वारीसोबत हरित वारीचा संदेश; प्रत्येक मुक्कामावर होणार वृक्षारोपण; चंद्रभागेच्या तीरावर होणार अभियानाची सांगता विठ्ठलाचा प्रसाद म्हणून वृक्षांचे संवर्धनाने दिंडी मार्गावर हिरवाई फुलणार -लतिकाताई पवार अहिल्यानगर (प्रतिनिधी)- आषाढी वारीच्या पवित्र पर्वानिमित्त…
‘विद्यार्थ्यांचे शिक्षण वाऱ्यावर, शिक्षकांना दारोदारी भटकण्यास भाग पाडू नका’ -बाबासाहेब बोडखे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करा; शिक्षकांच्या अशैक्षणिक कामांबाबत नागो गाणार यांचा शासनाला इशारा अहिल्यानगर (प्रतिनिधी)- मतदार यादी पुनरीक्षण मोहिमेसाठी…
मुकादम, कंत्राटदार व साखर कारखाना व्यवस्थेतील शोषणातून ऊसतोडणी मजुरांची मुक्तता करा -ॲड. कारभारी गवळी गरीब, अशिक्षित व स्थलांतरित मजुरांच्या संरक्षणासाठी सामाजिक व जनआंदोलनात्मक लढा अहिल्यानगर (प्रतिनिधी)- ऊसतोडणी मजुरांवरील आर्थिक, शारीरिक,…
शेंडी पोखर्डी येथील त्या सावकारावर ॲट्रॉसिटीसह गुन्हा दाखल करण्याची मागणी; जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन व्याजाच्या व्यवहारातून शेतजमीन हडप केल्याचा गंभीर आरोप; उमाप कुटुंबाला न्याय द्या, अन्यथा आमरण उपोषणाचा इशारा अहिल्यानगर…
पोस्टल कर्मचाऱ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी राज्यभर निदर्शने अहिल्यानगर, पुणे, सोलापूर व लातूर येथे विभागीय सचिव कॉ. अजित झगडे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसादअहिल्यानगर (प्रतिनिधी)- अखिल भारतीय आरएमएस व एमएमएस कर्मचारी संघटना…
वारकऱ्यांच्या हस्ते गावात वृक्षारोपण गावात ज्ञानोबा-तुकोबांचा जयघोष व टाळ मृदंगाचा गजरात दिंडी मार्गस्थ अहिल्यानगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथील श्री नवनाथ पायी दिंडीचे ज्ञानोबा-तुकोबांच्या जयघोषात व टाळ मृदंगाच्या गजरात…
बुरुडगावात रंगला रिंगण सोहळा; दिंडी ठरली आदर्श वारीचा मानबिंदू चांदीच्या पादुका अर्पण, महिलांना साड्यांचे वाटप आणि फुगड्यांनी रंगला भक्तीचा सोहळा अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील बुरूडगाव येथील पावन हनुमान मंदिर श्री…
भटक्या-विमुक्त समाजाने एकजुटीने पुढे येऊन सामाजिक परिवर्तन घडवावे -राजाभाऊ वाडेकर अहिल्यानगर (प्रतिनिधी)- भटक्या-विमुक्त चळवळीचे प्रणेते आणि वंचित समाजाच्या हक्कांसाठी आयुष्यभर संघर्ष करणारे कॉम्रेड दौलतराव मारुती भोसले यांच्या जन्मशताब्दीनिमित्त अहिल्यानगर शहर…
दरेवाडी गणातील राजकीय हालचालींना वेग अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अरणगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी नम्रता दिगूभाऊ कांबळे यांची निवड झाल्याने दरेवाडी गणातील राजकीय वातावरणात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे. आगामी पंचायत समिती व जिल्हा…
लहुजी वस्ताद साळवे यांची प्रतिमा भेट देत केला सन्मान; ‘वंचित समाजाला न्याय मिळेपर्यंत संघर्ष सुरूच राहील’ -आमदार अमित गोरखे अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाच्या समर्थनार्थ शहरात आयोजित करण्यात आलेल्या भव्य…