• Tue. Jul 28th, 2026

Mirrornews24

Marathi News

Month: July 2026

  • Home
  • गणेश बनकर यांची विश्‍व सनातन धर्म सूर्य सेनेच्या प्रदेश संघटन सचिवपदी नियुक्ती

गणेश बनकर यांची विश्‍व सनातन धर्म सूर्य सेनेच्या प्रदेश संघटन सचिवपदी नियुक्ती

बनकर यांच्या सामाजिक कार्याची दखल उपसरसंघचालक संजय जोशी यांचे राष्ट्र उभारणीसाठी युवकांना आवाहन अहिल्यानगर (प्रतिनिधी)- राष्ट्र उभारणीच्या कार्यात युवकांचा सक्रिय सहभाग वाढविण्यासाठी कार्यरत असलेल्या विश्‍व सनातन धर्म सूर्य सेनेच्या प्रदेश…

कर्मवीर भाऊराव पाटील प्राथमिक विद्यालयात पालक मेळावा उत्साहात

विद्यार्थी घडविण्यासाठी पालकांचा देखील शिक्षकांशी समन्वय आवश्‍यक -पद्मकांत कुदळे कोपरगाव (प्रतिनिधी)- रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील प्राथमिक विद्यालय, कोपरगाव येथे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पालक-शिक्षक सहभाग वाढविण्याच्या उद्देशाने पालक मेळावा…

‘हरित कल्याण रोड’ संकल्प मोहिमेचा शुभारंभ; 500 वृक्षांच्या लागवड व संवर्धनाचा निर्धार

शिवक्रांती प्रतिष्ठान व महापालिकेचा पर्यावरणपूरक उपक्रम; उपमहापौर धनंजय जाधव यांच्या हस्ते वृक्षारोपण भविष्यातील पिढ्यांसाठी हिरवाईचा वारसा निर्माण करण्याचा संकल्प -नगरसेवक दत्ता गाडळकर अहिल्यानगर (प्रतिनिधी)- वाढते तापमान, कमी होत चाललेले हरित…

अहिल्यानगरातील बेकायदेशीर ऑनलाइन जुगारावर कठोर कारवाईची थेट गृहमंत्र्यांकडे मागणी

क्रिकेट बेटिंग, ऑनलाइन रमी, कॅसिनो ॲप्सच्या वाढत्या विळख्यावर चिंता; गृहमंत्री व पोलीस महासंचालकांकडे निवेदन युवकांचे भविष्य धोक्यात; एजंट आणि सूत्रधारांवर कठोर कारवाईसाठी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीचीचा पुढाकार अहिल्यानगर (प्रतिनिधी)-…

ॲड. अच्युतराव पिंगळे यांना “जनलोक हितवादी ॲडव्होकेट जीवन गौरव सन्मानाचा प्रस्ताव

वकिलांच्या वतीने होणार गौरव नगर अर्बन बँक भ्रष्टाचारविरोधी 16 वर्षांच्या विनामोबदला लढ्याचा सन्मान अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नगर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेतील मोठ्या प्रमाणावरील भ्रष्टाचाराविरोधात ठेवीदारांच्या हितासाठी तब्बल 16 वर्षे सातत्याने धाडसाने आणि…

उमेद सोशल फाउंडेशनच्या वतीने विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करुन शैक्षणिक साहित्याचे वाटप

शालेय परिसरात वृक्षारोपण करुन विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबद्दल जागृती शिक्षणासोबतच पर्यावरण संवर्धनाची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होणे काळाची गरज -नगराध्यक्ष ज्ञानेश्‍वर पाटील कोळसे अहिल्यानगर (प्रतिनिधी)- विद्यार्थ्यांचे उत्तम आरोग्य, दर्जेदार शिक्षण आणि पर्यावरण संवर्धन…

माध्यमिक शिक्षक सोसायटीची 83 वी वार्षिक सभा किरकोळ गोंधळ वगळता शांततेत

8 टक्के लाभांश उद्याच सभासदांच्या खात्यात जमा थकबाकीदारांची नावे तालुकानिहाय जाहीर करणार; नामांतर, व्याजदर आणि ऑडिटवर रंगली जोरदार चर्चा अहिल्यानगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील सुमारे 11 हजार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सभासदांची…

धनगर समाजाच्या मेळाव्यातून एकजुटीचा निर्धार; लोकमाता अहिल्यादेवींच्या विचारांचा जागर

समाजाने शिक्षण, संघटन आणि सामाजिक बांधिलकी या तीन सूत्रांवर पुढे वाटचाल करावी -तुळशिराम भोजने विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तींना राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मान; यशवंत सेना व जय मल्हार शैक्षणिक संस्थेचा उपक्रम अहिल्यानगर…

‘मुखात जय श्रीराम, अंतःकरणात जय नथुराम असेल तर ते रामराज्य नव्हे’ -ॲड. कारभारी गवळी

जनतेलाही पुन्हा महात्मा गांधीजींसारखे ‘हे राम’ म्हणण्याची वेळ ‘रामाच्या नावावर सत्ता नको; रामाच्या नावावर हिशेब द्या’; धार्मिक ट्रस्टांच्या स्वतंत्र लेखापरीक्षणाची मागणी अहिल्यानगर (प्रतिनिधी)- भगवान श्रीराम हे भारतीय जनमानसात श्रद्धा, सत्य,…

केंद्रीय मंत्री रामदास आठवले मंगळवारी अहिल्यानगरमध्ये

जिल्हाधिकारी कार्यालय येथे आढावा बैठक तर शेवगावला ना. आठवले यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे भूमिपूजन अहिल्यानगर (प्रतिनिधी)- केंद्रीय मंत्री रामदास आठवले मंगळवारी (दि.7 जुलै) अहिल्यानगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर…