ज्ञानेशकुमार यांच्या प्रतीकात्मक रावणाचे शहरातील हुतात्मा स्मारकात दहन!
मतदारांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदेने नरकांजली वाहून केला निषेध राजीनाम्यासह निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीची चौकशी करण्याची मागणी अहिल्यानगर (प्रतिनिधी)- भारतीय लोकशाहीत मतदारांचे सार्वभौमत्व, मतदानाचा अधिकार आणि संविधानिक मूल्यांचे…
निमगाव वाघात कवितेतून पर्यावरण जागृतीचा जागर
नवरात्री स्वच्छता उत्सवाचा उपक्रम; प्लास्टिकमुक्ती, सार्वजनिक स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनासाठी ग्रामस्थांना हाक नैसर्गिंक संकट व दुष्काळाला तोंड देण्यासाठी पर्यावरणाचे रक्षण कर्तव्य म्हणून करावे लागणार -पै. नाना डोंगरे अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नवरात्र…
राज्य केमिस्ट असोसिएशनच्या त्रैवार्षिक सभेसह निवडणुकीचे 23 व 24 ऑक्टोबरला शिर्डीत आयोजन!
निमगाव-निघोज येथे राज्यभरातील औषध विक्रेते एकवटणार; संघटनात्मक वाटचालीवर होणार चर्चा राज्यातील केमिस्ट बांधवांचे लक्ष शिर्डीतील त्रैवार्षिक सभेकडे! अहिल्यानगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य केमिस्ट ॲण्ड ड्रगिस्ट असोसिएशनच्या त्रैवार्षिक सर्वसाधारण सभेसह निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर…
सर्वोच्च न्यायालयाच्या त्या निर्णयाचे पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदेच्या वतीने स्वागत
निवडणूक शपथपत्रातील खोटेपणाविरुद्ध नागरिकांना थेट न्यायालयात दाद मागण्याचा अधिकार!; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय! काळा पैसा, लपविलेली मालमत्ता आणि संशयास्पद बेनामी व्यवहार उघडकीस आणण्यासाठी लोकशाहीला नवी ताकद -ॲड. गवळी अहिल्यानगर (प्रतिनिधी)-…
अहिल्यानगरमध्ये जागतिक पांढरी काठी दिन उत्साहात साजरा
दिव्यांगांचा सन्मान, स्वावलंबन आणि सक्षमीकरणाचा जागर दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, पांढरी डिजीटल काठी, सॅक आणि स्मार्ट किटचे वितरण अहिल्यानगर (प्रतिनिधी)- “प्रत्येक पावलात सन्मान, प्रत्येक संधीमध्ये समानता आणि प्रत्येक स्वप्नाला भरारी घेण्याची…
शहरातील श्री मार्कंडेय पतसंस्थेत गुणवंतांचा गौरव; विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा, जिद्द आणि उद्योजकतेचे मार्गदर्शन
बाबासाहेब बोडके, सुरेशराव चव्हाण यांचा विशेष गौरव ‘चांगला माणूस बना, जिद्द आणि चिकाटीने यश मिळवा’-बाबासाहेब बोडखे अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शहरातील श्री मार्कंडेय नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित आणि श्री मार्कंडेय अभ्यासिका व…
जिल्हा रुग्णालयात काशिनाथ जगताप दाम्पत्याचा नेत्रदान, अवयवदान व देहदानाचा संकल्प
मृत्यूनंतरही इतरांच्या जीवनात प्रकाश पेरण्याचा संकल्प नातेवाइकांच्या दशक्रियाविधीप्रसंगी मनातील विचारांना दिले मुर्तस्वरुप अहिल्यानगर (प्रतिनिधी)- मृत्यूनंतरही आपले शरीर समाजाच्या उपयोगी पडावे, आपल्या अवयवांमुळे गरजू व्यक्तींना नवजीवन मिळावे आणि देहदानातून वैद्यकीय क्षेत्रातील…
निमगाव वाघात नवरात्रोत्सवानिमित्त वृक्षारोपण
पर्यावरण संवर्धनाचा संदेश; डोंगरे संस्थेसह नवनाथ युवा मंडळ व ग्रामीण सार्वजनिक वाचनालयाचा पुढाकार अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील निमगाव वाघा येथे नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी वृक्षारोपण उपक्रम राबविण्यात…
कापूरवाडीतील अवैध गौण खनिज उत्खनन प्रकरणात सहा वर्षांनंतरही दंडवसुली रखडल्याचा आरोप
अन्याय निवारण निर्मूलन सेवा समिती आक्रमक; महसूलमंत्री यांच्या निवासस्थानासमोर बेमुदत उपोषणाचा इशारा अंदाज समितीच्या पाहणीनंतरही दंडवसुली नाही? महसूल अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर तालुक्यातील मौजे कापूरवाडी येथील नवीन सर्व्हे…
एमआयडीसी मधील श्री रेणुका माता देवस्थान ट्रस्टच्या आरोग्य शिबिरांना भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
भक्तीबरोबरच आरोग्यसेवेचा वसा! नवरात्र उत्सव काळात चालणाऱ्या मोफत आरोग्य शिबिरांचा लाभ घेण्याचे आवाहन अहिल्यानगर (प्रतिनिधी)- एमआयडीसी नवनागापूर येथील श्री रेणुका माता देवस्थान ट्रस्टच्या वतीने नवरात्रोत्सवानिमित्त विविध धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक…
