• Tue. Jul 28th, 2026

Mirrornews24

Marathi News

चंद्रभान लगड यांचे निधन

ByMirror

Jul 27, 2026
चंद्रभान लगड यांचे निधन

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक बीडचे सेवानिवृत्त शाखा अधिकारी चंद्रभान रामभाऊ लगड (वय 86) यांचे रविवारी (दि.26 जुलै) सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांचा अंत्यविधी दुपारी 3:00 वाजता हिवरा (तालुका आष्टी) येथे झाला. त्यांच्या पश्‍चात एक मुलगा, एक मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे. ज्येष्ठ पत्रकार अनिल लगड यांचे ते वडील होते.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *