• Tue. May 26th, 2026

धार्मिक, कला-सांस्कृतिक

  • Home
  • सावित्रीज्योती महोत्सवात विविध स्पर्धेत युवकांचा उत्साह

सावित्रीज्योती महोत्सवात विविध स्पर्धेत युवकांचा उत्साह

सामाजिक जाणीवेचा जागर; नृत्याचे बहारदार सादरीकरण निबंध, वकृत्व, पथनाट्यांतून युवकांनी मांडले विचार अहिल्यानगर (प्रतिनिधी)- सावित्रीज्योती महोत्सवाच्या निमित्ताने व राष्ट्रीय युवा सप्ताहाच्या पार्श्‍वभूमीवर अहिल्यानगरमध्ये निबंध, वकृत्व, चित्रकला, हस्तकला, नृत्य, पथनाट्य आदी…

प्रयास ग्रुपकडून हळदी-कुंकू सोहळ्यात मराठी संस्कृतीचा जागर

नवनिर्वाचित महिला नगरसेविकांचा सन्मान पारंपारिक वेशभूषा, स्पर्धा व संस्कृतीच्या सोहळ्या रंगला सोहळा अहिल्यानगर (प्रतिनिधी)- प्रयास ग्रुपच्या वतीने मराठी संस्कृतीचा जागर करत पारंपारिक पद्धतीने हळदी-कुंकूचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. मकर…

भिंगारहून निघालेल्या शिर्डी साई दिंडी सोहळ्यात हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या सदस्यांचा सहभाग

साई सोहम परिवाराची 16 वी साई दिंडी भक्तिभावात साई दिंडी सोहळा माणुसकी, सेवा आणि समतेचा संदेश समाजापर्यंत पोहोचवतो -संजय सपकाळ अहिल्यानगर (प्रतिनिधी)- भिंगार येथील साई सोहम परिवार व साई मंदिर…

सोमवारी न्यू आर्टस महाविद्यालयात रंगणार ‘नगारा संगीत महोत्सव – 2026’

पं. नागेश आडगावकर, पं.डॉ. राम देशपांडे व गंधार देशपांडे या दिग्गज कलाकारांचे शास्त्रीय गायन अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचे, न्यू आर्टस, कॉमर्स ॲण्ड सायन्स महाविद्यालयातील संगीत विभागाच्या…

श्री समर्थ विद्या प्रसारक मंडळ व रिलायबल इन्व्हेस्टमेंटस्‌ उपक्रम

श्री समर्थ दर्शन” लहान-थोरांसाठी प्रेरणादायी -श्री अजेयबुवा रामदासी अहिल्यानगर (प्रतिनिधी)- ”श्री समर्थ दर्शन हा राष्ट्रगुरु श्री समर्थ रामदास स्वामी यांच्या जीवनावर आधारित विविध ठळक घटनांच्या चित्रमाहितीचे प्रदर्शन कौतुक करण्यासारखेच आहे.खरंतर…

भुतकरवाडीत संक्रांत फेस्ट प्रदर्शनाला नागरिकांचा प्रतिसाद

समृद्धी वुमन्स मल्टीपर्पज सोसायटी व स्ट्रॉबेरी लिटिल स्टार प्री-प्रायमरी शाळेचा उपक्रम महिलांचे सक्षमीकरण आणि विद्यार्थ्यांचा व्यवहारिक विकासासाठी दिशादर्शक उपक्रम -भीमाशंकर लांडे अहिल्यानगर (प्रतिनिधी)- समृद्धी वुमन्स मल्टीपर्पज सोसायटी व स्ट्रॉबेरी लिटिल…

भिंगार शहरात शाकंभरी नवरात्र व पौष पौर्णिमा उत्सव भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार

देवांग कोष्टी समाज बांधव व महिला वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद समाजाला एकत्र आणणारा उत्सव -शिवम भंडारी अहिल्यानगर (प्रतिनिधी)- भिंगार शहरातील देवांग कोष्टी समाजाच्या वतीने आयोजित करण्यात आलेला शाकंभरी नवरात्र व पौष…

श्री समर्थ कथा जीवनाच्या अभ्यासक्रमात यावी -श्री अजेय बुवा रामदासी महाराज

श्री समर्थ कथेच्या समारोपात लोटला जनसागर अहिल्यानगर (प्रतिनिधी)- “स्वतःला लाभलेल्या आयुष्यात पायी भारतभ्रमण करून श्री समर्थांनी या भारतवर्षामध्ये अध्यात्माचा पाया रचला. पिढ्यांना जुलुमाची गुलामगिरीची जाणीव करून देत उजेडाकडे मार्गक्रमण कसे…

नव्या वर्षातील राष्ट्रनिर्माणाच्या आरंभासाठी समर्थ भक्तांनी सहभागी व्हावे -अजेय बुवा रामदासी महाराज

‘एक तरी कथा अनुभवावी’ या पहिल्या श्री समर्थ कथेचे सावेडीत आयोजन संस्कारांची शिदोरी देणाऱ्या समर्थ विचारांचा नगरकरांना लाभ घेण्याचे आवाहन अहिल्यानगर (प्रतिनिधी)- आधुनिकतेच्या झपाट्याने बदलणाऱ्या काळात तंत्रज्ञान आणि बाजारपेठ वेगाने…

ओॲसिस स्कूलच्या स्नेहसंंमेलनात विद्यार्थ्यांनी मांडला शेतकरी आत्महत्येचा प्रश्‍न

सांस्कृतिक कार्यक्रमातून सामाजिक प्रश्‍नाने लक्ष वेधून घडविले भारतीय संस्कृतीचे दर्शन विद्यार्थ्यांच्या जडणघडणीमध्ये पालक व शिक्षकांची भूमिका महत्त्वाची – पद्मश्री पोपटराव पवार अहिल्यानगर (प्रतिनिधी)- ओॲसिस इंग्लिश मीडियम स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात…