अहिल्यानगरात आमदार अमित गोरखे यांचे मातंग समाजाकडून स्वागत
लहुजी वस्ताद साळवे यांची प्रतिमा भेट देत केला सन्मान; ‘वंचित समाजाला न्याय मिळेपर्यंत संघर्ष सुरूच राहील’ -आमदार अमित गोरखे अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाच्या समर्थनार्थ शहरात आयोजित करण्यात आलेल्या भव्य…
ग्रामपंचायत निवडणुकांच्या विलंबाविरोधात २४ जुलैला ‘संविधानिक पंचायत राज कायदा भंगाविरोधी सत्याग्रह’
मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका तातडीने जाहीर करण्याची मागणी; ‘प्रशासकशाही हटवा, ग्रामलोकशाही वाचवा!’ निवडणूक कार्यक्रम जाहीर न झाल्यास सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्याचा पीपल्स हेल्पलाईनचा इशारा अहिल्यानगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्रातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींच्या…
फिनिक्स फाऊंडेशनने हजारो वारकऱ्यांना पुरवली आरोग्यसेवा
नेत्रदान व अवयवदानची दिंडीतून जागृती; 24 वर्षापासूनचा अविरत उपक्रम वारकऱ्यांच्या सेवेतच पांडूरंगाचे दर्शन -जालिंदर बोरुडे अहिल्यानगर (प्रतिनिधी)- आषाढी वारीसाठी पंढरपूरला निघालेल्या वारकऱ्यांची दिंडी सुखकर होण्यासाठी फिनिक्स सोशल फाऊंडेशनच्या वतीने आरोग्य…
वारीत सेवाभावाचा आरोग्यसंगम! सहाशे वारकऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी
उमंग फाउंडेशन व जिल्हा क्रीडा कार्यालयाचा उपक्रम; औषधांसह फळवाटप ‘वारकऱ्यांचे आरोग्य जपणे हीच खरी विठ्ठल सेवा’ -डॉ. संतोष गिऱ्हे अहिल्यानगर (प्रतिनिधी)- आषाढी एकादशीच्या वारीनिमित्त पंढरपूरकडे प्रस्थान करणाऱ्या वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी…
क्लेरा ब्रुस जागा वाद पुन्हा पेटला; सामाजिक वनीकरण विभागाच्या कारवाईवर आक्षेप
नुकसानभरपाई न मिळाल्यास तक्रारदाराचा आत्मदहनाचा इशारा जागेचे प्रकरण न्यायप्रविष्ठ असताना सामाजिक वनीकरण विभागाने कोणत्या आधारावर जमीन ताब्यात घेतली? अहिल्यानगर (प्रतिनिधी)- क्लेरा ब्रुस बॉईज हायस्कूल मैदानावरील जागेचा वाद पुन्हा एकदा ऐरणीवर…
एसआयआर पुनरीक्षणाला 45 दिवसांची मुदतवाढ द्या; पीस फाऊंडेशनसह विविध सामाजिक संघटनांची निवडणूक आयोगाकडे मागणी
वेळेअभावी एकही पात्र मतदार वंचित राहू नये; जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्य निवडणूक आयुक्तांना निवेदन पावसाळा, कागदपत्रांची अडचण आणि अपूर्ण प्रक्रिया; मतदार यादी पुनरीक्षणासाठी अतिरिक्त मुदतीची गरज अहिल्यानगर (प्रतिनिधी)- राज्यासह अहिल्यानगर जिल्ह्यात सुरू…
पुणे–अहिल्यानगर–बीड मार्गावर ‘पसायदान एक्सप्रेस’ सुरू करण्याची मागणी
१९ जुलैच्या दिल्ली गेट सत्याग्रहातून केंद्र सरकार व रेल्वे मंत्रालयाला घातले जाणार साकडे ‘पसायदान एक्सप्रेस’ ठरेल शिक्षण, रोजगार आणि विकासाची जीवनवाहिनी — ॲड. कारभारी गवळी अहिल्यानगर (प्रतिनिधी)- पुणे–अहिल्यानगर–बीड या मार्गावर…
राशिनमध्ये निधीचा अपहार व भ्रष्टाचाराविरोधात जिल्हाधिकारी कार्यालया समोर उपोषण
दुसऱ्या दिवशी लेखी आश्वासनानंतर आंदोलन स्थगित; जिल्हा परिषदेकडून चौकशी अहवालानंतर कारवाईचे आश्वासन अपंग निधी, निकृष्ट विकासकामे, ग्रामपंचायत आर्थिक व्यवहारांसह आठ गंभीर मुद्द्यांवर कारवाईची मागणी अहिल्यानगर (प्रतिनिधी)- कर्जत तालुक्यातील राशिन येथील…
निवृत्तीनाथ महाराज दिंडीचे डोंगरे सामाजिक संस्थेच्या वतीने स्वागत
पै. नाना डोंगरे यांनी केले रथाचे पूजन अहिल्यानगर (प्रतिनिधी)- आषाढी एकादशीच्या पवित्र पर्वानिमित्त श्रीक्षेत्र पंढरपूरकडे मार्गक्रमण करणाऱ्या संत निवृत्तीनाथ महाराज दिंडी सोहळ्याचे शहरातील मार्केट यार्ड परिसरात स्व. पै. किसनराव डोंगरे…
एमआयडीसीत उद्योजक व कामगारांनी विठ्ठलनामाच्या गजरात केले वारकऱ्यांचे जल्लोषात स्वागत
‘10 हजारांहून अधिक वारकऱ्यांना पाणी, अल्पोपहार आणि आरोग्यसेवा; दिंडी स्वागताने जपली वारकरी परंपरा’ हजारो वारकऱ्यांची सेवा हीच आमची विठ्ठलभक्ती -योगेश गलांडे अहिल्यानगर (प्रतिनिधी)- आषाढी वारीच्या निमित्ताने शहरात आगमन करणाऱ्या विविध…
