• Tue. Sep 15th, 2026

Mirrornews24

Marathi News

Trending

रतन टाटा यांच्या स्मरणार्थ वृक्षरोपणासाठी ग्रामस्थांना 62 झाडांचे वाटप

जय हिंद फाऊंडेशनचा पुढाकार निस्वार्थ देशभक्ताला श्रद्धांजलीचा उपक्रम -शिवाजी पालवे नगर (प्रतिनिधी)- जय हिंद फाऊंडेशनच्या वतीने स्व. रतन टाटा यांच्या स्मरणार्थ वृक्षरोपणासाठी 30 चिंच, 31 जांभळ व 1 गोरख चिंचच्या…

श्रीनिवास कनोरे प्रशालेत रंगला दिवाळी साहित्य खरेदी मेळावा

विद्यार्थी बनले दुकानदार तर पालकांनी केली दिवाळी साहित्याची खरेदी किल्ले बनवा उपक्रमास विद्यार्थ्यांचा प्रतिसाद नगर (प्रतिनिधी)- श्री लक्ष्मीनारायण शिशु शिक्षण मंदिर संचलित संस्कृती श्रीनिवास कनोरे प्रशालेत चला दुकानदार होऊ या!…

कापरी नदीतील अवैध वाळू तस्करी थांबण्यासाठी उपोषण

पैसे घेऊन वाळूच्या गाड्या सोडणाऱ्या त्या पोलीस कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्याची मागणी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीचा पाठपुरावा नगर (प्रतिनिधी)- नांदगाव (ता. नगर) येथील के.के. रेंज लष्करी हद्दीतील कापरी नदीतून मोठ्या…

साकळाई उपसा जलसिंचन योजना कार्यान्वीत होण्यासाठी 27 ऑक्टोबरला चिखलीला सूर्यनामा

साकळाई जलसिंचन योजना कृती समितीसह पीपल्स हेल्पलाइन व भारतीय जनसंसदेचा पुढाकार पुढाऱ्यांनी साकळाईचे राजकारण करुन फक्त भूलथापा दिल्याचा आरोप नगर (प्रतिनिधी)- गेली 30 वर्षे राजकीय टोलावाटोलवीत प्रलंबित असलेल्या साकळाई उपसा…

अपहरणाच्या गुन्ह्यातून नगरसेवक स्वप्निल शिंदे व शाहरुख शेख निर्दोष

कुलबुर्गी न्यायालयाचा आदेश नगर (प्रतिनिधी)- अपहरण व खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी कर्नाटकमध्ये दाखल असलेल्या गुन्ह्यात शहरातील पाच जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. नुकतेच कुलबुर्गी न्यायालयाने आदेश दिले आहेत.दोन वर्षापूर्वी अपहरण…

बाबासाहेब बोडखे यांनी पाच विद्यार्थ्यांचे स्विकारले शैक्षणिक पालकत्व

उच्च शिक्षणापर्यंत उचलणार सर्व खर्च; दूलेचांदगाव येथील गरजू विद्यार्थ्यांना आधार ज्ञान हा यशाचा प्रकाश मार्ग -बोडखे नगर (प्रतिनिधी)- गरजू घटकातील मुलांना शिक्षणासाठी सातत्याने प्रोत्साहन व आधार देणारे शिक्षक परिषदेचे शहर…

नगरच्या रेल्वे स्टेशन समोर पीपल्स हेल्पलाइन व भारतीय जनसंसदेचा सूर्यनामा

आष्टी-नगर-पुणे शटल रेल्वे सेवा सुरु करण्याची मागणी रेल्वे प्रशासनातील अनागोंदीचा निषेध नगर (प्रतिनिधी)- आष्टी-नगर-पुणे शटल रेल्वे सेवा सुरु होण्याच्या मागणीसाठी शनिवारी (दि..19 ऑक्टोबर) शहरातील रेल्वे स्टेशन समोर वंदे मराठवाडा डेमु…

पै. नाना डोंगरे यांना क्रीडा रत्न पुरस्कार जाहीर

क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्दल दोस्ती फाऊंडेशनच्या वतीने होणार सन्मान नगर (प्रतिनिधी)- क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्दल नगर तालुका तालिम सेवा संघाचे अध्यक्ष पै. नाना डोंगरे यांना दोस्ती फाऊंडेशनच्या वतीने राज्यस्तरीय क्रीडा…

तृतीयपंथीयाला जातीवाचक शिवीगाळ करणाऱ्यावर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल व्हावा

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महिला आघाडीचे जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन मंगळवार पासून उपोषण करण्याचा इशारा नगर (प्रतिनिधी)- शहरातील रामवाडी भागात राहत असलेल्या तृतीयपंथीय व्यक्तीला जातीवाचक शिवीगाळ करुन हिनतेची वागणुक देणाऱ्या…

प्लास्टिक मुक्तीचा नारा देत विद्यार्थ्यांनी साकारले रंगीबेरंगी आकाश कंदील

शहरातील लक्ष्मीबाई भाऊराव पाटील प्राथमिक विद्यालयाचा उपक्रम दिवाळीत घरांवर झळकणार विद्यार्थ्यांनी बनवलेले आकाश कंदील नगर (प्रतिनिधी)- शहरातील कापड बाजार येथील रयत शिक्षण संस्थेच्या लक्ष्मीबाई भाऊराव पाटील प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांची दिवाळीनिमित्त…