• Wed. Oct 14th, 2026

Mirrornews24

Marathi News

ताज्या बातम्या

  • Home
  • अहिल्यानगरमध्ये रविवारी विविध क्षेत्रातील गुणवंतांचा गौरव सोहळ्याचे आयोजन

अहिल्यानगरमध्ये रविवारी विविध क्षेत्रातील गुणवंतांचा गौरव सोहळ्याचे आयोजन

रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांचा होणार गौरव; आदर्श शिक्षक, गुणवंत विद्यार्थी व विविध क्षेत्रातील गुणवंतांचा पुरस्काराने होणार सन्मान अहिल्यानगर (प्रतिनिधी)- चर्मकार विकास संघ अहिल्यानगर, रविदासिया फाउंडेशन मुंबई व…

एकल महिला सर्वेक्षणासाठी कागद, काच, पत्रा कष्टकरी पंचायतचा पुढाकार

घरोघरी जाऊन सर्वेक्षणासाठी महापालिकेला सहकार्य करणार; पात्र महिलांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्याची मागणी अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील एकही पात्र एकल महिला शासनाच्या योजनांपासून वंचित राहू नये, यासाठी घरोघरी…

महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार पतसंस्थेच्या चेअरमनपदी राजेंद्र दगडखैर

अफसरपाशा व्हाईस चेअरमन, बापूसाहेब जगदाळे मानद सचिव; तिन्ही पदांवर बिनविरोध निवड अहिल्यानगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार सहकारी पतसंस्था मर्या., शेवगावच्या चेअरमनपदी अजिनाथ उर्फ राजेंद्र दगडखैर (शेवगाव), व्हाईस चेअरमनपदी…

‘अहिल्यानगरची अन्नपूर्णा आजी’ म्हणून मीरा आव्हाड यांचा पीपल्स हेल्पलार्इनच्या वतीने गौरव

गरजू विद्यार्थ्यांना अल्पदरात पौष्टिक घरगुती भोजन देणाऱ्या कार्याचा सन्मान पाचशे विद्यार्थ्यांच्या ताटात रोज वाढतात मायेचे घास अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शिक्षणासाठी घरापासून दूर येणाऱ्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना अल्पदरात पौष्टिक, चवदार आणि घरगुती भोजन…

युनूस तांबटकर यांचा कलम 47 अंतर्गत दाखल अर्ज धर्मादाय सहआयुक्तांकडून रद्द

नागोरी मुस्लीम मिसगर जमाअत ट्रस्टच्या कार्यकारणीला मोठा दिलासा बदल अर्ज सहा महिन्यांत निकाली काढण्याचे आदेश अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नागोरी मुस्लीम मिसगर जमाअत ट्रस्ट एफ-17च्या कार्यकारणीबाबत पुणे येथील मा. धर्मादाय सहआयुक्तांकडे महाराष्ट्र…

अरणगावातील अवैध धंद्यांविरोधात कारवार्इची मागणी

ग्रामसभेत दिलीप कांबळे यांचे निवेदन; तरुण पिढीचे भवितव्य धोक्यात विशेष ग्रामसभा घेण्याचे सरपंचांचे आश्‍वासन अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अरणगाव (ता. नगर) हद्दीत सुरू असलेल्या कथित बेकायदेशीर व अवैध धंद्यांमुळे गावातील तरुण पिढीचे…

शेवगाव दंगल प्रकरणाचा ‘ऑडिओ बॉम्ब’; ‘याला मुख्य आरोपी केलं’ म्हणणारी पोलीस अधिकाऱ्याची कथित क्लिप समोर

वंचित बहुजन आघाडीचे प्रा. किसन चव्हाण यांनी दिली स्टिंग ऑपरेशनची माहिती ‘सुदर्शन चक्र फिरवलं… दंगलीच्या गुन्ह्यात मुख्य आरोपी केलं’; ऑडिओ क्लिप चौकशी अधिकाऱ्यांकडे पुरावा म्हणून सादर अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शेवगाव शहरातील…

मदर टेरेसांच्या मानवसेवेच्या वाटेवर चालणाऱ्या बुथ हॉस्पिटलमधील डॉक्टर-परिचारिकांचा सन्मान

जन्मदिनानिमित्त शाहू-फुले-आंबेडकर-साठे-कलाम सामाजिक विचार मंच व उषा सामाजिक संस्थेचा उपक्रम; ‘माणसाची सेवा हीच खरी ईश्‍वरसेवा’ -सुनिल सकट अहिल्यानगर (प्रतिनिधी)- गरजू, दुःखी आणि आजारी व्यक्तींच्या सेवेसाठी आपले संपूर्ण जीवन समर्पित करणाऱ्या…

साईनगरी, फुलारी मळा परिसरातील रस्त्याच्या खडीकरण कामाला सुरुवात

आमदार अक्षय कर्डिले यांच्या सहकार्यातून विकासकाम मार्गी; नागरिकांची पावसाळ्यातील गैरसोय होणार दूर आलमगीर मदरसा ते विजय लाईन चौक मुख्य रस्त्याचे कामही लवकरच सुरू होणार -संजय सपकाळ अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नागरदेवळे ग्रामपंचायतीच्या…

सीमेवरील वीर जवानांसाठी अहिल्यानगरच्या बहिणींचे प्रेम; तब्बल 3 हजार राख्या सरहदवर रवाना

लायन्स क्लब, लिओ क्लब व घर घर लंगर सेवा आणि भारतीय डाक विभागाचा पुढाकार ‘दिल से सरहद तक’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद; प्रत्येक राखीसोबत जवानांना मिळणार शुभेच्छा संदेश अहिल्यानगर (प्रतिनिधी)- देशाच्या…