कामगारांच्या मुलांची शिष्यवृत्ती बंद केल्याच्या निषेधार्थ 3 ऑगस्टला अहिल्यानगरमध्ये आंदोलन
आकाश पुंडकर यांच्या पुतळा दहनाचा इशारा अहिल्यानगर (प्रतिनिधी)- राज्यातील बांधकाम व इतर कामगारांसाठी राबविण्यात येणाऱ्या कल्याणकारी योजनांमध्ये करण्यात आलेल्या बदलांमुळे कामगारांवर मोठा अन्याय होत असल्याचा आरोप लोकशाही बांधकाम कामगार व…
दिल्लीतील लाठीचार्जच्या निषेधार्थ अहिल्यानगरात एल्गार; केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी
जंतर-मंतर आंदोलनाला अहिल्यानगरचा पाठिंबा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने, 31 जुलैला महामोर्चाचा इशारा अहिल्यानगर (प्रतिनिधी)- देशातील शिक्षण व्यवस्थेत आमूलाग्र आणि सकारात्मक बदल घडवून आणणे, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताचे संरक्षण करणे तसेच राष्ट्रीय पात्रता…
रामवाडी झोपडपट्टीत एसआयआरचे ८० टक्के काम पूर्ण; नागरिकांच्या सोयीसाठी रात्री व पहाटे घरोघरी भेटी
रामवाडीतील नागरिकांकडून बीएलओ महेश क्षीरसागर व आसाराम गुंड यांचा सन्मान अहिल्यानगर (प्रतिनिधी) – भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राज्यभर सुरू असलेल्या विशेष मतदार यादी सखोल पुनर्निरीक्षण (Special Intensive Revision – SIR)…
दिल्लीत युवकांवर झालेल्या लाठीचार्जचा भाकपा-माले लिबरेशनच्या वतीने निषेध
जिल्हाधिकारी कार्यालया समोर निदर्शने आंदोलनकर्त्यांवरील दडपशाही बंद करुन केंद्रीय शिक्षण मंत्री यांचा राजीनामा घेण्याची मागणी अहिल्यानगर (प्रतिनिधी)- दिल्ली येथील जंतर-मंतरवर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व शास्त्रज्ञ सोनम वांगचुक, विद्यार्थी नेत्या कॉ.…
‘स्वच्छ वारी… सुंदर वारी’चा संदेश देत हरदिन मॉर्निंग ग्रुपची एकदिवसीय पंढरी वारी
श्री संत नामदेव पायरी परिसरात राबविले स्वच्छता अभियान; भिंगार ते पंढरपूर भक्ती, सेवा आणि स्वच्छतेचा संदेशहातात झाडू, ओठांवर विठ्ठल नामाने स्वच्छतेचा जागर वारी म्हणजे केवळ भक्ती नव्हे, सामाजिक जबाबदारीही -संजय…
शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘पसायदान जनलोक अदालत सूर्यानामा’
राज्यभर टीडीआर योजना लागू करून पात्र झोपडीधारकांना जमीन व घरांचे कायदेशीर मालक करा खासगी जागेवरील झोपडीधारकांना मालकी सनद, तर मूळ जमीनमालकांना टीडीआर देण्याची मागणी अहिल्यानगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्रातील खासगी जागांवर अनेक…
सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला अहिल्यानगरातील शिक्षक, शिक्षकेतरांचा जाहीर पाठिंबा
माध्यमिक शिक्षक संघ व अहिल्यानगर मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर समन्वय समितीचे निदर्शने अहिल्यानगर (प्रतिनिधी)- देशातील शिक्षण व्यवस्थेत आमूलाग्र आणि सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताचे संरक्षण करण्याच्या मागण्यांसाठी…
शहर स्वच्छ ठेवणाऱ्यांना सामाजिक सुरक्षेची जोड
नागापूरमध्ये केचरा वेचकांना जनधन बँक खाते व ई-श्रम कार्डचे वाटप अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शहरातील कागद, काच, पत्रा कष्टकरी पंचायत, अहिल्यानगर यांच्या पुढाकारातून नागापूर येथे कचरा वेचकांसाठी जनधन बँक खाते उघडणे व…
पोस्टमास्टर जनरल यांच्या हस्ते अहिल्यानगर डाक विभागातील उत्कृष्ट अधिकारी, कर्मचारी यांचा गौरव
सुकन्या समृद्धी खाते उघडण्यात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या ग्रामपंचायती व सरपंचांचा सन्मान अहिल्यानगर (प्रतिनिधी)- भारतीय डाक विभाग, अहिल्यानगर विभागाच्या वतीने उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी, शाखा पोस्टमास्तर (BPM), संपूर्ण सुकन्या ग्राम…
नागापूर जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक चाँद शेख यांना राजर्षी शाहू महाराज राज्यस्तरीय क्रीडा रत्न पुरस्कार जाहीर
जगतगुरु संत तुकाराम महाराज राज्यस्तरीय सातवे ग्रामीण मराठी साहित्य संमेलनात होणार गौरव अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शैक्षणिक, क्रीडा, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे नागापूर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक चाँद…
