महायुतीच्या 52 विजयी नगरसेवकांचा घरोघरी व प्रभागात जाऊन सत्कार
महापालिका निवडणुकीत विकासात्मक विचारांचा विजय झाला -प्रा. माणिक विधाते अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) व भारतीय जनता पक्षाच्या सर्व 52 विजयी नगरसेवकांचा शहर सहकारी…
राष्ट्रीय लोककलावंत दिव्यांग निराधार संघर्ष समितीच्या जिल्हाध्यक्षपदी पै. नाना डोंगरे
लोककलावंत, दिव्यांग व निराधारांच्या हक्कांसाठी लढा अधिक तीव्र करणार -पै. डोंगरे अहिल्यानगर (प्रतिनिधी)- राष्ट्रीय लोककलावंत दिव्यांग निराधार संघर्ष समिती (महाराष्ट्र राज्य) यांच्या अहिल्यानगर जिल्हाध्यक्षपदी पै. नाना डोंगरे यांची नियुक्ती करण्यात…
न्यू आर्टस मधील नगारा संगीत महोत्सवातील राज्यस्तरीय स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
पं. नागेश आडगावकर यांच्या गायनाने अहिल्यानगरकर रसिक मंत्रमुग्ध; कला रसिकांची महोत्सवला दाद अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संचलित, न्यू आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयात आयोजित नगारा संगीत…
आंनद योग केंद्रात पार पडला आरोग्यदायी हळदी कुंकू कार्यक्रम
महिलांना आरोग्याचा वाण आनंदी सहजीवनात पती-पत्नीचे चांगले संबंध महत्त्वाचे -डॉ. अंशू मुळे अहिल्यानगर (प्रतिनिधी)- सावेडीतील आंनद योग केंद्रात दरवर्षी प्रमाणे हळदी-कुंकू कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी महिलांना आनंदी सहजीवनविषयक…
सावित्रीज्योती महोत्सवात विविध स्पर्धेत युवकांचा उत्साह
सामाजिक जाणीवेचा जागर; नृत्याचे बहारदार सादरीकरण निबंध, वकृत्व, पथनाट्यांतून युवकांनी मांडले विचार अहिल्यानगर (प्रतिनिधी)- सावित्रीज्योती महोत्सवाच्या निमित्ताने व राष्ट्रीय युवा सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगरमध्ये निबंध, वकृत्व, चित्रकला, हस्तकला, नृत्य, पथनाट्य आदी…
प्रयास ग्रुपकडून हळदी-कुंकू सोहळ्यात मराठी संस्कृतीचा जागर
नवनिर्वाचित महिला नगरसेविकांचा सन्मान पारंपारिक वेशभूषा, स्पर्धा व संस्कृतीच्या सोहळ्या रंगला सोहळा अहिल्यानगर (प्रतिनिधी)- प्रयास ग्रुपच्या वतीने मराठी संस्कृतीचा जागर करत पारंपारिक पद्धतीने हळदी-कुंकूचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. मकर…
भिंगारहून निघालेल्या शिर्डी साई दिंडी सोहळ्यात हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या सदस्यांचा सहभाग
साई सोहम परिवाराची 16 वी साई दिंडी भक्तिभावात साई दिंडी सोहळा माणुसकी, सेवा आणि समतेचा संदेश समाजापर्यंत पोहोचवतो -संजय सपकाळ अहिल्यानगर (प्रतिनिधी)- भिंगार येथील साई सोहम परिवार व साई मंदिर…
महानगरपालिका निवडणुकीपाठोपाठ भानुदास कोतकर यांना दुसरा मोठा धक्का
नेप्ती उपबाजार समितीचे नाव काढण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश नगरसेवक अमोल येवले यांच्या पाठपुराव्याला यश अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत असलेल्या नेप्ती उपबाजार समितीला दिलेले भानुदासजी एकनाथ…
इन्स्पायर अबॅकस ॲण्ड वेदिक मॅथ अकॅडमीची राष्ट्रीय अबॅकस स्पर्धा उत्साहात
अबॅकस शिक्षणामुळे मुलांचा सर्वांगीण विकास होतो -संजय कोठारी देशभरातून 978 विद्यार्थ्यांचा सहभाग; झटपट गणित सोडविणारे विद्यार्थी ठरले चॅम्पियन अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शहरात राष्ट्रीय स्तरावरील अबॅकस स्पर्धा उत्साहात पार पडली. या स्पर्धेला…
मावशीच्या घरी जाऊन विवाहितेला मारहाण व विनयभंगाचा आरोप
पती व सासऱ्याविरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल फोनवरील शिवीगाळानंतर थेट घरात घुसून हल्ला अहिल्यानगर (प्रतिनिधी)- कौटुंबिक वादातून एका विवाहितेवर तिच्या पती व सासऱ्याने गंभीर स्वरूपाची मारहाण केल्याचा तसेच विनयभंग…
