• Tue. Jul 28th, 2026

Mirrornews24

Marathi News

सभद्राबाई शिंदे यांचे निधन

ByMirror

Jul 27, 2026
सभद्राबाई शिंदे यांचे निधन

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नगर-कल्याण रोडवरील सुभद्राबाई लिंबाजी शिंदे (वय 92) यांचे रविवारी (दि.26 जुलै) रोजी वृद्धपकाळाने निधन झाले. धार्मिक व मनमिळावू स्वभावामुळे ते सर्वांना सुपरिचित होत्या. त्यांच्या पश्‍चात दोन मूले- मुलगी, सुना नातवंड असा परिवार आहे. रविवारी नालेगाव अमरधाम येथे त्यांचे पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. पत्रकार सचिन शिंदे यांच्या त्या आई होत्या.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *