स्मार्ट विद्युत मीटरला आम आदमी पार्टीचा विरोध कायम
स्मार्ट विद्युत मीटरची सक्ती, म्हणजे सर्वसामान्य जनतेच्या आर्थिक शोषणाचा घाट -भरत खाकाळ विद्युत महावितरण विरोधात शहरात मोठे जनआंदोलन उभारण्याचा इशारा नगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड (एमएसईडीसीएल) द्वारे…
मुख्याध्यापक हबीब शेख यांचा राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय शिक्षणसेवा पुरस्काराने गौरव
शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील योगदानासह व्यसनमुक्तीवर सुरु असलेल्या कार्याचा सन्मान नगर (प्रतिनिधी)- शैक्षणिक क्षेत्रात विशेष योगदान देऊन भावी पिढी व्यसनमुक्त करण्यासाठी सातत्याने राबवित असलेल्या उपक्रमाबद्दल भोयरे पठार (ता. नगर) येथील…
प्राचार्य हरिभाऊ दिघे यांचा हरित श्रीमंत प्राचार्य म्हणून सन्मान
दुष्काळी पट्ट्यात विद्यार्थ्यांच्या मदतीने मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड केल्याबद्दल सन्मान शालेय परिसरात रेन गेन बॅटरी प्रकल्पाचे भूमीपूजन नगर (प्रतिनिधी)- दुष्काळी पट्ट्यात विद्यार्थ्यांच्या मदतीने मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करुन हिरवाई फुलविणारे…
इंगळे प्रतिष्ठानच्या नवीन वर्षाच्या दिनदर्शिकेचे अनावरण
गरजूंना आधार देण्याचे इंगळे प्रतिष्ठानचे कार्य प्रेरणादायी -सचिन रणशेवरे नगर (प्रतिनिधी)- सामाजिक भावनेने इंगळे प्रतिष्ठानचे कार्य सुरु आहे. विविध धार्मिक सण-उत्सवात विविध उपक्रम राबवून आपली संस्कृती जोपासण्याचे काम प्रतिष्ठानच्या माध्यमातून…
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत निवड झाल्याबद्दल पै. चैतन्य शेळके व पै. ऋषिकेश लांडे यांचा सत्कार
जिल्ह्याचे करणार प्रतिनिधित्व शक्ती उपासनेचा खेळ आजच्या युवा पिढीसाठी आवश्यक -प्रा. भगवान काटे नगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा व महाराष्ट्र केसरी किताबाच्या स्पर्धेसाठी नगर शहरातील नाना पाटील वस्ताद…
कवयित्री सरोज आल्हाट यांच्या इंग्रजी काव्यसंग्रहास पुरस्कार
इंप्रिंट्स ऑफ नेचर ॲण्ड माय सोल काव्य संग्रहाला सरोजनी नायडू उत्कृष्ट काव्य पुरस्कार जाहीर मराठी काव्य संग्रहाबरोबरच इंग्रजी काव्यसंग्रह लिहिणाऱ्या जिल्ह्यातील पहिल्या कवयित्री नगर (प्रतिनिधी)- येथील कवयित्री सरोज आल्हाट यांच्या…
परिट समाजाच्या सामायिक क्षेत्रातील अवैध बांधकाम थांबवा
श्रीगोंदा ग्रामस्थांचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर उपोषण नगर (प्रतिनिधी)- परिट समाजाच्या सामायिक क्षेत्रात सुरु असलेले बांधकाम त्वरीत थांबविण्याच्या मागणीसाठी श्रीगोंदा येथील ज्येष्ठ नागरिक बाळू काळे यांनी जिल्हाधिकारी कार्यालया समोर उपोषण केले.…
शहरातील श्री मार्कंडेय विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात
विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे बहारदार सादरीकरण शालेय जीवन विद्यार्थ्यांच्या भविष्याचा पाया रचतो -हरजितसिंह वधवा नगर (प्रतिनिधी)- शहराच्या गांधी मैदान येथील श्री मार्कंडेय माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालया व प्रा. बत्तीन पोट्यान्ना प्राथमिक…
डोंगरे बहुद्देशीय संस्थेला राष्ट्रपिता महात्मा गांधी लोकसेवा पुरस्कार प्रदान
संस्थेच्या सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व पर्यावरण क्षेत्रातील कार्याचा गौरव नगर (प्रतिनिधी)- सामाजिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा, शैक्षणिक व पर्यावरण क्षेत्रात निस्वार्थ भावनेने उत्कृष्ट काम करणाऱ्या नगर जिल्ह्यातील स्व.पै.किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्थेला…
रविवारी शहरात राज्यस्तरीय चर्मकार समाजाच्या वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन
समाजबांधवांना सहभागी होण्याचे आवाहन राज्यातील चर्मकार समाज एकवटणार नगर (प्रतिनिधी)- चर्मकार संघर्ष समितीच्या वतीने शहरात राज्यस्तरीय चर्मकार समाजाचे वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी (दि.5 जानेवारी) रोजी लक्ष्मीनारायण…