• Sun. Apr 26th, 2026

Trending

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यशस्वीपणे राबविण्यासाठी प्रशासकीय पातळीवर कार्यवाहीची मागणी

योजना यशस्वी करण्यासाठी शिवसेनेचा पुढाकार; प्रशासनाला सहकार्य करण्याची तयारी अहमदनगर (प्रतिनिधी)- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यशस्वीपणे राबवून महिलांना त्याचा लाभ मिळण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने कार्यवाही करण्याच्या मागणीचे निवेदन शिवसेनेच्या…

नेवासा तालुका वकील संघाच्या शिष्टमंडळाचे जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन

नेवासा येथील वकिलावर हल्ला करणाऱ्या आरोपींना अटक करुन तपास करण्याची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- नेवासा येथील वकील ॲड. मनोज आप्पासाहेब दौंड यांच्यावर जीवघेणा हल्ला प्रकरणाचा तपास करुन आरोपींना तात्काळ अटक करण्याच्या…

शहरातील जलाल शहा बुखारी कब्रस्तान मध्ये विविध विकास कामाचा शुभारंभ

आमदार जगताप यांच्या प्रयत्नाने भाविकांसाठी हॉल (भटारखाना) ची व्यवस्था विधानसभेच्या तोंडावर जत्रेचे पुढारी आले -आ. संग्राम जगताप अहमदनगर (प्रतिनिधी)- निवडणूक आली म्हणून विकास कामे नसून, शहराच्या विकास कामात सातत्यता आहे.…

अहमदनगर लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या टीमचा गौरव

पोलीस उपनिरीक्षक संजय लोणकर यांचा कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून सन्मान 11 महिन्याच्या बालकाची सुटका करुन अपहरणकर्त्यांना अटक केल्याच्या कार्याचे कौतुक अहमदनगर (प्रतिनिधी)- 11 महिन्याच्या बालकाचे अपहरण करणाऱ्या आरोपींना अटक करुन, त्यांच्या…

शिवसेनेच्या शहर प्रमुख पदी सचिन जाधव यांची नियुक्ती

अचानक शहर कार्यकारिणीत फेरबदल मावळते शहर प्रमुख सातपुते यांचे पद अजूनही गुलदस्त्यात अहमदनगर (प्रतिनिधी)- शहर शिवसेनेच्या कार्यकारिणीमध्ये बदल करुन शिवसेनेच्या शहर प्रमुख पदाची जबाबदारी जिल्हा संपर्क प्रमुख असलेले सचिन जाधव…

अल्पवयीन मुलांची नग्न धिंड काढणाऱ्या टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई करुन जिल्ह्यातून हद्दपार करा

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महिला आघाडीची मागणी; जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन अन्यथा मंगळवारी उपोषणाचा इशारा अहमदनगर (प्रतिनिधी)- नवनागापूर येथे अल्पवयीन मुलांचे अपहरण करुन त्यांना बेदम मारहाण करीत नग्न धिंड काढणाऱ्या…

न्यू आर्ट्सचे प्रा. सुधाकर काळे पाटील यांचा सेवापूर्तीनिमित्त गौरव

32 वर्ष केले राज्यशास्त्र विषयाचे अध्यापन प्राध्यापक फक्त नोकरीतून निवृत्त होतो पण समाजकारणात अधिक सक्रीय होतो -रामचंद्र दरे अहमदनगर (प्रतिनिधी)- शैक्षणिक क्षेत्रातील सेवा संपली म्हणजे माणूस रिटायर होत नाही. शिक्षणाने…

जीत मोटर्समध्ये बजाजच्या चेतक प्रिमियम व चेतक अर्बन या ई स्कुटरचे अनावरण आणि वितरण

पैश्‍याची बचत व पर्यावरण संवर्धनासाठी इलेक्ट्रिक व्हीकलला नागरिकांची पसंती -प्रा. माणिक विधाते अहमदनगर (प्रतिनिधी)- पेट्रोल, डिजेलला पर्याय व प्रदुषणमुक्त शहरासाठी बाजारपेठेत अद्यावत सोयी-सुविधांसह दाखल झालेल्या नगर-छत्रपती संभाजी नगर महामार्ग, शेंडी…

दोन मुलांची नग्न धिंड काढल्याप्रकरणी प्रवीण गीतेवर युवक काँग्रेस कडून निलंबनाची कारवाई

अहमदनगर (प्रतिनिधी)- नवनागपूर येथे दोन मुलांची नग्न धिंड काढून त्यांना मारहाण प्रकरणातील आरोपी असलेले प्रवीण गीते यांची शहर जिल्हा युवक काँग्रेसच्या सोशल मीडिया व क्रीडा विभागाच्या पदाधिकारी पदापासून व पक्षातून…

महेश नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालकपदी मारुती पवार तिसऱ्यांदा बिनविरोध

सर्व स्तरातूनअभिनंदन अहमदनगर (प्रतिनिधी)- भिंगार येथील महेश नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालकपदी मारुती कुंडलिकराव पवार यांची तिसऱ्यांदा बिनविरोध निवड झाली आहे. नुकतेच संस्थेच्या संचालक मंडळाच्या सर्वच्या सर्व 17 जागा बिनविरोध झाल्या…