• Wed. Jul 15th, 2026

Mirrornews24

Marathi News

Mirror

  • Home
  • शहराचे संस्थापक अहमद निजामशहा यांच्या कबरीवर चादर अर्पण

शहराचे संस्थापक अहमद निजामशहा यांच्या कबरीवर चादर अर्पण

नगर शहराचा 536 वा स्थापना दिवस साजरा ऐतिहासिक वारसा हेच नगरकरांचे वैभव -साहेबान जहागीरदार अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर (पूर्वीचे अहमदनगर) शहराचा 536 वा स्थापना दिवस गुरुवारी (दि. 28 मे) उत्साहपूर्ण वातावरणात…

निमगाव वाघा येथे रामकथेचा भक्तिमय समारोप; जय श्रीरामच्या घोषणांनी परिसर दुमदुमला

ह.भ.प. संतोष महाराज कौठाळे यांच्या रामकथेत भाविक मंत्रमुग्ध लहान मुलांनी साकारलेल्या रामायणातील जिवंत प्रसंगांनी वेधले लक्ष अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील निमगाव वाघा येथे आयोजित करण्यात आलेल्या श्रीराम कथेचा नुकताच अत्यंत…

‘पुण्यश्‍लोक अहिल्याबाई होळकर पुरस्कार’ प्राप्त संगीता मालकर यांचा गौरव

आमदार संग्राम जगताप यांच्या वतीने प्रा. माणिक विधाते यांनी केला सत्कार; सामाजिक व शैक्षणिक कार्याचा सन्मान अहिल्यानगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागातर्फे सन 2024-25 या वर्षासाठी प्रदान करण्यात…

“पोटगीच्या न्यायासाठी महिलेचे जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण”

‘कोर्टाच्या वॉरंटची अंमलबजावणी होत नाही’; सोनई पोलिसांवर महिलेचे गंभीर आरोप पतीला संरक्षण देत असल्याचा आरोप; मुलाच्या शिक्षणावरही संकट अहिल्यानगर (प्रतिनिधी)- न्यायालयाने मंजूर केलेल्या पोटगीच्या वॉरंटची अंमलबजावणी होत नसल्याचा आरोप करत…

हाजी जाफर मुश्‍ताक हुसेन यांचे निधन

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- लालटाकी येथील हाजी जाफर मुश्‍ताक हुसेन (वय 80 वर्षे) यांचे वृध्दापकाळाने नुकतेच निधन झाले. ते तांबटकर गल्ली येथे जुन्या काळातील फॅब्रिकेशनचे प्रसिध्द व्यावसायिक होते. त्यांच्या पश्‍चात आठ मुली,…

माता रमाई आंबेडकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन; “त्यागमूर्ती माता रमाई गौरव पुरस्कार” प्रदान;

शहरात तिसरी धम्म परिषद उत्साहात पंचशील ध्वजारोहण, सुत्तपठण, धम्म मार्गदर्शन आणि धम्मदीक्षा सोहळ्याने वातावरण धम्ममय अहिल्यानगर (प्रतिनिधी)- तथागत बुद्धिस्ट सोसायटी (भारत) यांच्या वतीने शहरात आयोजित करण्यात आलेली तिसरी धम्म परिषद…

हिंदू मेहतर-वाल्मिकी समाजासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करा

पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना वाणे यांचे निवेदन ‘समाजाच्या आर्थिक-सामाजिक उन्नतीसाठी स्वतंत्र विकास महामंडळाची गरज अहिल्यानगर (प्रतिनिधी)- हिंदू मेहतर/वाल्मिकी समाजाच्या आर्थिक, शैक्षणिक आणि सामाजिक विकासासाठी स्वतंत्र “महर्षी वाल्मिकी मेहतर आर्थिक…

बकरी ईदच्या दवशी मुस्लिम समाजाचा गोसंरक्षणासाठी पुढाकार

मुस्लिम युवकांकडून गोशाळेत चारा वाटप; धार्मिक सौहार्दाचा अनोखा संदेश गाईला ‘राष्ट्रीय पशू’ घोषित करण्याची मागणी; “द्वेष नव्हे, एकात्मतेची गरज” असल्याचा संदेश अहिल्यानगर (प्रतिनिधी)- बकरी ईद (ईद-उल-अजहा) या पवित्र सणानिमित्त शहरात…

दत्तात्रय आभाळे यांचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय प्रेरणा पुरस्काराने गौरव

नाशिक येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आनंदराज आंबेडकर यांच्या हस्ते गौरव शिक्षण व समाजसेवेतील योगदानाची दखल अहिल्यानगर (प्रतिनिधी)- येथील शालेय शिक्षक दत्तात्रय पांडुरंग आभाळे यांना ज्ञानदीप सामाजिक विकास…

सैनिक बँकेतील प्रशासकाच्या कार्यपद्धतीवर अन्याय निर्मूलन सेवा समितीचा आक्षेप

विविध नियुक्त्या, मुदतवाढ, बदली प्रक्रिया, आर्थिक व्यवहारामध्ये अनियमिततेचा आरोप निष्पक्ष उच्चस्तरीय चौकशी करून तात्काळ बदली करण्याची मागणी अहिल्यानगर (प्रतिनिधी)- पारनेर तालुका सैनिक सहकारी बँकचे प्रशासक यांच्या कार्यपद्धतीवर गंभीर आरोप करत…