• Wed. Jun 24th, 2026

Mirrornews24

Marathi News

Trending

राज्यस्तरीय मराठी प्राविण्य परीक्षेत जय बजरंग विद्यालयाचे यश

25 विद्यार्थी राज्य, जिल्हा व केंद्रीय गुणवत्ता यादीत झळकले विद्यार्थ्यांनी उमटवला शैक्षणिक गुणवत्तेचा ठसा अहिल्यानगर (प्रतिनिधी)- पाईपलाईन रोड येथील आशा एज्युकेशन फाउंडेशन संचलित जय बजरंग प्राथमिक विद्यालय येथील प्राथमिक विभागातील…

अकोल्यातील येडूबाई निसर्गगड यात्रेत भाविकांची होणारी गैरसोय टाळावी

प्रशासनाकडे तातडीच्या उपाययोजनांची अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीची मागणी दरवर्षी अपघात, सुविधांचा अभाव; 10-15 लाख भाविकांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर; भिल्ल समाजाच्या ‘प्रती पंढरपूर’ यात्रेसाठी नियोजनाची गरज अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अकोले तालुक्यातील…

मेरा युवा भारततर्फे जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा उत्साहात

युवक-युवतींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत सांघिक व वैयक्तिक बक्षिसे पटकाविली युवकांना सकारात्मक दिशेने प्रवृत्त करण्यासाठी क्रीडा हे अत्यंत प्रभावी साधन -सत्यजीत संतोष अहिल्यानगर (प्रतिनिधी)- युवा कार्यक्रम एवं खेल मंत्रालयाच्या मेरा युवा…

टेकाडे सरांच्या मार्गदर्शनाने अनेक यशस्वी पिढ्या घडल्या -रामचंद्र दरे

प्राचार्य शिरीष टेकाडे यांच्या सेवापूर्तीनिमित्त संस्थेच्या वतीने गौरव अहिल्यानगर (प्रतिनिधी)- टेकाडे सरांच्या मार्गदर्शनाने अनेक यशस्वी पिढ्या घडल्या. त्यांनी घडवलेली अनेक मुले उच्च पदावर कार्यरत आहे. विद्यार्थ्यांना त्यांनी मौल्यवान ज्ञान आणि…

अंधारलेल्या आयुष्यांना आनंदऋषी नेत्रालय देत आहे, जीवनात प्रकाश -सुरेंद्र लोढा

आनंदऋषीजी हॉस्पिटलच्या नेत्र तपासणी शिबिरात 445 रुग्णांची मोफत तपासणी आय बँक सुरू करण्याचा पुढाकार; 5 जिल्ह्यात 22 व्हिजन सेंटर कार्यरत अहिल्यानगर (प्रतिनिधी)- व्याधीने ग्रासलेल्या दीन-दुबळ्या रुग्णांना नवजीवन देण्याचे आणि नेत्र…

शहरात जनलोक अदालतमधून आयुष्मान भारत व वय वंदना योजनेचा जागर

योजनांचा थेट लाभ नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदेचा पुढाकार डॉक्टर व आरोग्यमित्रांचे मार्गदर्शन अहिल्यानगर (प्रतिनिधी) – शहरात पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जनलोक अदालतमध्ये…

भिंगार छावणीतील गौतम बुद्ध जॉगिंग पार्कसाठी पाण्याची सोय करा

वृक्षसंवर्धनासाठी पाण्याची तातडीची गरज; हरदिन मॉर्निंग ग्रुपचे ब्रिगेडियर यांना निवेदन अहिल्यानगर (प्रतिनिधी)- भिंगार छावणी परिषदेच्या भगवान गौतम बुद्ध जॉगिंग पार्कमधील वृक्षसंवर्धनासाठी हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने पाण्याची व्यवस्था करण्याचे निवेदन छावणी…

राष्ट्रसंत आचार्य आनंदऋषीजी महाराज स्मृतिदिनी मोफत पशू आरोग्य शिबिर; 148 जनावरांची तपासणी

आचार्यजींच्या विचाराने पशुसेवेचे कार्य प्रेरणादायी -आनंद भंडारी जायंट्‌स ग्रुप व पशुसंवर्धन विभागाचा पुढाकार; 29 व्या वर्षीही उपक्रमाची परंपरा कायम अहिल्यानगर (प्रतिनिधी)- राष्ट्रसंत आचार्य आनंदऋषीजी महाराज यांच्या 34 व्या स्मृतिदिनानिमित्त शनिवारी…

अहिल्यानगरमध्ये आज शेतकरी व दिव्यांग मेळावा; बच्चू कडूंची प्रमुख उपस्थिती

शेतकरी कर्जमाफी, बोगस दिव्यांग प्रकरणांवर होणार चर्चा; प्रहारची पुढील दिशा स्पष्ट होणार प्रहार करिअर अकॅडमीच्या नव्या वास्तूचे लोकार्पण अहिल्यानगर (प्रतिनिधी)- माजी मंत्री बच्चू कडू यांच्या प्रमुख उपस्थितीत अहिल्यानगरमध्ये 29 व…

निमगाव वाघा येथे हरिनाम सप्ताहाची भावपूर्ण सांगता; काल्याच्या कीर्तनाने वातावरण भारावले

श्रीराम नवमीनिमित्त 39 वर्षांची परंपरा कायम; पंचक्रोशीतील भाविकांची उत्स्फूर्त उपस्थिती दहीहंडी, कीर्तन आणि महाप्रसादाने सोहळा संपन्न अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील निमगाव वाघा येथे श्रीराम नवमीनिमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताह आणि…