• Sun. Aug 9th, 2026

Mirrornews24

Marathi News

स्पोर्ट्स

  • Home
  • निमगाव वाघाच्या यात्रेत थरारक कुस्त्यांनी रंगला आखाडा

निमगाव वाघाच्या यात्रेत थरारक कुस्त्यांनी रंगला आखाडा

मल्लांनी पटकाविले रोख बक्षिसे; मानाच्या कुस्त्या बरोबरीत कावड मिरवणूक व संदल-उरुसमधून धार्मिक एकतेचे दर्शन अहिल्यानगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथील ग्रामदैवत श्री बिरोबा महाराजांच्या यात्रा उत्सवानिमित्त सोमवारी (दि. 13…

संविधानाचा जागर करुन भिंगारच्या मिनी मॅरेथॉनमध्ये धावले युवक-युवती

जय भीमच्या घोषणांनी दुमदुमले वातावरण; विविध स्पर्धेत युवक-युवतींचा जोशपूर्ण सहभाग बाबासाहेबांचे विचार प्रत्येकाच्या जीवनात उतरले पाहिजेत -शिक्षणाधिकारी बाळासाहेब बुगे अहिल्यानगर (प्रतिनिधी)- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त भिंगार…

राज्यस्तरीय शूटिंग स्पर्धेत नगरच्या खेळाडूंची दमदार कामगिरी

8 नेमबाजांची नॅशनल स्पर्धेसाठी निवड अहिल्यानगर (प्रतिनिधी)- छत्रपती संभाजीनगर येथे नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय रायफल शूटिंग स्पर्धेत अहिल्यानगर शहरातील खेळाडूंनी उल्लेखनीय यश संपादन करत आपल्या कौशल्याचा ठसा उमटवला आहे. अहिल्यानगर…

मेरा युवा भारततर्फे जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा उत्साहात

युवक-युवतींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत सांघिक व वैयक्तिक बक्षिसे पटकाविली युवकांना सकारात्मक दिशेने प्रवृत्त करण्यासाठी क्रीडा हे अत्यंत प्रभावी साधन -सत्यजीत संतोष अहिल्यानगर (प्रतिनिधी)- युवा कार्यक्रम एवं खेल मंत्रालयाच्या मेरा युवा…

मेरा युवा भारतच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांनी न्यू आर्ट्‌स महाविद्यालय गाजले

कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉलसह वैयक्तिक स्पर्धांमध्ये खेळाडूंची दमदार कामगिरी ‘फिटनेस हीच खरी संपत्ती’ -उपप्राचार्य अनिल आठरे अहिल्यानगर (प्रतिनिधी)- युवा कार्यक्रम एवं खेल मंत्रालयाच्या मेरा युवा भारत अहिल्यानगरच्या वतीने न्यू आर्ट्‌स, कॉमर्स…

महाराष्ट्र स्टेट लीगमध्ये फिरोदिया शिवाजियन्सला चौथे स्थान

बलाढ्य संघांविरुद्ध उल्लेखनीय कामगिरी; मुंबई एफसीवर मोठा विजय 26 मार्चपासून पुढील टप्प्यासाठी तयारी अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगरच्या फिरोदिया शिवाजियन्स फुटबॉल संघाने WIFA महाराष्ट्र स्टेट लीग चॅम्पियनशिप स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात दमदार कामगिरी…

महाराष्ट्र केसरीसाठी नगर जिल्हा संघाची निवड चाचणी उत्साहात

निमगाव वाघात लाल मातीच्या आखाड्यात रंगला कुस्त्यांचा थरार विविध वजन गटांतून दहा कुस्तीपटूंची निवड; सासवड येथे अहिल्यानगर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार अहिल्यानगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य भारतीय शैली कुस्ती संघाच्या मान्यतेने निमगाव…

निमगाव वाघा येथे महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी जिल्हा निवड चाचणीचे आयोजन

निवड चाचणीद्वारे महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी अहिल्यानगर जिल्ह्याचा संघ ठरणार 55 ते 140 किलो वजन गटांमध्ये रंगणार चुरस अहिल्यानगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य भारतीय शैली कुस्ती संघ यांच्या मान्यतेने निमगाव वाघा (ता.…

फिरोदिया शिवाजियन्सचा वरिष्ठ पुरुष क्लब लीग स्पर्धेत दिमाखदार प्रवेश

राज्यातील सर्वोच्च क्लब स्पर्धेत जिल्ह्याचा पहिल्यांदा सहभाग विजेत्या संघाला आय-लीग 3 मध्ये पदोन्नतीची सुवर्णसंधी; 7 मार्चला लोणावळ्यात मुंबई फुटबॉल क्लबविरुद्ध पहिली लढत अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगरच्या क्रीडा क्षेत्रात पहिल्यांदाच उत्कृष्ट कामगिरी…

पैलवान प्रियज करपेला थायलंडमध्ये आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत रौप्य पदक

ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्या हस्ते सन्मान; खेळाडूला 1 लाख रुपयांच्या बक्षीसाची घोषणा पैलवान करपेने हलाखीच्या परिस्थितीतून मिळवलेले यश युवकांसाठी प्रेरणादायी -ॲड. सदावर्ते अहिल्यानगर (प्रतिनिधी)- मेहेकरी (ता. नगर) येथील…