• Tue. Jul 28th, 2026

Mirrornews24

Marathi News

धार्मिक, कला-सांस्कृतिक

  • Home
  • सर्जेपूरा मधील राधाकृष्ण मंदिरात महाशिवरात्री साजरी

सर्जेपूरा मधील राधाकृष्ण मंदिरात महाशिवरात्री साजरी

शिवलिंगाचा अभिषेक करुन महादेवाचा जयघोष अहिल्यानगर (प्रतिनिधी)- सर्जेपूरा येथील पंजाबी सनातन धर्मसभेच्या राधाकृष्ण मंदिरात महाशिवरात्री भक्तीमय वातावरणात साजरी करण्यात आली. महादेवाच्या जयघोष करत शीख, पंजाबी समाजातील भाविकांनी दर्शनासाठी हजेरी लावली…

भिंगारच्या तपेश्‍वर मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त बेलवृक्ष लागवड करुन स्वच्छता अभियान

‘बम बम भोले’च्या जयघोषात पर्यावरण संवर्धनाचा संदेश; हर दिन मॉर्निंग ग्रुपचा उपक्रम भाविकांना खिचडी व फळांचे वाटप अहिल्यानगर (प्रतिनिधी)- भिंगार येथील तपेश्‍वर मंदिर परिसरात महाशिवरात्रीनिमित्त हर दिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने…

महाशिवरात्री निमित्त श्री आनंदेश्‍वर महादेव मंदिरात शिव-पार्वती विवाह सोहळा उत्साहात

मंत्रमुग्ध करणारी वरात, भस्माची उधळण; भाविकांची उसळलेली गर्दी ‘शिवलीलामृत’ पारायण व ‘ॐ नमः शिवाय’ जपाने परिसर भक्तीमय अहिल्यानगर (प्रतिनिधी)- महाशिवरात्रीच्या पवित्र पर्वाच्या पार्श्‍वभूमीवर स्टेशन रोड येथील स्वामी अपार्टमेंटसमोरील श्री आनंदेश्‍वर…

महाशिवरात्री निमित्त श्री आनंदेश्‍वर मंदिरात भक्तिमय पारायण सोहळ्याची सुरुवात

‘ॐ नमः शिवाय’ जपाने दुमदुमला परिसर; रविवारी अभिषेक व प्रसाद वाटप अहिल्यानगर (प्रतिनिधी)- महाशिवरात्रीच्या पवित्र पर्वाच्या पार्श्‍वभूमीवर स्टेशन रोड येथील स्वामी अपार्टमेंटसमोरील श्री आनंदेश्‍वर महादेव व दत्त मंदिर परिसरात सध्या…

नेप्तीत शिवरी यमाई देवी मूर्ती स्थापनेनिमित्त रंगली मिरवणूक

महिलांचा उत्स्फूर्त सहभाग; फुगड्या, जयघोषांनी परिसर भक्तीमय महाप्रसाद व विद्युत रोषणाईने उत्सवाची सांगता अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील नेप्ती गावात शिवरी यमाई मातेच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापणेनिमित्त भव्य व उत्साहपूर्ण वातावरणात मिरवणूक काढण्यात…

पाचव्या राज्यस्तरीय ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रा. डॉ. महावीरसिंग चौहान

निमगाव वाघा येथे 19 फेब्रुवारीला रंगणार राज्यस्तरीय ग्रामीण मराठी साहित्य संमेलन लोककलावंत व शाहीरांच्या सादरीकरणातून लोककलेचे घडणार दर्शन अहिल्यानगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे छत्रपती शिवाजी महाराज व संत…

कापडगाव ते शिर्डी पायी दिंडीचे अहिल्यानगर शहरातील विळद या ठिकाणी भक्तीमय स्वागत

ज्ञानरचना सोशल फाऊंडेशनने केले वारकऱ्यांचे स्वागत ही पायी दिंडी सामाजिक एकतेचा संदेश देते -प्रविण साळवे अहिल्यानगर (प्रतिनिधी)- कापडगाव पंचक्रोशी ते शिर्डी पायी दिंडीचे अहिल्यानगर जिल्ह्यातील नगर मनमाड रोड विळद येथे…

जिल्हा न्यायालयात महिला वकीलांचा हळदी-कुंकू सोहळा उत्साहात

बालविवाहमुक्त अहिल्यानगरसाठी महिला वकील व पोलीस अधिकाऱ्यांचा निर्धार -ॲड. अनुराधा येवले महिला वकील व पोलीस अधिकाऱ्यांनी घेतली बालविवाहमुक्त जिल्ह्याची शपथ अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर येथील जिल्हा न्यायालय परिसरात महिला वकीलांचा पारंपरिक…

ढवळपुरीत भक्तिसागर उसळला; संत रामपालजी महाराजांच्या संदेशाने भाविक मंत्रमुग्ध

कबीर परमेश्‍वर निर्वाण दिनानिमित्त तीन दिवसांचा भव्य धार्मिक व सामाजिक सोहळा लाखो भक्तांची उपस्थिती; रक्तदान, सामूहिक विवाह व महाप्रसादातून सामाजिक संदेश अहिल्यानगर (प्रतिनिधी)- ढवळपुरी (ता. पारनेर) येथे संत रामपालजी महाराज…

यशवंतीच्या सखी रंगल्या हळदी-कुंकू समारंभात

नवनिर्वाचित नगरसेविकांचा गौरव, महिलांचे सामाजिक कार्याला बळ अहिल्यानगर (प्रतिनिधी)- यशवंती मराठा महिला मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेला हळदी-कुंकू समारंभ मोठ्या उत्साही वातावरणात पार पडला. या कार्यक्रमात ग्रुपमधील नवनिर्वाचित नगरसेविका गीतांजली…