• Tue. May 26th, 2026

धार्मिक, कला-सांस्कृतिक

  • Home
  • यशवंतीच्या सखी रंगल्या हळदी-कुंकू समारंभात

यशवंतीच्या सखी रंगल्या हळदी-कुंकू समारंभात

नवनिर्वाचित नगरसेविकांचा गौरव, महिलांचे सामाजिक कार्याला बळ अहिल्यानगर (प्रतिनिधी)- यशवंती मराठा महिला मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेला हळदी-कुंकू समारंभ मोठ्या उत्साही वातावरणात पार पडला. या कार्यक्रमात ग्रुपमधील नवनिर्वाचित नगरसेविका गीतांजली…

वाण सावित्रीनिमित्त समाजप्रबोधन व हळदी-कुंकूचा उपक्रम उत्साहात

गरजू मुलींना शालेय साहित्य वाटप; स्त्रीसशक्तीकरणाचा संदेश अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शहरात वाण सावित्रीच्या उपक्रमासह हळदी-कुंकूचा कार्यक्रम रंगला होता. या उपक्रमाअंतर्गत गरजू व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलींना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.…

पद्मशाली स्नेहिता संघमच्या हळदी-कुंकू समारंभात महिला वकिलांचा गौरव

महिलांनी आत्मनिर्भर होऊन आरोग्याची जबाबदारी घ्यावी -सरोजिनी पगडाल अहिल्यानगर (प्रतिनिधी)- पद्मशाली स्नेहिता संघमच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या महिलांच्या पारंपरिक हळदी-कुंकू समारंभात महिला वकिलांचा सन्मान करण्यात आला. सामाजिक बांधिलकी, महिलांचे सक्षमीकरण…

दहिवाळ सराफच्या बक्षिसांची सोडत जाहीर

यश ढवण ठरले मोपेड बाईकचे विजेते भाग्यवान विजेत्यांना सोन्याची नथ, पैठणी साड्यांचे बक्षीसे प्रदान; महिलांसाठी रंगला हळदी-कुंकूचा विशेष कार्यक्रम अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नवनागापूर एमआयडीसी येथील दहिवाळ सराफ खरवंडीकर दालनात दिवाळी व…

वीर माता, वीर पत्नी यांच्या उपस्थितीत हळदी-कुंकू सोहळ्याने सावित्री ज्योती महोत्सवाचा समारोप

महिला विधिज्ञांचा सन्मान; प्लास्टिक मुक्तीचा संदेश देऊन कापडी पिशव्यांचे वाण देशासाठी बलिदान देणाऱ्या व आपल्या संरक्षणासाठी तत्पर असलेल्या जवानांच्या कुटुंबीयांसाठी कौतुकास्पद उपक्रम -न्यायाधीश योगेश पैठणकर अहिल्यानगर (प्रतिनिधी)- आपल्या भारत देशासाठी…

सावित्री ज्योती महोत्सवात रंगला ब्युटी टॅलेंट शो

पारंपरिक नववधूंच्या वेशभूषेत युवतींचा रॅम्प वॉक महिलांना मेकअपचे प्रात्यक्षिक अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शहरात सुरु असलेल्या सावित्री ज्योती महोत्सवाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या ब्युटी टॅलेंट शोने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. या शोमध्ये…

प्रयास दादी-नानी ग्रुपचा हळदी-कुंकू सोहळा उत्साहात

ज्येष्ठ महिलांनी केला पारंपरिक संस्कृतीचा जागर महिला सशक्तीकरणाला चालना देणारा उपक्रम -मीना सारडा अहिल्यानगर (प्रतिनिधी)- प्रयास दादी-नानी ग्रुपच्या ज्येष्ठ महिलांचा पारंपरिक हळदी-कुंकू सोहळा मोठ्या उत्साहात आणि आनंदी वातावरणात पार पडला.…

पं.डॉ. राम देशपांडे व गंधार देशपांडे यांच्या गायनाने नगारा संगीत महोत्सवाचा समारोप

दोन दिवसीय संगीत महोत्सवात रसिक श्रोते भारावले; शास्त्रीय संगीताच्या मैफलीने वाढवली रंगत अहिल्यानगर (प्रतिनिधी)- येथील न्यू आर्टस, कॉमर्स ॲण्ड सायन्स महाविद्यालयातील संगीत विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या संगीत महोत्सवात रसिक श्रोते…

सावित्री ज्योती महोत्सवाला नगरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

दहाव्या वर्षी कोट्यवधींची उलाढाल; राज्यभरातील महिला उद्योजकांचा सहभाग खाद्यपदार्थ, हस्तकला व सेंद्रिय उत्पादनांना मोठी मागणी; पारंपरिक ते आधुनिक पदार्थांचा नागरिकांनी घेतला आस्वाद अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर महापालिका, जिल्हा क्रीडा कार्यालय, मेरा…

आंनद योग केंद्रात पार पडला आरोग्यदायी हळदी कुंकू कार्यक्रम

महिलांना आरोग्याचा वाण आनंदी सहजीवनात पती-पत्नीचे चांगले संबंध महत्त्वाचे -डॉ. अंशू मुळे अहिल्यानगर (प्रतिनिधी)- सावेडीतील आंनद योग केंद्रात दरवर्षी प्रमाणे हळदी-कुंकू कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी महिलांना आनंदी सहजीवनविषयक…