• Mon. Jun 22nd, 2026

Mirrornews24

Marathi News

Trending

संविधान मूल्यांचा जागर; बोल्हेगावात न्याय, समता आणि बंधुतेचा संदेश

ज्ञानदीप फाऊंडेशन व सीयोन चर्चच्या संयुक्त विद्यमाने संविधान प्रबोधन कार्यक्रम उत्साहात ‘संविधानाने जगण्याचा संदेश स्वीकारा’ -कुमारसिंह वाकळे अहिल्यानगर (प्रतिनिधी)- भारतीय संविधानातील न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि धर्मनिरपेक्षता या मूलभूत मूल्यांचा…

सामाजिक कार्यकर्ते पै. नाना डोंगरे यांचा ‘महाराष्ट्र नायक’ राज्यस्तरीय पुरस्काराने गौरव

सामाजिक, शैक्षणिक व साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल अहिल्यानगर (प्रतिनिधी)- बी.एस.एफ. बहुद्देशीय संस्था व सत्‌ कबीर बहुद्देशीय संस्थेच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक कार्यकर्ते पै. नाना डोंगरे यांना “महाराष्ट्र नायक राज्यस्तरीय पुरस्कार”…

भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलचा दहावी बोर्ड परीक्षेत 100 टक्के निकाल

गुंजन गोळे 99.80 टक्के गुण मिळवत शाळेत प्रथम; 59 विद्यार्थ्यांनी मिळवले 90 टक्क्याहून अधिक गुण गुणवंत विद्यार्थ्यांचा संस्थेच्या वतीने गौरव; गुणवत्तेची परंपरा कायम अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या भाऊसाहेब फिरोदिया…

राष्ट्रीय आइस हॉकी स्पर्धेसाठी ऐम स्पोर्ट्‌स अकॅडमीच्या 12 खेळाडूंची महाराष्ट्र संघात निवड

देहरादून येथे होणाऱ्या राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत चमक दाखविण्याची संधी; अहिल्यानगरच्या क्रीडा क्षेत्रासाठी अभिमानाची बाब पुण्यातील निवड चाचण्यांमध्ये उत्कृष्ट कामगिरी अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगरच्या ऐम स्पोर्ट्‌स अकॅडमीच्या 12 खेळाडूंची राष्ट्रीय आइस हॉकी…

“एससी उपवर्गीकरणाविरोधात आंबेडकरी समाजाचे रणशिंग; 15 जूनच्या लाँग मार्चसाठी अहिल्यानगर सज्ज”

शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथील बैठकीत नियोजन; संविधान रक्षणासाठी आरपारच्या संघर्षाचा इशारा “उपवर्गीकरणाच्या विरोधात एकजुटीचा निर्धार; “जातीय फूट पाडण्याचा डाव हाणून पाडण्याचा इशारा अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अनुसूचित जातींमधील उपवर्गीकरण रद्द…

जागतिक सायकल दिनानिमित्त निमगाव वाघात विद्यार्थ्यांची जनजागृती रॅली;

इंधन बचत, निरोगी आरोग्य व प्रदूषणमुक्तीसाठी सायकलचा वापर करण्याचा संदेश मेरा युवा भारत व श्री नवनाथ युवा मंडळाचा उपक्रम; सायकल रॅलीने वेधले ग्रामस्थांचे लक्ष अहिल्यानगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर)…

निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाच्या महिला जिल्हाध्यक्षपदी लतिका पवार यांची फेरनियुक्ती

वृक्षसंवर्धन, जनजागृती आणि सामाजिक कार्याची दखल अहिल्यानगर (प्रतिनिधी)- पर्यावरण संरक्षण, वृक्षसंवर्धन आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या लतिका नंदकुमार पवार यांची निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ (महाराष्ट्र राज्य)…

अहिल्यानगर लीग 2025-26 फुटबॉल स्पर्धेत फिरोदिया शिवाजियन्स विजयी

सलग 8 सामने जिंकून खेळात वर्चस्व; सुमन फुटबॉल क्लब ठरले उपविजयी अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा फुटबॉल असोसिएशन (एडीएफए) आयोजित अहिल्यानगर लीग 2025-26 स्पर्धेचा शानदार समारोप चुरशीच्या अंतिम सामन्याने झाला. भुईकोट…

अवतार मेहेर बाबा ट्रस्टशी लाल बावटा युनियनचे पगारवाढीचा करार; तीन वर्षांसाठी कामगारांना मिळणार ₹4,800 पगारवाढ

सहाय्यक कामगार आयुक्तांच्या उपस्थितीत करारावर स्वाक्षऱ्या; बोनस व शैक्षणिक मदतीतही वाढ कामगार संघटना आणि ट्रस्टमध्ये सलोख्याने तडजोड; सर्व कर्मचाऱ्यांना मिळणार लाभ अहिल्यानगर (प्रतिनिधी)- लाल बावटा जनरल कामगार युनियन संलग्न अवतार…

आभा कार्ड असूनही कॅशलेस उपचारांपासून वंचित; पूर्वीप्रमाणे वैद्यकीय लाभ सुरू ठेवण्याची मागणी

शिक्षकांच्या आरोग्य सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर भाजप शिक्षक सेलचा शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांच्याकडे पाठपुरावा अहिल्यानगर (प्रतिनिधी)- राज्यातील हजारो शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या आरोग्य सुरक्षेशी संबंधित गंभीर प्रश्‍न निर्माण झाला असून, जिल्हा…