• Wed. Aug 19th, 2026

Mirrornews24

Marathi News

Trending

भुईकोट किल्ल्यावर वृक्षारोपणाने स्वातंत्र्यदिन साजरा

सामाजिक कार्यकर्त्यांचा अनोखा उपक्रम पुढच्या पिढ्यांसाठी सुरक्षित आणि हिरवाईने नटलेला देश निर्माण करणे हे प्रत्येक भारतीयांचे कर्तव्य -विजय भालसिंग अहिल्यानगर (प्रतिनिधी)- देशाच्या 80 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त देशभक्तीचा उत्साह विविध उपक्रमांतून व्यक्त…

‘मुद्दल-व्याज फेडले, तरी जमिनीवर हक्क सांगितला जातोय’; सावकाराच्या वारसांविरोधात केंद्रीय मंत्री आठवले यांच्याकडे तक्रार

मिरीतील मागासवर्गीय कुटुंबाच्या 7.92 हेक्टर जमिनीचा वाद; दबाव, दमदाटी, धमकी व जातिवाचक अपमानाचे आरोप अहिल्यानगर (प्रतिनिधी)- खाजगी सावकाराकडून घेतलेले कर्ज आणि त्यावरील मुद्दल-व्याजाची रक्कम अदा केल्यानंतरही संबंधित जमीन सावकाराच्या वारसांकडून…

लेखक सीए (डॉ.) प्रा. शंकर अंदानी यांचा आमदार जगताप यांच्या हस्ते गौरव

‘लेक लाडकी’ पुस्तकाला उडान पुरस्कार मुलींच्या जन्माचे स्वागत आणि स्त्रीशक्तीला समर्पित 101 कवितांचा संग्रह अहिल्यानगर (प्रतिनिधी)- मराठी व हिंदी साहित्य क्षेत्रात आपल्या वैशिष्ट्यपूर्ण साहित्यनिर्मितीने वेगळी ओळख निर्माण करणारे अहिल्यानगरचे साहित्यिक…

नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयासमोर शिवसेना सामाजिक न्याय विभागाचे उपोषण

क्लेरा ब्रुस मैदानाच्या जागेत अतिक्रमणाची कारवाई करणाऱ्या सामाजिक वनीकरण विभागाच्या त्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी न्यायप्रविष्ट जागेत पूर्वसूचना न देता कारवाई करुन नुकसान केल्याचा आरोप अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शहरातील क्लेरा ब्रुस बॉईज…

निमगाव वाघा येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

पै. नाना डोंगरे यांचा ग्रामपंचायतच्या वतीने सन्मान; विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाने ग्रामस्थांची जिंकली मने विद्यार्थ्यांची प्रभातफेरी, सांस्कृतिक कार्यक्रम व शिवकालीन युद्धकला खेळाडूंचा सन्मान अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील निमगाव वाघा येथे देशभक्तीपूर्ण…

80 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त 80 हजारांचे शालेय साहित्य विद्यार्थ्यांना वाटप

श्री रेणुका माता देवस्थान नवनागापूर एमआयडीसी ट्रस्टचा उपक्रम ‘सामाजिक बदलासाठी शिक्षण हेच सर्वात मोठे सामर्थ्य’ -प्रभाकर भोर अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नवनागापूर एमआयडीसी येथील श्री रेणुका माता देवस्थान ट्रस्टच्या वतीने 80 वा…

शहरात सांस्कृतिक कार्यक्रमातून देशभक्तीचा सोहळा साजरा

80 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त माय भारत, जिल्हा क्रीडा कार्यालय, उडाण फाउंडेशनचा उपक्रम देशभक्तीच्या सांस्कृतिक कार्यक्रमातून सामाजिक ऐक्य घडून येते -सत्यजीत संतोष (माय भारतचे जिल्हा समन्वय अधिकारी) अहिल्यानगर (प्रतिनिधी)- देशभक्तीच्या सांस्कृतिक कार्यक्रमातून…

स्व. माधवराव मुळे प्रतिष्ठानच्या जिल्हास्तरीय निबंध व चित्रकला स्पर्धेचे पारितोषिक वितरण उत्साहात

5 हजार 521 स्पर्धकांच्या सहभागाने स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद; फुले-शाहू-आंबेडकर विचारांचा वारसा पुढे नेण्याचा निर्धार चित्रकला व निबंधातून सामाजिक प्रश्‍नांवर भाष्य करण्याची गरज -सुधीर लंके अहिल्यानगर (प्रतिनिधी)- स्व. माधवराव दगडूजी मुळे…

उपांत्यपूर्व सामन्यांत फुटबॉलचा थरार; सेंट मायकल, आर्मी व प्रवरा स्कूलचा दमदार विजय

आठव्या आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेला रंगत आठरे पाटील स्कूलचा सलग तीन वर्षांचा विजेतेपदाचा प्रवास उपांत्यपूर्व फेरीतच थांबला अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अहमदनगर महाविद्यालयाच्या मैदानावर सोमवारी (दि. 17 ऑगस्ट) फुटबॉलचा थरार अनुभवायला मिळाला. फिरोदिया…

स्वच्छता, मोकाट जनावरे आणि भटक्या कुत्र्यांच्या प्रश्‍नावर राष्ट्रवादी आक्रमक; मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन

भिंगारच्या आरोग्य सुविधांचा बोजवारा सार्वजनिक शौचालयांची दुरवस्था, डासांचा वाढता प्रादुर्भाव; तातडीने औषध फवारणी व स्वच्छता करण्याची मागणी अहिल्यानगर (प्रतिनिधी)- भिंगार शहरातील आरोग्य सुविधांची झालेली दुरवस्था, सार्वजनिक शौचालयांची अस्वच्छता, मोकाट जनावरे…