• Tue. Sep 15th, 2026

Mirrornews24

Marathi News

Trending

घर घर लंगर सेवेच्या वतीने धनेश बोगावत यांचा गौरव

सेवा कार्यातील योगदान व नवोदित कलावंतांना प्रोत्साहन देण्याच्या कार्याचा सन्मान माणुसकीच्या भावनेने बोगावत यांनी दिलेले योगदान कौतुकास्पद -जनक आहुजा नगर (प्रतिनिधी)- कोरोना महामारीच्या पहिल्या लाटेपासून शहरात सुरु झालेल्या घर घर…

जीत मोटर्स चेतक शोरुमला मा. आमदार अरुणकाका जगताप यांची भेट

बजाजच्या इलेक्ट्रिक स्कूटरची जाणून घेतली माहिती वाहनांच्या वाढत्या प्रदुषणाला इलेक्ट्रिक वाहने सर्वोत्तम पर्याय -अरुणकाका जगताप नगर (प्रतिनिधी)- शहरातील नगर-पुणे महामार्ग सक्कर चौक येथे नव्याने झालेल्या जीत मोटर्स चेतक शोरुमला मा.…

सोमवारी बसपा घेणार इच्छुकांच्या मुलाखती

जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांना पुणे येथे उपस्थित राहण्याचे आवाहन नगर (प्रतिनिधी)- विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर अहमदनगर जिह्यातील विधानसभा मतदार संघातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सोमवारी (दि.21 ऑक्टोबर) पुणे विभागात घेतल्या जाणार आहे. या…

मराठा संघटना मोरजकर विरोधात आक्रमक

कुर्लात मोरजकर मराठा विरोधी असल्याचे झळकले बॅनर विधानसभेची उमेदवारी दिली तर विरोधात काम करण्याचा सज्जड इशारा कुर्ला (प्रतिनिधी)- येथील माजी नगरसेविका प्रविणा मोरजकर यांनी मराठा समाजातील 11 हून अधिक लोकांवर…

युवा सामाजिक कार्यकर्ते निलेश आंबेडकर यांच्या स्मरणार्थ वृक्षारोपण

निधन झालेल्या व्यक्तीच्या नावाने वृक्षारोपणाची मोहिम चालविणाऱ्या युवकाला वृक्षारोपणाने श्रध्दांजली नगर (प्रतिनिधी)- व्यक्तीच्या निधनानंतर त्यांच्या स्मरणार्थ वृक्षारोपणाची मोहिम चालवणारे चर्मकार विकास संघाचे युवा शहर जिल्हाध्यक्ष निलेश आंबेडकर यांच्या निधनानंतर वृक्षारोपण…

देवीभोयरे फाटा येथे हॉटेलमध्ये झालेल्या भांडणातून मुलाची हत्या झाल्याचा संशय

मयत मुलाच्या आईची जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे योग्य चौकशीची मागणी हॉटेलचे सीसीटिव्ही फुटेज ताब्यात घेऊन संशयितांची सखोल तपास व्हावी नगर (प्रतिनिधी)- देवीभोयरे फाटा (ता. पारनेर) येथील एका हॉटेलमध्ये झालेल्या वादातून मुलगा…

भिंगारच्या श्री जगदंबा मंदिरात कोजागिरी पौर्णिमानिमित्त महाआरती

भाविकांना महाप्रसादाचे वाटप; सपकाळ परिवाराला आरतीचा मान नगर (प्रतिनिधी)- भिंगार येथील शुक्रवार बाजार परिसरातील श्री जगदंबा (मोहटा देवी) मंदिरात कोजागिरी पौर्णिमानिमित्त महाआरती करण्यात आली. तर भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.…

दिव्यांग प्रमाणपत्रासाठी 2017 च्या अर्जात 2019 प्राप्त होणाऱ्या प्रमाणपत्राचा उल्लेख

त्या कोपरगावच्या शिक्षिकेची चौकशी करुन गुन्हा दाखल करण्याची रिपाईची मागणी नव्याने रुजू झालेल्या जिल्हा शल्य चिकित्सकांना निवेदन नगर (प्रतिनिधी)- बनावट दिव्यांग प्रमाणपत्रामुळे जिल्हा रुग्णालय राज्यभर चर्चेत असताना, त्यामध्ये आनखी भर…

निमगाव वाघाच्या होईकात पुन्हा चळवळीचे भाकित

तर जगाच्या पाठीवर युध्दजन्य परिस्थिती राहणार असल्याचे स्पष्टीकरण शेतीसाठी चांगले भाकीत तर काही प्रमाणात मोडघडीचा इशारा; होईक ऐकण्यासाठी भाविकांची अलोट गर्दी नगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथील प्रसिध्द बिरोबा…

जय हिंद फाउंडेशनचे एक विद्यार्थी, एक झाड! या मोहिमेला प्रारंभ

पाथर्डी तालुक्यातील वाडी-वस्तीवरील जिल्हा परिषद शाळेतील 650 विद्यार्थ्यांना रोपं वाटप विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबद्दल जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न नगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यात सातत्याने वृक्षारोपण व संवर्धनाची मोहिम राबविणाऱ्या जय हिंद फाउंडेशनच्या वतीने एक…