शहराचा व पर्यावरण संवर्धनाचा संदेश अत्याधुनिक ‘TVS iQube S15’ चे दिमाखदार लाँचिंग अहिल्यानगर (प्रतिनिधी)- प्रदूषणमुक्त, पर्यावरणपूरक आणि इंधन खर्चाची शंभर टक्के बचत करणाऱ्या…
जिल्हा युवा सेनेचा उपक्रम; विद्यार्थ्यांकडून जलतरण कौशल्याचे उत्कृष्ट प्रदर्शन
शहरात जलतरण स्पर्धा उत्साहात अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर जिल्हा युवा सेनेच्या वतीने शहरात जलतरण स्पर्धा उत्साहात पार पडली. स्व. धर्मवीर माजी आमदार अनिल भैया राठोड जलतरण तलाव येथे झालेल्या या स्पर्धेत…
गुरु अर्जुन देवजींच्या शहिदी दिनानिमित्त तारकपूरमध्ये लंगर व सरबत वाटप
जीएनडी ग्रुपचा मानवतेचा संदेश गुरु अर्जुन देवजींचे बलिदान आजही समाजासाठी प्रेरणादायी -आ. संग्राम जगताप अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शीख धर्माचे पाचवे गुरु तथा मानवतेचे उपासक गुरु अर्जुन देवजी यांच्या शहिदी दिनानिमित्त तारकपूर…
