• Sat. Apr 25th, 2026

Mirror

  • Home
  • क्रीडा विकासासाठी नावीन्यपूर्ण योजना सादर कराव्यात -डॉ. राधाकृष्ण विखे पाटील

क्रीडा विकासासाठी नावीन्यपूर्ण योजना सादर कराव्यात -डॉ. राधाकृष्ण विखे पाटील

वाडिया पार्क क्रीडा संकुल विविध क्रीडा सुविधांच्या कामाचे भूमिपूजन क्रीडा संकुलाच्या आधुनिक रूपांतरातून स्थानिक खेळाडूंना राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा मिळणार अहिल्यानगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी वाडिया पार्क…

श्री गुरु तेग बहादूरजी निबंध स्पर्धेचे बक्षीस वितरण

राज्यातून मिळाला प्रतिसाद श्री गुरु तेग बहादूरजींचे कार्य मानवतेला दिशादर्शक -पो.नि. जगदीश भांबळ अहिल्यानगर (प्रतिनिधी)- येथील श्री गुरु अर्जुन सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने श्री गुरु तेग बहादूरजी यांच्या 350 व्या शहिदी…

जिल्हा परिषदेसमोर अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीचे सोमवारी उपोषण

रस्ते कामे, रोजगार हमी, बदलीप्रकरणे व भ्रष्टाचाराच्या तक्रारींवर तात्काळ कारवाईची मागणी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन अहिल्यानगर (प्रतिनिधी)- जिल्हा परिषद स्तरावरील विविध प्रलंबित मागण्या आणि गंभीर…

अहिल्यानगरात दहावी बोर्डाच्या परीक्षेसाठी गुलाबपुष्प देऊन विद्यार्थ्यांना शुभेच्छा

दहावीची परीक्षा म्हणजे भीती नव्हे, पहिली पायरी -प्रा. माणिकराव विधाते विद्यार्थ्यांचा आत्मविश्‍वास वाढविण्याचा उपक्रम अहिल्यानगर (प्रतिनिधी)- इयत्ता दहावीच्या बोर्ड परीक्षांना आजपासून सुरुवात झाली असून, शहरातील विविध परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांमध्ये उत्साहासोबत…

निमगाव वाघा येथे पाचवे राज्यस्तरीय ग्रामीण मराठी साहित्य संमेलन उत्साहात

शिवजयंतीनिमित्त मर्दानी खेळांचे थरारक सादरीकरण; काव्य-शाहिरीतून समाजप्रबोधनाचा जागर विविध क्षेत्रातील कर्तृत्ववानांचा सन्मान अहिल्यानगर (प्रतिनिधी)- छत्रपती शिवाजी महाराज व संत गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्त निमगाव वाघा (ता. नगर) येथे पाचवे राज्यस्तरीय…

नवनिर्वाचित महापौर आणि नगरसेवकांचा गौरव

राधा-कृष्ण मंदिर ट्रस्ट व पंजाबी सेवा समितीच्या वतीने लोकप्रतिनिधींचा सत्कार शहराच्या सर्वांगीण विकासासाठी नागरिकांच्या सहभागाची गरज -महापौर ज्योतीताई गाडे अहिल्यानगर (प्रतिनिधी)- सर्जेपूरा येथील राधा-कृष्ण मंदिर ट्रस्ट व पंजाबी सेवा समितीच्या…

शालार्थमधील बीडीएस प्रणाली तात्काळ सुरू करा -बाबासाहेब बोडखे

शिक्षक, शिक्षकेतरांची भविष्य निर्वाह निधीची रक्कम अडकली शिक्षक परिषदेची शिक्षण आयुक्तांकडे निवेदनाद्वारे मागणी अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शालार्थ वेतन प्रणालीतील बीडीएस (बिल डिस्बर्समेंट सिस्टीम) व्यवस्था तात्काळ सुरू करून भविष्य निर्वाह निधी (पीएफ)…

दुर्बल घटकांना आरोग्यसेवेसाठी आनंदऋषीजी हॉस्पिटलचा आधार -महापौर ज्योतीताई गाडे

मेंदू विकार मोफत तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद 60 रुग्णांनी घेतला लाभ; मेंदू विकारावर अल्पदरात अत्याधुनिक सुविधा उपलब्ध अहिल्यानगर (प्रतिनिधी)- आनंदऋषीजी हॉस्पिटल हे दुर्बल व सर्वसामान्य घटकांसाठी आरोग्यसेवेचा आधार बनला असून,…

शिवजयंतीनिमित्त शहरात जय शिवाजी जय भारत पदयात्रा उत्साहात

छत्रपती शिवरायांच्या जयघोषाने अवघे शहर दुमदुमले, हजारो विद्यार्थ्यांचा सहभाग महाराजांच्या जिवंत देखाव्यांनी वेधले लक्ष अहिल्यानगर (प्रतिनिधी)- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 396 व्या जयंती उत्सवानिमित्त जिल्हा प्रशासन आहिल्यानगर, क्रीडा व युवक…

शिवरायांच्या 396 व्या जयंतीनिमित्त रायफल शूटिंग क्लबची पदयात्रा

मैदानातील अचूक वेध घेणारे खेळाडूंनी महाराजांच्या शौर्याला केले वंदन अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शस्त्रविद्येचे जनक व स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 396 व्या जयंतीनिमित्त अहिल्यानगर रायफल शूटिंग क्लबच्या वतीने उत्साहपूर्ण पदयात्रा…