• Thu. Oct 15th, 2026

Mirrornews24

Marathi News

ताज्या बातम्या

  • Home
  • रोहित वाघ, भारती आचार्य आणि कीर्ती चक्रवर्तीची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

रोहित वाघ, भारती आचार्य आणि कीर्ती चक्रवर्तीची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

रायफल शूटिंगमध्ये अहिल्यानगरचा डंका! अहिल्यानगरच्या नेमबाजांची दमदार कामगिरी अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर रायफल शूटिंग क्लबच्या खेळाडूंनी नेमबाजीच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत जिल्ह्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे. डॉ. बाबासाहेब…

जिल्हा ग्राहक आयोगात आता आभासी सुनावणीची सुविधा

महाराष्ट्रात जिल्हास्तरावर प्रथमच अहमदनगरमध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सुनावणी; ११ सप्टेंबरला उद्घाटन राज्य ग्राहक आयोगाचे अध्यक्ष मुकेश शर्मा यांच्या हस्ते सुविधेचे होणार उद्घाटन अहिल्यानगर (प्रतिनिधी)- ग्राहकांच्या तक्रारींच्या सुनावणीची प्रक्रिया अधिक सुलभ, गतिमान…

खांबळी पाझर तलावाच्या जमिनी 40 वर्षांनंतरही शासनाच्या नावे नाहीत!

पळशीतील 12.93 हेक्टर संपादित जमीन तातडीने शासनाच्या नावे करण्याची पीपल्स हेल्पलाईनची मागणी खांबळी पाझर तलावातील बेकायदा पाणी उपशाविरोधात 23 सप्टेंबरला आंदोलनाचा इशारा शासनाने जमीन संपादित केली; सातबाऱ्यावर मात्र शेतकऱ्यांचीच नावे!…

केंद्रस्तर विशेष शिक्षकांच्या मागण्यांवर आमदार दराडेंचे सकारात्मक आश्वासन; ‘सीईओं’शी चर्चा करून प्रश्न सोडविणार

‘दिव्यांग विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबता कामा नये’; विशेष शिक्षकांच्या अवांतर कामांवर आमदार दराडेंचा आक्षेप नऊ महिन्यांपासून BLOच्या कामात गुंतविले; विशेष शिक्षकांचा आमदार दराडेंकडे प्रलंबित प्रश्नांसाठी धाव अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर जिल्हा परिषद…

जन्म-मृत्यूही आता डिजिटल कोट्याची वाट पाहणार का?

CRS सॉफ्टवेअरच्या अंमलबजावणीतील त्रुटींमुळे नागरिकांची गैरसोय; सामाजिक कार्यकर्ते हरजितसिंह वधवा यांचा प्रश्न अहिल्यानगर (प्रतिनिधी)- जन्म आणि मृत्यू ही प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाची नोंद असून, त्याचे प्रमाणपत्र आज शिक्षण, पासपोर्ट,…

‘सोशल मीडिया लोकमान्य स्वराज्य सैनिक गौरव योजना’ जाहीर; सत्य आणि लोकहितासाठी डिजिटल माध्यमातून लढणाऱ्यांचा होणार सन्मान

मोबाईलच्या माध्यमातून लोकहिताचा आवाज बुलंद करणाऱ्यांना गौरव; पीपल्स हेल्पलाईन, भारतीय जनसंसदेचा उपक्रम फॉलोअर्स नव्हे, सत्यनिष्ठेला प्राधान्य; ‘सोशल मीडिया लोकमान्य स्वराज्य सैनिक गौरव योजने’तून डिजिटल कार्यकर्त्यांचा सन्मान अहिल्यानगर (प्रतिनिधी)- समाजमाध्यमांचा वापर…

विकसित भारत युवा नेतृत्व संवाद 2027 अंतर्गत ‘विकसित भारत प्रश्‍नमंजुषा’ स्पर्धेचे आयोजन

अहिल्यानगर जिल्ह्यातील युवकांना सहभागी होण्याचे आवाहन अहिल्यानगर (प्रतिनिधी)- भारताला 2047 पर्यंत विकसित राष्ट्र बनविण्याच्या संकल्पनेत युवकांचा सक्रिय सहभाग वाढविण्यासाठी केंद्र शासनाच्या युवा कार्य व क्रीडा मंत्रालयाच्या वतीने ‘विकसित भारत युवा…

श्रावणी सोमवारी हरदिन मॉर्निंग ग्रुपचा स्वच्छतेचा जागर; डोंगरगणच्या रामेश्‍वर मंदिर परिसरात वृक्षारोपण

स्वच्छ मंदिर, हरित परिसर’चा संदेश; हरदिन मॉर्निंग ग्रुपतर्फे भाविकांना खिचडी-फराळ वाटप पर्यावरणसेवा भक्ती म्हणून नागरिकांनी स्विकारावी -संजय सपकाळ अहिल्यानगर (प्रतिनिधी)- चौथ्या श्रावणी सोमवारचे औचित्य साधून हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने डोंगरगण…

9 सप्टेंबरला अहिल्यानगरमध्ये राज्य अल्पसंख्यांक आयोगाचा दौरा

अल्पसंख्यांक समाजाचे प्रश्‍न घरात ठेवू नका, आयोगासमोर मांडा!’ सर्व अल्पसंख्यांक समाज बांधवांनी समाजातील दुर्लक्षित प्रश्‍न मांडा -साहेबान जहागिरदार मुस्लिमांसह ख्रिश्‍चन, शीख, बौद्ध, जैन, पारशी समाजाच्या नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित राहण्याचे…

शिक्षक म्हणजे भावी पिढीच्या संस्कारांचा आधारवड! -ज्ञानदेव पांडुळे

लक्ष्मीबाई भाऊराव पाटील शाळेत शिक्षक दिन उत्साहात; शिक्षकांचा सन्मान करून कृतज्ञता व्यक्त अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शहरातील रयत शिक्षण संस्थेच्या लक्ष्मीबाई भाऊराव पाटील प्राथमिक शाळेत शिक्षक दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.…