अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शहरातील भवानीनगर भागातील प्रकाश गोविंदराव सावंत (वय 67 वर्षे) यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. भुसार मार्केट मधील मे. राजळे ॲण्ड सावंत कंपनीचे संचालक होते. त्यांच्या निधनाने सावंत परिवारात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांचावर नालेगाव अमरधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन मुली, सुन, दोन पुतणे, जावार्इ, नांतवडे असा मोठा परिवार आहे. ते भुषण सावंत यांचे वडील व प्रशांत सावंत यांचे चुलते होते.
प्रकाश सावंत यांचे निधन
प्रकाश सावंत यांचे निधन 