• Tue. Jul 28th, 2026

Mirrornews24

Marathi News

Month: July 2026

  • Home
  • उडान फाउंडेशनचा 15 ऑगस्टला रंगणार सांस्कृतिक सोहळा; तर विविध स्पर्धेचे आयोजन

उडान फाउंडेशनचा 15 ऑगस्टला रंगणार सांस्कृतिक सोहळा; तर विविध स्पर्धेचे आयोजन

विविध क्षेत्रातील व्यक्तींना उत्कृष्ट कार्याबद्दल दिला जाणार राज्यस्तरीय उडान पुरस्कार पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन अहिल्यानगर (प्रतिनिधी)- उडान फाउंडेशनच्या माध्यमातून 15 ऑगस्ट रोजी शहरातील टिळक रोड येथील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात 80…

सावेडीगावातून पंढरपूरकडे प्रस्थान केलेल्या दिंडीचे ‘रोज एक गाव, एक झाड’चा पर्यावरणपूरक उपक्रम

वारीसोबत हरित वारीचा संदेश; प्रत्येक मुक्कामावर होणार वृक्षारोपण; चंद्रभागेच्या तीरावर होणार अभियानाची सांगता विठ्ठलाचा प्रसाद म्हणून वृक्षांचे संवर्धनाने दिंडी मार्गावर हिरवाई फुलणार -लतिकाताई पवार अहिल्यानगर (प्रतिनिधी)- आषाढी वारीच्या पवित्र पर्वानिमित्त…

मतदार यादी पुनरीक्षणासाठी शिक्षकांची नियुक्ती थांबवा; शिक्षक परिषदेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

‘विद्यार्थ्यांचे शिक्षण वाऱ्यावर, शिक्षकांना दारोदारी भटकण्यास भाग पाडू नका’ -बाबासाहेब बोडखे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करा; शिक्षकांच्या अशैक्षणिक कामांबाबत नागो गाणार यांचा शासनाला इशारा अहिल्यानगर (प्रतिनिधी)- मतदार यादी पुनरीक्षण मोहिमेसाठी…

ऊसतोडणी मजुरांच्या गुलामी व शोषणाविरोधात २४ जुलैला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

मुकादम, कंत्राटदार व साखर कारखाना व्यवस्थेतील शोषणातून ऊसतोडणी मजुरांची मुक्तता करा -ॲड. कारभारी गवळी गरीब, अशिक्षित व स्थलांतरित मजुरांच्या संरक्षणासाठी सामाजिक व जनआंदोलनात्मक लढा अहिल्यानगर (प्रतिनिधी)- ऊसतोडणी मजुरांवरील आर्थिक, शारीरिक,…

बेकायदेशीर सावकारीतून गोरगरीबांच्या जमीन बळकाविणाऱ्या सावकाराविरोधात रिपार्इचा एल्गार

शेंडी पोखर्डी येथील त्या सावकारावर ॲट्रॉसिटीसह गुन्हा दाखल करण्याची मागणी; जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन व्याजाच्या व्यवहारातून शेतजमीन हडप केल्याचा गंभीर आरोप; उमाप कुटुंबाला न्याय द्या, अन्यथा आमरण उपोषणाचा इशारा अहिल्यानगर…

केंद्राने पोस्टल कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा अन्यथा संघर्ष अटळ -कॉम्रेड अजित झगडे

पोस्टल कर्मचाऱ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी राज्यभर निदर्शने अहिल्यानगर, पुणे, सोलापूर व लातूर येथे विभागीय सचिव कॉ. अजित झगडे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसादअहिल्यानगर (प्रतिनिधी)- अखिल भारतीय आरएमएस व एमएमएस कर्मचारी संघटना…

निमगाव वाघा येथील श्री नवनाथ पायी दिंडीचे पंढरपूरकडे प्रस्थान

वारकऱ्यांच्या हस्ते गावात वृक्षारोपण गावात ज्ञानोबा-तुकोबांचा जयघोष व टाळ मृदंगाचा गजरात दिंडी मार्गस्थ अहिल्यानगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथील श्री नवनाथ पायी दिंडीचे ज्ञानोबा-तुकोबांच्या जयघोषात व टाळ मृदंगाच्या गजरात…

माऊली… माऊली’च्या अखंड गजरात बुरूडगाव पायी दिंडीचे पंढरपूरकडे प्रस्थान

बुरुडगावात रंगला रिंगण सोहळा; दिंडी ठरली आदर्श वारीचा मानबिंदू चांदीच्या पादुका अर्पण, महिलांना साड्यांचे वाटप आणि फुगड्यांनी रंगला भक्तीचा सोहळा अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील बुरूडगाव येथील पावन हनुमान मंदिर श्री…

भटक्या-विमुक्त चळवळीचे प्रणेते कॉ. दौलतराव भोसले यांच्या जन्मशताब्दीनिमित्त अभिवादन

भटक्या-विमुक्त समाजाने एकजुटीने पुढे येऊन सामाजिक परिवर्तन घडवावे -राजाभाऊ वाडेकर अहिल्यानगर (प्रतिनिधी)- भटक्या-विमुक्त चळवळीचे प्रणेते आणि वंचित समाजाच्या हक्कांसाठी आयुष्यभर संघर्ष करणारे कॉम्रेड दौलतराव मारुती भोसले यांच्या जन्मशताब्दीनिमित्त अहिल्यानगर शहर…

अरणगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी नम्रता कांबळे यांची निवड

दरेवाडी गणातील राजकीय हालचालींना वेग अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अरणगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी नम्रता दिगूभाऊ कांबळे यांची निवड झाल्याने दरेवाडी गणातील राजकीय वातावरणात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे. आगामी पंचायत समिती व जिल्हा…