• Thu. Sep 3rd, 2026

Mirrornews24

Marathi News

Mirror

  • Home
  • भ्रष्टाचाराविरुद्ध ‘लोककर्क भ्रष्टोबा’चा एल्गार; 12 जूनला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अनोखे आंदोलन

भ्रष्टाचाराविरुद्ध ‘लोककर्क भ्रष्टोबा’चा एल्गार; 12 जूनला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अनोखे आंदोलन

मत विक्री-खरेदीच्या प्रथेविरोधात ‘जनलोक सूर्यनामा’; भ्रष्ट प्रवृत्तींच्या सार्वजनिक निषेधासाठी जनजागृती मोहीम अहिल्यानगर (प्रतिनिधी)- समाजाच्या सर्व स्तरांमध्ये रुजलेल्या भ्रष्टाचार, प्रशासकीय कामचुकारपणा, मतांची खरेदी-विक्री आणि जनतेच्या मूलभूत हक्कांबाबतच्या उदासीनतेविरोधात पीपल्स हेल्पलाईन आणि…

निमगाव वाघा येथे अहिल्यादेवी होळकर जयंती उत्साहात साजरी

विद्यार्थ्यांना इतिहासातून प्रेरणा घेण्याचे आवाहन अनिष्ट प्रथांना छेद देत अहिल्यादेवींनी उभारले आदर्श राज्यकारभार -अतुल फलके अहिल्यानगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे एकता फाउंडेशन ट्रस्ट आणि भुसारे कोचिंग क्लासेस यांच्या…

बीडच्या बनावट प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्रावर शिक्षकाची नोकरी मिळवल्याचा आरोप

त्या शिक्षकाला बडतर्फ करुन गुन्हा दाखल करण्याची मागणी; शासनाची दिशाभूल करून नोकरी लाटल्याचा दावा अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीचे जिल्हा परिषदेसमोर उपोषणाचा इशारा अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शासनाची दिशाभूल करून कथित बनावट…

अहिल्यानगर लीग चॅम्पियनशिप 2025-26 फुटबॉल लीगचा टप्पा यशस्वीरित्या पूर्ण

अहमदनगर जिल्हा फुटबॉल असोसिएशनचा पुढाकार फिरोदिया शिवाजियन्स, बाटा, सुमन एंटरप्रायझेस व गुलमोहर फुटबॉल क्लब सुपर लीगसाठी पात्र; 30 जून पासून सुरू होणार सुपर लीग अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा फुटबॉल असोसिएशन…

पेट्रोल, डिझेल व गॅस दरवाढीविरोधात भाकपचे 1 जूनला राज्यव्यापी आंदोलन

महागाईने होरपळलेल्या जनतेला दिलासा देण्याची मागणी इंधन दरवाढ मागे घ्या, शेतकरी व विद्यार्थ्यांना विशेष सवलती द्या अहिल्यानगर (प्रतिनिधी)- पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅसच्या सतत वाढत असलेल्या दरांमुळे सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक…

न्यायप्रविष्ट जागेवरील शाळेची तोडफोड; संस्थाचालक महिलेचा पोलिसांकडे धाव

टाकळी खातगाव येथील समता शैक्षणिक संस्थेतील शाळा पाडल्याचा आरोप; जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याची तक्रार 11 वर्षांपासून सुरू असलेल्या शाळेवर अचानक कारवाई; 100 हून अधिक विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्‍न ऐरणीवर अहिल्यानगर (प्रतिनिधी)-…

महिलांना आर्थिक सक्षम करण्यासाठी घरी शिवणकाम देणार -रूपाली करांडे

राही फाउंडेशनचा महिला सक्षमीकरणाचा उपक्रम प्रशिक्षणानंतर घरोघरी मिळणार शिवणकामचे रोजगार अहिल्यानगर (प्रतिनिधी)- महिलांना आर्थिक सक्षम करण्यासाठी राही फाऊंडेशनच्या माध्यमातून शिवणकामचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. घरच्या घरी पाचशे महिलांना रोजगार देणार…

आभा कार्ड असूनही शिक्षक कॅशलेस उपचारांपासून वंचित

शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रसाद शिंदे यांचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांना निवेदन खासगी रुग्णालयांमध्ये तात्काळ सुविधा लागू करण्याची मागणी अहिल्यानगर (प्रतिनिधी)- राज्यातील हजारो शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन…

स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त भिंगारमध्ये वृक्षारोपण व स्वच्छता अभियान

हरदिन मॉर्निंग ग्रुपचा सामाजिक उपक्रम; गौतम बुद्ध जॉगिंग पार्क परिसरात स्वच्छतेसोबत पर्यावरण संवर्धनाचा संदेश स्वातंत्र्यवीर सावरकर क्रांतिकारक आणि समाजप्रबोधन करणारे विचारवंत होते -संजय सपकाळ अहिल्यानगर (प्रतिनिधी)- हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने…

अहिल्यानगरचे सीए डॉ. प्रा. शंकर अंदानी यांचा जागतिक विक्रम; एकाच दिवशी होणार 106 स्वलिखित पुस्तके प्रकाशित

‘आई’ विषयावर 5121 कवितांचा जगातील सर्वात मोठा हिंदी काव्यसंग्रह; लंडन बुक ऑफ रेकॉर्ड्स व इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये होणार नोंद 12100 कविता, 115 जागतिक विक्रम, 3180 राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पुरस्कार आणि 150…